Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, March 2, 2018

    २ मार्च दिनविशेष

    Views

    डॉ. काशिनाथ घाणेकर - (१९४० - २ मार्च १९८६)यांची माहितीवाचा येेेथे क्लिक करा.





    स्वांतत्र्य दिन: मोरोक्को.

    स्वांतत्र्य दिन: टेक्सास.



    ठळक घटना/घडामोडी


    १७९१: पॅरिसमध्ये सेमाफोर यंत्राचे प्रथमतः प्रात्यक्षिक.

    १८३६: टेक्सासच्या प्रजासत्ताकने स्वतःला मेक्सिको पासून स्वतंत्र जाहीर केले.

    १८५५: अलेक्झांडर दुसरा रशियाच्या झारपदी.

    १८६१: झार अलेक्झांडर दुसर्‍याने रशियातील गुलामगिरी बंद केली.

    १८७७: राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी सॅम्युएल जे. टिल्डनला मताधिक्य असूनही अमेरिकन काँग्रेसने रदरफोर्ड बी. हेसला अध्यक्षपदी बसवले.

    १८८८: कॉँन्स्टेन्टिनोपलचा करार स्वीकृत. ईजिप्तने युद्ध वा शांतिकालात सुएझ कालव्यातून जहाजांना सुखरूप जाउ देण्याची हमी दिली.

    १९१७: रशियात झार निकोलस दुसर्‍याने पदत्याग केला. त्याचा भाउ मायकेल झारपदी.

    १९३९: पायस बारावा पोपपदी.

    १९४३: दुसरे महायुद्ध- बिस्मार्कच्या समुद्रातील लढाई.

    १९४६: हो चि मिन्ह व्हियेतनामच्या अध्यक्षपदी.

    १९४९: कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.

    १९५५: कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानुकने पदत्याग केला.

    त्याचे वडील नोरोदोम सुरामारित राजेपदी.
    १९५६: मोरोक्कोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

    १९६२: म्यानमारमध्ये लश्करी उठाव.

    १९६९: फ्रांसच्या तुलु शहरात स्वनातीत प्रवासी विमान कॉँकॉर्डची पहिली चाचणी.

    १९६९: उस्सुरी नदीच्या काठी चीन व सोवियेत संघाच्या सैन्यात चकमक.

    १९७०: र्‍होडेशिया प्रजासत्ताक झाले.

    १९७२: अमेरिकेचे ‘पायोनिअर-१०’ यानाचे गुरुच्या दिशेने उड्डाण झाले.

    १९९१: पहिले अखाती युद्ध- रमैलाची लढाई.

    १९९२: उझबेकिस्तान व मोल्डाव्हियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

    १९९५: बारिंग्ज बँकच्या घोटाळ्यात निक लीसमला अटक.

    १९९६: जॉन हॉवर्ड ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.

    १९९८: गॅलेलिओ अंतराळनिरीक्षकाने पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की गुरूच्या उपग्रह युरोपा वर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे.

    २००४: इराकवरील अमेरिकन आक्रमण- अल कायदाने अशुराचा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.

    २००४: संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हती.

    २००६: पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी.



    जन्म/वाढदिवस


    १३१६: रॉबर्ट दुसरा, स्कॉटलंडचा राजा.

    १४५९: पोप एड्रियान सहावा.

    १६३०: छत्रपती राजाराम महाराज.

    १७९३: सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.

    १८१०: पोप लिओ तेरावा.

    १८५५: एडमुंड पीट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १८७६: पोप पायस बारावा.

    १९१२: चुड लँग्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

    १९२३: डॉन टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

    १९३१: मिखाईल गोर्बाचेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.

    १९३७: अब्देलअझीझ बुटेफ्लिका, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.

    १९५७: स्टु गिलेस्पी, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

    १९६२: जॉन बॉन जोव्ही, अमेरिकन रॉक संगीतकार.

    १९७७: अँड्रु स्ट्रॉस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १९७९: दर्शना गमागे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

    १९७९: जिम ट्राउटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १९७९: मार्क व्हर्मुलेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.



    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    १७३०: पोप बेनेडिक्ट तेरावा.

    १७९१: जॉन वेस्ली, मेथोडिस्ट चर्चचा स्थापक.

    १८३५: फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट.

    १९२१: निकोलस पहिला, मॉँटेनिग्रोचा राजा.

    १९३०: डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.

    १९४९: सरोजिनी नायडू, सुप्रसिध्द कवयित्री, संयुक्त प्रांताच्या पहिल्या स्त्री गव्हर्नर.



    १९८६: डॉ. काशिनाथ घाणेकर, मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते.

    No comments:

    Post a Comment