लार्ड रिपन - 1880 ते 1884
लार्ड रिपन (1880 ते 1884) च्या काळातील काही महत्वाच्या घटना
कामगार वर्गाच्या सुधारणासाठी केला. नारायण मघजी लोखंडे यांचे नेतृत्व यासाठी महत्वाचे ठरते.
लोखंडे यानि 1884 मधये Bombay Mill Hands Association ही संघटना स्थापन केलि. कामगारांच्या हितकरिता दीनबंधु नावाचे वृत्तपत्र सम्पादित करीत असत.
लोखंडे यानि 1884 मधये Bombay Mill Hands Association ही संघटना स्थापन केलि. कामगारांच्या हितकरिता दीनबंधु नावाचे वृत्तपत्र सम्पादित करीत असत.
1881 - जनगणना
भारतातील प्रथम जनगणना सर्वत्र एकाच वेळी करण्यात आली. हंटर यांच्या नेतृत्वत् ही जनगणना पूर्ण करण्यात आली.
1882 - विद्यापीठ स्थापना
भारतातील पंजाब व् अलाहाबाद विद्यापीठनचि स्थापना करण्यात आली.
1882 - स्थानिक स्वराज्य संस्था
स्थानिक स्वशास्नचा ठराव पास करण्यात आला. यतुंनच स्थानिक स्वराज्य संस्थाचा विकास घडून आला. रिपन स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून ओळखला जातो.
1882 - हंटर कमीशन
प्राथमिक शिक्षण विषयक चौकशी करण्याच्या उद्देशतुन हंटर समिति स्थापन करण्यात आली.
महात्मा फुले - मराठी भाषा
पंडित रमाबाई - इंग्रजी भाषा
मिसेस मिचेल - इंग्रजी भाषा
वरील सर्वाणि कमीशन समोर साक्ष्य दिली.
महात्मा फुले - मराठी भाषा
पंडित रमाबाई - इंग्रजी भाषा
मिसेस मिचेल - इंग्रजी भाषा
वरील सर्वाणि कमीशन समोर साक्ष्य दिली.
1883 - इल्बर्ट बिल
न्यायव्यवस्थेत भारतीय न्यायधीशंसम्बडि केला जाणार अन्याय दूर करण्यासाठी बिल मंडण्यात आले. या बिलाने भारतीय न्यायाधीश युरोपियन गुन्हेगारावर खटले चलविनार होते. मात्र या विरोधी युरोपियन समजाने एकजुतिने यशस्वी लढा दिला.
No comments:
Post a Comment