Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, December 9, 2017

    ९ डिसेंबर -दिनविशेष

    Views

    जागतिक दिवस

    टांझानिया(पूर्वीचे टांगानिक



    ठळक घटना, घडामोडी


    १७९३ : अमेरिकन मिनर्व्हा, न्यूयॉर्कचे पहिले दैनिक प्रकाशित.

    १८२४ : अयाकुशोची लढाई - ऍंतोनियो होजे दी सुकरच्या नेतृत्त्वाखाली पेरूच्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्पॅनिश दलाला हरवून पेरू स्वतंत्र केले.

    १८३५ : टेक्सासच्या गणराज्याने सान ऍंतोनियो जिंकले.

    १८५६ : ईराणमधील बुशहरने ब्रिटीश लश्करासमोर शरणागति पत्करली.

    १८८८ : अमेरिकन युद्ध खात्यात काम करणाऱया हर्मन हॉलेरिथने स्वत: तयार केलेले गणकयंत्र वापरण्यास सुरूवात केली.

    १९३७ : दुसरे चीन-जपान युद्ध-नानजिंगची लढाई - लेफ्टेनंट जनरल असाका यासुहिकोच्या नेतृत्त्वाखाली जपानी सैन्याने नानजिंगवर हल्ला केला.

    १९४० : दुसरे महायुद्ध - रिचर्ड

    ओ'कॉनोरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय व ब्रिटीश सैनिकांनी ईजिप्तच्या सिद बरानीतील ईटालियन सैन्यावर हल्ला केला.

    १९४१ : दुसरे महायुद्ध - चीनी गणराज्य, कोरियन गणराज्याचे तात्पुरते सरकार व क्युबाने जर्मनी व जपान विरूद्ध युद्ध पुकारले.

    १९४५ : जनरल पॅटन जर्मनीमध्ये अपघातात जखमी.

    १९४६ : न्युरेम्बर्ग खटला सुरू.

    १९६१ : टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.

    १९९० : लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.



    जयंती/जन्मदिवस


    १४४७ : चेंगह्वा, चीनी सम्राट.

    १५०८ : गेम्मा फ्रिसियस, डच गणितज्ञ व नकाशेतज्ञ.

    १५९४ : गुस्तावस अडोल्फस, स्वीडनचा राजा.

    १६०८ : जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.

    १९१९ : ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री.

    १९२३ : बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान.

    १९४६ : सोनिया गांधी, इटलीत जन्मलेली भारतीय राजकारणी.

    १९८१ : दिया मिर्झा, भारतीय हिंदी अभिनेत्री.

    No comments:

    Post a Comment