Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, September 23, 2018

    23 सप्टेंबर दिनविशेष ( September 23 in History)

    Views
    23 सप्टेंबर दिनविशेष ( September 23 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    १८०३: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.
    १८४६: अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
    १८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.
    १९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.
    १९०८: कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना झाली.
    १९३२: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
    १९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
    २००२: मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.



    Birthday | जयंती/जन्मदिवस


    १२१५: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४)
    १७७१: जपानी सम्राट कोकाकु यांचा जन्म.
    १८६१: बॉश कंपनी चे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९४२)
    १९०३: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९५०)
    १९०८: देशभक्त व हिन्दी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७४)
    १९११: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म.
    १९१४: ब्रुनेईचा राजा ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) यांचा जन्म.
    १९१५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ क्लिफर्डशुल यांचा जन्म.
    १९१७: भारतीय रसायनशास्त्र आसिमा चॅटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००६)
    १९१९: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)
    १९२०: नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७)
    १९४३: अभिनेत्री तनुजा यांचा जन्म.
    १९५०: समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म.
    १९५२: क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्म.
    १९५७: पार्श्वगायक कुमार सानू यांचा जन्म.



    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू

    १८५८: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १७८९)
    १८७०: फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)
    १८८२: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८००)
    १९३९: आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांचे निधन. (जन्म: ६ मे १८५६)
    १९६४: नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८८३)
    १९९९: मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन.
    २००४: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १९२५)
    २०१२: जादूगार कांतिलाल गिरीधारीलाल ऊर्फ के. लाल यांचे निधन.
    २०१५: भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९३०)




    English | इंग्लिश

    September 23 in History Special events, events, births (birthdays), deaths (death anniversaries, memorial days) and World Day

    Bold incidents, events | Bold incidents, events


    1803: Second Anglo-Maratha War: Battle of Ashti between British East India Company and Maratha Empire of India.

    1846: Urben Lee Verrier invented the Neptune planet. This is the first planet discovered by mathematical calculations.

    1884: Mahatma Phule's co-operative, Rawabahadur Narayan Lokhande established a Mill Workers' Association named Bombay Mill Hands Association.

    1905: Norway and Sweden together earlier agreed to become Karlstad's contract.

    1908: The University of Alberta in Canada was established.

    1932: State of Hejaz and Nejd was named the state of Saudi Arabia.

    1983: The United Nations of Saint Kitts and Nevis

    2002: The first version of the Mozilla Firefox browser has been released.

    Birthday || Birthday / Birthday

    1215: Birth of the Mongol Emperor Kublai Khan. (Death: 18 February 1294)

    1771: Birth of Japanese Emperor Kokaku.

    1861: Founder of Bosch Company, Robert Bosch. (Death: 12 March 1942)

    1903: Socialist leader, freedom fighter Yusuf Meher Ali was born. (Death: 2 July 1950)

    1908: Birth of Ramdhari Singh Dinkar, patriot and Hindi literary. (Death: 24 April 1974)

    1911: Birth of Indian Physicist Rappal Sangameshwar Krishnan

    1914: Birth of Omar Ali Saifuddin, the King of Brunei (3rd).

    1915: Nobel Prize winner American physicist Clifford Schultz was born

    1917: Indian chemistry Asima Chatterjee was born. (Death: 22 November 2006)

    1919: Vice Chancellor of Pune University, educationist Devdatta Dabholkar was born. (Death: 17 December 2010)

    1920: Theatrical writer and actor Bhalba Kelkar was born. (Death: November 6, 1987)

    1943: Actor Tanuja was born

    1950: Sociologist Dr. Abhay Bang was born.

    1952: Cricketer Anshuman Gaikwad was born.

    1957: Playback singer Kumar Sanu was born

    Death anniversary / Death | Death / death

    1858: Grant Duff, British officer who wrote the history of Marathas, passed away. (Born 8 July 1789)

    1870: French writer, historian and archaeologist Prosper Merimi passes away. (Born: 28 September 1803)

    1882: German Chemist Friedrich Wohler dies (Born: 31 July 1800)

    1939: Father of modern psychology Sigmund Freud passes away (Born: 6 May 1856)

    1964: Playwright Bhargavaram Vitthal and Mama Varekar pass away. (Born April 27, 1883)

    1999: Death of Marathi film, adaptionist Girish Ghanekar.

    2004: Scientists, 4th President of the Atomic Energy Commission Dr. King Ramanna passes away (Born January 28, 1925)

    2012: Magician Kantilal Girishilal alias K. Lal's demise.

    2015: Indian monk and philosopher Dayanand Saraswati passes away. (Born 15 August 1930)



    No comments:

    Post a Comment