Hindi
राष्ट्रीय
- राष्ट्रपति राम नाथ कोविंद ने 08 दिसंबर 2017 को इस शहर में भारतीय नौसेना की पनडुब्बी शाखा को प्रेजिडेंट कलर भेंट किया - विशाखापट्टनम
- वायुसेना की पर्वतारोही टीम इस मिस्सों को पूरा करने के लिए माउंट विंसन के लिए रवाना - मिशन सेवन समिट
- पैन कार्ड को आधार से जोड़ने की समयसीमा तीन महीने बढ़ाकर इस तारीख तक कर दी गयी है - 31 मार्च 2018
- भारत के उच्चतम न्यायालय की ई-कमेटी ने भारत सरकार के न्याय विभाग के सहयोग से 2 और 3 दिसंबर को इस शहर में दो दिन का राष्ट्रीय सम्मेलन आयोजित किया - नई दिल्ली
- सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय में राज्य मंत्री गिरिराज सिंह ने इस सार्वजनिक खरीद पोर्टल की शुरूआत की है - एमएसएमई संबंध
अंतर्राष्ट्रीय
- भारत एवं इस शहर के बीच टिकाऊ शहरी परिवहन परियोजना के बारे में कार्यान्वयन समझौता हुआ है - जर्मनी
- यह देश भूजल विजन 2030 पर 7वें अंतर्राष्ट्रीय भूजल सम्मेलन (आईजीडब्ल्यूसी -017) को आयोजित करेगा - भारत
व्यक्ति विशेष
- इन्हें महिला मुक्केबाजी का प्रदर्शन निदेशक बनाया गया है - राफेल बेरगामास्को
- तुर्कमेनिस्तान के लिए भारत के नए राजदूत के रूप में नियुक्त किया गया है - अजर ए.एच.खान को
- इन्हें व्यास सम्मान-2017 के 27वें संस्करण के लिए चुना गया है - ममता कालिया
खेल
- इस देश में आयोजित 10वीं एशियन एयरगन निशानेबाज़ी चैम्पियनशिप के पहले दिन भारत ने पांच पदक जीते हैं - जापान
सामान्य ज्ञान
- एसएसबीएन (जहाज, पनडुब्बी, बैलिस्टिक, परमाणु) पनडुब्बी को रखने में भारत का यह स्थान है - 6वां
- काउंट कार्सटेंज़ पिरामिड इस देश में स्थित है - ऑस्ट्रेलिया
- एमएसएमई के लिए खरीद नीति शुरू की गई थी - 2012 में
English
National
- The President of India, Ram Nath Kovind, presented the President’s Colour to the Submarine Arm of the Indian Navy in – Vishakhapatnam
- IAF Mountaineering Team leaves for Mt Vinson to complete- Mission Seven Mountains
- All tax payers are supposed to link Aadhar with PAN latest by – 31- Mar – 2018
- National Conference on E-Courts Project held in - New Delhi
- Giriraj Singh Launches Public Procurement Portal for MSEs - MSME Sambandh
International
- India signed MoU for technical cooperation in the implementation of transport projects with – Germany
- country to host 7th International Ground Water Conference (IGWC-2017) on ground water Vision 2030 - India
Person In News
- He has appointed as the Performance Director for women’s boxing - Raffaele Bergamasco
- He has been appointed as the new Ambassador of India to Turkmenistan - Azar A.H.Khan
- She has been chosen for the 27th edition of Vyas Samman-2017 – Mamta Kalia
Sports
- India won five medals at the 10th Asian Airgun Shooting Championships in - Japan
- She has become the first Indian to win gold at the World Para Swimming Championship 2017 - Kanchanmala Pande
General Knowledge
- India ranks at the position to own SSBN (ship, submersible, ballistic, nuclear) submarine – Sixth
- Mountain Carstenz Pyramid is situated in – Indonesia
- Procurement policy for MSME was launched in – 2012
Marathi
राष्ट्रीय
- भारतीय नौदलाच्या या विभागाला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रपती रंग (President’s Colour)’ या सन्मानाने गौरविण्यात आले - पाणबुडी.
- या संरक्षण दलाकडून जगातल्या सर्व खंडामधील सर्व सर्वोच्च शिखरे गाठण्याच्या उद्देशाने 'मिशन्स सेव्हन समिट्स' ही पर्वतारोहण मोहीमांची मालिका चालवली जात आहे - भारतीय वायुसेना (IAF).
- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने न्याय विभागाच्या सहकार्याने 2-3 डिसेंबर 2017 ला या ठिकाणी दोन दिवसांची ‘ई-न्यायालय' प्रकल्पासंदर्भात राष्ट्रीय परिषद भरवली गेली होती - नवी दिल्ली.
- हा देशातल्या जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालयांना (जवळपास 20400) माहिती व संपर्क तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सशक्त करून राष्ट्रीय ई-प्रशासन प्रकल्पाच्या कक्षेत आणण्यासाठी युद्धपातळीवर वर्ष 2010-15 आणि वर्ष 2015-19 या दोन टप्प्यात चालवला जात असलेला प्रकल्प आहे - ई-न्यायालय (eCourts) मिशन मोड प्रकल्प.
- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) कडून या ऑनलाइन सार्वजनिक खरेदी-विक्री व्यासपीठाचे अनावरण करण्यात आले - MSME संबंध.
- ‘राष्ट्रीय ट्रेकोमा सर्वेक्षण अहवाल (2014-17)’ अनुसार वर्तमान परिस्थितीत भारत ‘या अवयवासंबंधी रोगाला जन्म देणार्या ट्रेकोमा (खुपर्या)’ पासून मुक्त झाले आहे - डोळा.
आंतरराष्ट्रीय
- 29 मार्च 2019 ला यूरोपीय संघापासून वेगळे झाल्यानंतर ब्रिटन (UK) 1998 सालच्या या शांती करारानुसार चालणार - गुड फ्रायडे शांती करार.
- सौरमालेच्या पलीकडून पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करणार्या वैश्विक किरणांमधील उच्च-ऊर्जा कणांची माहिती गोळा करण्यासाठी एका फुग्याच्या सहाय्याने NASA हे उपकरण पृथ्वीच्या कक्षेत पाठवणार आहे - सुपर ट्रान्स-आयर्न गॅलेक्टिक एलीमेंट रेकॉर्डर ('सुपरटायगर' / SuperTIGER).
- भारटाचा या देशासोबत कोयम्बतूर, भुवनेश्वर आणि कोच्ची या तीन शहरातील शहरी वाहतूक क्रियाकलापासाठी अनुदान मदत आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यासाठी शाश्वत शहरी वाहतूक प्रकल्पासंबंधी अंमलबजावणी करार झाला - जर्मनी.
क्रीडा
- जपानमधील वाको शहरामध्ये खेळण्यात आलेल्या 10 व्या आशियाई एयरगन नेमबाजी अजिंक्यपद 2017 स्पर्धेत भारताने इतक्या पदकांची कमाई केली - एकूण पाच.
- आशियाई एयरगन नेमबाजी अजिंक्यपद 2017 स्पर्धेत पुरुष 10 मीटर एयर रायफलमध्ये या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले - चीनचा सोंग बुहान.
- इटलीच्या या प्रशिक्षिकेला वरिष्ठ महिला मुष्टियुद्धसाठी कामगिरी निदेशक (Performance Director) म्हणून नियुक्त करण्यात आले - राफेल बेरगामास्को.
चर्चेत असलेली व्यक्ती
- विमा विनियमन व विकास प्राधिकरण (IRDAI) ने विमा क्षेत्रात अभिनवतेची तपासणी करण्यासाठी या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय कार्यरत गट स्थापन केले - यज्ञप्रिया भरत.
- तुर्कमेनिस्तानसाठी भारताचे नवे राजदूत म्हणून या व्यक्तिला नियुक्त केले गेले आहे - अजर ए. एच.खान.
- या व्यक्तिला व्यास सन्मान-2017 च्या 27 व्या आवृत्तीसाठी निवडण्यात आले आहे - ममता कालिया.
सामान्य ज्ञान
- ही एक स्वायत्त, वैधानिक संस्था आहे जी भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगांचे विनियमन करते व प्रोत्साहन देते - विमा विनियमन व विकास प्राधिकरण (IRDAI).
- मुष्टियुद्ध क्रीडासाठी भारताची पहिली प्रशासकीय संघटना म्हणून भारतात प्रथम 1925 साली या संघटनेची मुंबई येथे स्थापना झाली - बॉम्बे प्रेसिडेन्सी अॅमेचर बॉक्सिंग फेडरेशन.
- या सालापासून दर चार वर्षांनी खेळली जाणारी आशियाई नेमबाजी स्पर्धा एशियन शुटिंग कॉन्फेडरेशनद्वारे संचालित केली जाते – सन 1967.
- सहा खंडात ही पर्वतांची सर्वोच्च शिखरे आहेत - एव्हरेस्ट, नेपाळ (आशिया); कारस्टेंझ पिरॅमिड, इंडोनेशिया (ऑस्ट्रेलिया); एलब्रस, रशिया (युरोप); किलिमंजारो, दक्षिण आफ्रिका (आफ्रिका); एन्कॅकागुआ, अर्जेंटिना (दक्षिण अमेरिका); मॅकिन्ले/डेनाली, अलास्का (उत्तर अमेरीका), विन्सन (अंटार्कटीका).
- या यूरोप खंडातल्या देशाची राजधानी बर्लिन हे शहर आहे - जर्मनी.
- भारताच्या पहिल्या पाणबुडीचे हे नाव आहे - INS कलवरी (1967)
- या दिवशी भारतीय नौदलाला ‘राष्ट्रपती रंग’ या सन्मानाने गौरविण्यात आले होते - 27 मे 1951.
- भारतात या तारखेपासून ‘राष्ट्रपति मानक’ नावाचा ध्वज भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून ध्वजांकीत केला जात आहे - 26 जानेवारी 1950.
- भारतात प्रत्यक्ष करविषयक धोरणे आणि नियोजनासाठी आवश्यक असलेली माहिती प्रदान करणारी आणि आयकर विभागांतर्गत प्रत्यक्ष करासंबंधी कायद्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार असलेली केंद्रीय महसूल मंडळ अधिनियम-1963 च्या अंतर्गत 1 जानेवारी 1964 पासून कार्यरत असलेली ही संस्था आहे - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT).
No comments:
Post a Comment