Online -Gk / एक पंक्ति में जी के / एका ओळीत-जी के २७ एप्रिल २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- मंत्रिमंडल ने 2018-19 मौसम के लिए इस उत्पाद के न्यूनतम समर्थन मूल्यों में वृद्धि को मंजूरी दी - कच्चे जूट
- मंत्रिमंडल ने संविधान की 5वीं अनुसूची के अंतर्गत इस राज्य के संबंध में अनुसूचित क्षेत्रों की घोषणा को स्वीकृति दी है - राजस्थान
- इस मंत्रालय ने उन्नत भारत अभियान के दूसरे संस्करण का शुभारंभ किया है - मानव संसाधन मंत्रालय
- प्रधान मंत्री ने इस महान व्यक्ति पर स्मारक डाक टिकट जारी किया है - हेमवती नंदन बहुगुणा
- भारत और इस देश के बीच "हरिमऊ शक्ति" – 2018 रक्षा अभ्यास आयोजित होगा - मलेशिया
- विश्व प्रेस स्वतंत्रता सूचकांक 2018 रिपोर्ट में यह देश शीर्ष पर है - नॉर्वे
- यह वकील से सीधे सुप्रीम कोर्ट जज बनने वाली देश की पहली महिला होंगी - इंदु मल्होत्रा
- इस देश की मशहूर नाटककार मदीहा गौहर का निधन हो गया है - पाकिस्तान
- इस पुरुष भारतीय क्रिकेट खिलाड़ी को बीसीसीआई द्वारा अर्जुन पुरस्कार के लिए नामित किया गया है - शिखर धवन
- इस महिला भारतीय क्रिकेट खिलाड़ी को बीसीसीआई द्वारा अर्जुन पुरस्कार के लिए नामित किया गया है - स्मृति मंदाना
- इन्होंने (56 किग्रा) ने 250 किग्रा के अपने सर्वश्रेष्ठ प्रयास के साथ उज्बेकिस्तान के उर्गेंच में एशियाई युवा एवं जूनियर भारोत्तोलन चैंपियनिशप में युवा वर्ग में रजत जबकि जूनियर वर्ग में कांस्य पदक जीता - जेरेमी लालरिननुंगा
- हर साल विश्व मलेरिया दिवस मनाया जाता है - 25 अप्रैल
इंग्लिश
National
- Cabinet approves increase in MSP for 2018-19 season for - Raw Jute
- The Union Cabinet Chaired has given approval to the declaration of Scheduled Areas under Fifth Schedule to the Constitution of India in – Rajasthan
- The HRD ministry launched the second edition of the - Unnat Bharat Abhiyan
- PM releases commemorative postage stamp on - Hemvati Nandan Bahuguna
International
- Joint training exercise Harimau Shakti, which is a part of ongoing Indian-Malaysian defence cooperation, will be conducted in the dense forests of – Malaysia
- India has signed Legal Agreement on National Biopharma Mission with – 1
Person In News
- The first woman judge to be appointed to the top post directly from the bar – Indu Malhotra
- Renowned Pakistani playwright and director passed away recently at the age of 62 - Madeeha Gauha
Sports
- The Male Indian cricketer has been nominated for Arjuna Award by the BCCI – Shikhar Dhawan
- The Female Indian cricketer has been nominated for Arjuna Award by the BCCI - Smriti Mandhana
- Indian athlete broke two national records to win a silver and a bronze medal at the Asian Youth and Junior Weightlifting Championship at Urgench, Uzbekistan - Jeremy Lalrinnunga
General Knowledge
- Every year World Malaria Day is observed on – 25th April
मराठी
राष्ट्रीय
- केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय संविधानाच्या या अनुसूची अंतर्गत राजस्थानच्या बाबतीत अनुसूचित क्षेत्रांच्या घोषणेला मंजुरी दिली - 5 वी.
- लँडिंग क्राफ्ट युटिलिटी Mk-4 प्रकल्पाचे या नावाचे तिसरे जहाज भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले - IN LCU L53.
- या दिनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘उन्नत भारत अभियान 2.0’ या कार्यक्रमाचा शुभारंभ केला - 25 एप्रिल 2018.
- भारत सरकारच्या राष्ट्रीय बायोफार्मास्यूटिकल अभियानाची अंमलबजावणी जैव-तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या या सार्वजनिक उपक्रमाकडून केली जाणार - जैव-तंत्रज्ञान उद्योग संशोधन मदत परिषद (BIRAC).
- ‘प्रेस फ्रीडम इंडेक्स 2018’मध्ये भारत या क्रमांकावर आहे - 138 वा.
- या ठिकाणी भारतासाठी राष्ट्रीय ई-कॉमर्स धोरण तयार करण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाकडून स्थापित वैचारिक संस्थेची पहिली बैठक पार पडली – नवी दिल्ली.
आंतरराष्ट्रीय
- या दोन देशांचा “हरिमऊ शक्ती 2018” नावाचा सैन्य सराव आयोजित केला जाणार - भारत-मलेशिया.
- ‘प्रेस फ्रीडम इंडेक्स 2018’मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या देशाचे हे नाव आहे - नॉर्वे.
क्रिडा
- या भारतीय क्रिकेटपटूंचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी दिलेत - शिखर धवन आणि स्मृती मनधना.
- या देशात ‘आशियाई युवा व कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद 2018’ स्पर्धा सुरू आहे – उझ्बेकिस्तान.
- या भारतीय फलंदाजाने दिल्ली डेअरडेव्हिल्स फ्रँचायझीच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला - गौतम गंभीर.
- इंग्लंडच्या व्यावसायिक फुटबॉलपटूंच्या संघटनेचा (PFA) वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून किताब प्राप्त करणारा हा पहिलाच इजिप्शियन खेळाडू आहे - मोहमद सालाह (लंडन लिव्हरपूल).
- भारताच्या या खेळाडूने अमेरिकेतील मॅडिसन खुल्या स्क्वॅश स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले - व्ही.सेंथिलकुमार.
चर्चेत असलेली व्यक्ती
- सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिल पदावरून थेट न्यायाधीश बनणाऱ्या देशाच्या पहिल्या स्त्रीचे हे नाव आहे - इंदू मल्होत्रा.
- पाकिस्तानच्या या कलाक्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या मदीहा गौहर यांचे निधन झाले - नाटककार.
- 1988 साली पहिली हास्ययोग चळवळ सुरू करणार्या या विख्यात योगोपचारतज्ञाचे निधन झाले - डॉ. धनंजय गुंडे.
- उत्तरप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री असलेल्या या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावे स्मारक टपाल तिकीट प्रसिद्ध केले गेले – हेमवती नंदन बहुगूणा.
महाराष्ट्र विशेष
- या महापालिकांना ‘हुडको’चा उत्कृष्ट कार्यप्रणाली पुरस्कार दिला गेला - नवी मुंबई व पुणे.
- देशातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून महाबळेश्वर येथील हे गाव आता बहुभाषिक पुस्तकांचे गाव म्हणून तयार केले जात आहे - भिलार.
सामान्य ज्ञान
- भारताचे सर्वोच्च न्यायालय या साली अस्तित्वात आले - सन 1950 (28 जानेवारी).
- नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य कार्यालय वास्तूची निर्मिती या वास्तुकाराने केली - गणेश भीकाजी देवलालीकर.
- भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे हे पहिले सरन्यायाधीश होय - न्यायमूर्ती एच. जे. कनिया.
- भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) याची या साली स्थापना करण्यात आली - सन 1928.
No comments:
Post a Comment