शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल येथे क्लिक करा
व
2019- शिष्यवृत्ती परीक्षेच्या हॉल तिकीट उपलब्ध-येथे क्लिक करा
राज्य परीक्षा परिषदेमार्फत 24 फेब्रुवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
⌚ या परीक्षेचा पेपर एक हा दुपारी एक ते अडीच; तर पेपर दोन हा दुपारी 3.30 ते पाच या वेळेत होणार
✍ शिष्यवृत्ती परीक्षा आणि अखिल भारतीय सैनिकी स्कूलची सहावी प्रवेशासाठी होणारी परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी होणार असल्याने हा निर्णय
विशेष म्हणजे या दोन्ही परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा झाल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आलेले परीक्षा केंद्र गाठण्याची गरज नसणार, सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेच्या परीक्षा केंद्रावरूनच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षाही देता येणार
scholarship examination Download Hall Ticket/ Admit card Click here
Full view of this- click on the Desktop viewपूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी - २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी) | |||||||||||||||||||||||||||
|
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी - २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी) | |||||||||||||||||||||||||||||
|
No comments:
Post a Comment