Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, September 7, 2018

    7 सप्टेंबर दिनविशेष ( September 7 in History)

    Views
    7 सप्टेंबर दिनविशेष ( September 7 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.
    १८१४: दुसर्‍या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.
    १८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
    १९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
    १९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
    १९३१: दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
    १९५३: निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.
    १९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
    १९७९: दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे १.५ बिलियन डॉलर्सची मागणी केली.
    २००५: इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका.


    Birthday | जयंती/जन्मदिवस


    १७९१: आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)
    १८०७: न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान हेन्री सिवेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १८७९)
    १८२२: प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १८७४)
    १८४९: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९२७)
    १९१२: ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९६)
    १९१५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री डॉ. महेश्वर नियोग यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९५)
    १९२५: तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री भानुमती रामकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २००५)
    १९३३: मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा [Self Employed Women’s Association] या संस्थेच्या संस्थापिका इला भट्ट यांचा जन्म.
    १९३४: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर २०१२)
    १९३४: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक बी. आर. इशारा यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१२)
    १९४०: लेखक व संपादक चंद्रकांत खोत यांचा जन्म.
    १९६७: भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी आलोक शर्मा यांचा जन्म.


    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    १६०१: विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर यांचे निधन.
    १८०९: थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके यांचे निधन.
    १९५३: मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)
    १९७९: कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९०२)
    १९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचे निधन. (जन्म: ५ जून १९०८)
    १९९४: इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचे निधन. (जन्म: २० जून १९१५)
    १९९७: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुकूल आनंद यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५१)



    English | इंग्लिश

    September 7 in History Special  events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day

    Bold incidents, events | Bold incidents, events


    1679: Stopping Maratha from Siddi Johar and the British, the Marathas completed a mile high of about one meter high in the Khanderi fort.
    1814: With the help of another Bajirao, Pandurang Kolhakarta, the control of the Andheri-Khanderi forts was restored.
    1822: Brazil got independence from Portugal.
    1906 :  Bank of India was established. It is the first indigenous trading bank established in India.
    1923: International Criminal Police Organization (Interpol) was established.
    1931: Second Round Table Conference begins.
    1953: Nikita Khrushchev as the Surveyor of the Soviet Union
    1978: The first time the insulin used to control diabetes is the success of genetic engineering.
    1979: To avoid bankruptcy, Khrysler Corporation has demanded US $ 1.5 billion dollars from bankruptcy.
    2005: First-time Multilateral General Elections in Egypt


    Birthday || Birthday / Birthday


    1791:  Birth of revolutionary freedom fighter Umaji Naik (Death: 3 February 1832)
    1807:  New Zealand's first Prime Minister Henry Sewell is born (Death: 14 May 1879)
    1822:  Birth of Pandit, social worker and Dhanvanthi Ramkrishna Vitthal and brother Daji Lad. (Death: 31 May 1874)
    1849:  Hindustani classical singer Balkrishnabuva Ichalkaranjikar was born. (Death: 8 February 1927)
    1912:  Birth of David Packard, a founder of Healt Packard Company. (Death: March 26, 1996)
    1915:  Famous Assamese literary and historian, Padmashree Dr. Maheshwar Niyogi was born. (Death: September 13, 1995)
    1925:  Bhanumati Ramkrishna was born in Tamil and Telugu films. (Death: 24 December 2005)
    1933:  Birth of Ila Bhatt, founder of the Magsaysay Prize-winning Social Service and the Service [Self Employed Women's Association].
    1934:  Bengali poet and novelist Sunil Gangopadhyay was born. October 23, 2012)
    1934:  Film director and screenwriter B. R. Gesture is born. (Death: 25 July 2012)
    1940:  Birth of writer and editor Chandrakant Khot.
    1967: Indian-English accountant and politician Alok Sharma was born.


    Death anniversary / Death | Death / death


    1601: William Shakespeare's father John Shakespeare passes away
    180 9:  King Buddha Yodhcha Chulaloke of Thailand died
    1953:  Marathi poet and writer Lord Raghunath Kulkarni passed away. (Born 15 August 1913)
    1979:  First Test Player of the Year G. Navale passes away (Born December 7 , 1902)
    1991:  Ravi Narayan Reddy, co-founder of the Communist Party of India, passed away. (Born 5 June 1908)
    1994:  English director and screenwriter Terrence Young passed away. (Born: 20 June 1915)
    1997:  Hindi filmmaker and director Mukul Anand dies (Born October 11 , 1951)

    No comments:

    Post a Comment