एक पंक्ति में जी के / Online -Gk / एका ओळीत-जी के २२ एप्रिल २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- केंद्र सरकार इस बीमारी की रोकथाम और नियंत्रण के लिए पहल शुरू करेगी - वायरल हेपेटाइटिस
- केंद्र ने एनएससीएन/एनके और एनएससीएन/आर के साथ युद्धविराम की अवधि इतने वर्ष बढ़ाने का निर्णय लिया है - 1 वर्ष
- अघोषित बिजली कटौती पर जुर्माने के प्रावधान संबंधी इस राज्य की सरकार के प्रस्ताव को उपराज्यपाल अनिल बैजल ने मंजूर कर दिया है - दिल्ली
- इस देश ने वैश्विक मलेरिया शिखर सम्मेलन 2018 की मेजबानी की है - यूनाइटेड किंगडम
- इस देश के प्रिंस चार्ल्स अपनी मां क्वीन एलिजाबेथ द्वितीय के स्थान पर राष्ट्रमंडल के प्रमुख होंगे - ब्रिटेन
- मिगेल डियाज कैनल इस देश के नए राष्ट्रपति बने हैं - क्यूबा
- इस देश की संसद ने मुखाम्मेदकलि अबीलगाजीयेव को प्रधानमंत्री मनोनीत किया - किर्गिस्तान
- इस राज्य के हाईकोर्ट के पूर्व चीफ जस्टिस राजिंदर सच्चर का निधन हो गया है - दिल्ली
- इस टीम ने सुपर कप फुटबॉल टूर्नामेंट जीता है - बेंगलुरू एफसी
- टीटीएफआई ने अर्जुन पुरस्कार के लिए सीडब्ल्यूजी पदक विजेता इस खिलाड़ी के नाम की सिफारिश की है - मनिका बत्रा
- सिविल सेवा दिवस इस तारीख को मनाया जाता है - 21 अप्रैल
- वर्ल्ड क्रिएटिविटी एंड इन्नोवेशन डे इस तारीख को मनाया जाता है - 21 अप्रैल
इंग्लिश
National
- The Health Ministry has decided to roll out an initiative for prevention and control of - Viral Hepatitis
- Centre extends ceasefire for one more year with - NSCN/NK and NSCN/R
- The city will become the first city to have a policy to compensate consumers for unscheduled outages – Delhi
International
- The country has hosted the 2018 Global Malaria Summit – United Kingdom
- He has been named as the New Kyrgyzstan Prime Minister - Mukhammedkaliy Abylgaziyev
- He is Cuba's new president - Diaz-Canel
- He has become the first-ever Bollywood filmmaker to get a place at the famous Madame Tussauds – Karan Johar
Sports
- The team has won Super Cup Football tournament 2018 – Bengaluru FC
- The player has been recommended by TTFI for Arjuna Award – Manika Batra
General knowledge
- Every year Civil Services Day 21 April in India is observed on - 21 April
- To embrace the idea that innovation is essential for harnessing the economic potential of nations The 21 April is observed as the - World Creativity and Innovation Day
मराठी
राष्ट्रीय
- 21 एप्रिलला नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सार्वजनिक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचे इतके पुरस्कार दिले गेले आहेत - 11.
- या व्यक्तीच्या हस्ते ‘एम्यूलेटिंग एक्सलेंस-टेकअवेज फॉर रिप्लिकेशन' हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू.
- या विषाणूजन्य आजाराच्या संक्रमणाला नियंत्रित करण्यासाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी 517 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद असलेला एक एकात्मिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला - हिपॅटायटीस.
- भारत सरकारने नागालँडच्या NSCN/NK आणि NSCN/R यांच्याबरोबर असलेल्या युद्धबंदीचा कालावधी इतक्या वर्षांनी वाढविण्याचा निर्णय घेतला - एक वर्ष (27 एप्रिल 2019 पर्यंत).
- लोकांच्या सुरक्षेसाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) अन्न व पेय पदार्थांसाठी हे मापदंड लागू करणार आहे - ट्रॅफिक लाइट लेबलिंग मापदंड.
- 22-24 एप्रिल दरम्यान भारतात या शहरात ‘ग्रेट इंडियन ट्रॅवल बाजार (GITB) 2018’ चे आयोजन केले गेले आहे – जयपुर.
आंतरराष्ट्रीय
- या देशाच्या संसदेने मुखाम्मेदकलाय अबीलगाजीयेव यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड केली - किर्गिझस्तान.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात 21 एप्रिल 2018 रोजी पहिला अधिकृत हा दिन पाळला गेला - जागतिक कल्पकता आणि अभिनवता दिन (WCID).
- या देशात जागतिक मलेरिया शिखर परिषद-2018 आयोजित करण्यात आली – ब्रिटन.
- या विषयाखाली 20 एप्रिल 2018 रोजी लंडनमध्ये राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक (CHOGM 2018) संपन्न झाली - टूवर्ड्स ए कॉमन फ्यूचर.
क्रिडा
- भारतातल्या ‘सुपर चषक’ फूटबॉल स्पर्धेचे विजेतेपद या फूटबॉल क्लबने जिंकले - बेंगळूरू.
- भारतातल्या ‘सुपर चषक’ फूटबॉल स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून या खेळाडूला घोषित केले - निकोलस फेडोर (बेंगळूरू FC).
- भारतीय टेबल टेनिस महासंघ (TTFI)ने या महिला खेळाडूची 2018 सालच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली - मनिका बत्रा.
- 2022 साली येथे राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे – बर्मिंगहॅम (इंग्लंड).
चर्चेत असलेली व्यक्ती
- क्यूबाचे नवे राष्ट्रपती ही व्यक्ती असेल - मिग्वेल डियाज-कॅनल.
- या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. राजिंदर सच्चर यांचे निधन झाले – दिल्ली.
सामान्य ज्ञान
- भारतात दरवर्षी या तारखेला ‘नागरी सेवा दिन’ पाळला जातो - 21 एप्रिल.
- हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते - सरदार वल्लभभाई पटेल.
- भारत सरकारचा क्रिडा क्षेत्रातला अर्जुन पुरस्कार या साली पहिल्यांदा दिला गेला होता - सन 1961.
- किर्गिझस्तान या मध्य आशियाई देशाचे राष्ट्रीय चलन हे आहे - किर्गिझस्तानी सोम.
- या सालापासून राष्ट्रकुल खेळ स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते – सन 1930.
- हवाना शहर या कॅरेबियन देशाची राजधानी आहे – क्यूबा.
No comments:
Post a Comment