एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk १० मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- इस राज्य की सरकार ने घोषणा की है कि राज्य में प्रतिबंधित गुटखा की बिक्री को गैर-जमानती अपराध की श्रेणी में रखा जाएगा - महाराष्ट्र
- राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने इस शहर में अंतरराष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर नारी शक्ति पुरस्कार प्रदान किये - नयी दिल्ली
- प्रधानमंत्री ने राजस्थान के इस शहर में राष्ट्रीय पोषण मिशन अभियान का शुभारंभ किया है - झुंझुनू
- अंतरराष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर, महिला उद्यमियों के लिए सूक्ष्म, लघु और मध्यम उद्यम मंत्रालय (एमएसएमई) द्वारा शुरू किए गए नए पोर्टल का नाम है - उद्यम सखी पोर्टल
- 'विंग्स इंडिया 2018' कार्यक्रम इस शहर में शुरू हुआ है - हैदराबाद
- कैबिनेट सचिव ने सभी भारतीय मेट्रो रेल कंपनियों का एक संघ लांच किया है जो विचारों के आदान-प्रदान के लिए एक मंच की तरह कार्य करेगा - आई-मेट्रोज (I-Metros)
- सरकार ने 2.50 रुपये के 100% ऑक्सी-बायोडिग्रेडेबल सेनेटरी नैपकिन के लांच की घोषणा की है - 'सुविधा'
- अमेरिका, इजरायल ने इस संयुक्त सैन्य ड्रिल को शुरू किया है - 'जुनिपर कोबरा 2018'
- विश्व एटीएम कांग्रेस 2018 इस देश में आयोजित की जाएगी - स्पेन
- भारत से पहली बार इन्होंने आर्किटेक्चर का प्रतिष्ठित प्रित्ज़कर पुरस्कार जीत लिया है - बालकृष्ण दोशी
- यह भारत-तिब्बत सीमा पुलिस (आईटीबीपी) में प्रवेश पाने वाली पहली लड़ाकू अधिकारी (कॉम्बैट ऑफिसर) बन गई हैं - प्रकृति
- भारत ने एशियाई तीरंदाजी स्पर्धा में इतने स्वर्ण पदक जीते हैं - 3
- इस फुटबॉल क्लब ने आई लीग (2017-18) का खिताब जीता - मिनेर्वा पंजाब
- वर्ष 1980 में एशियाई तीरंदाजी चैम्पियनशिप की शुरुआत की गयी थी और पहली बार यह इस देश में आयोजित की गयी थी - भारत
इंग्लिश
National
- The state govt. has planned to make sale of gutka a non-bailable offence – Maharashtra
- Ram Nath Kovind presented the Nari Shakti Puraskar on the Occasion of International Women Day in - New Delhi
- On the Occasion of International Women Day the Prime Minister has launched National Nutrition Mission in – Jhunjhunu, Rajasthan
- On the occasion of International Women's Day,the Ministry of Micro, Small and Medium Enterprises (MSME) launched a portal for women entrepreneurs - Udyam Sakhi Portal
- WINGS INDIA 2018’ Event Gets Underway in – Hyderabad
- Cabinet Secretary launched an association of all Indian Metro Rail companies which will be a forum for exchange of ideas - I-Metros
- Government announced the launch of– Rs. 2.50, 100% Oxo-biodegradable Sanitary Napkin - ‘SUVIDHA’
International
- The US and Israeli military have launched a month-long joint military drill - Juniper Cobra 2018
- World ATM Congress 2018 Held in - Spain
Person in News
- He has won the Pritzker Prize of Architecture - Balkrishna Doshi
- She has become the first woman officer to be inducted as the first direct-entry combat officer in Indo-Tibetan Border Police - Prakriti
Sports
- No. of gold medals India has won in Asian Archery Championship – Three
- The football club has clinched the I-League title (2017-18) - Minerva Punjab
General Knowledge
- Asian Archery Championship began in 1980 and it was first hosted in – India
मराठी
राष्ट्रीय
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला उद्योजकांसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम मंत्रालय (MSME) ने हे नवे पोर्टल सुरू केले – उद्यम सखी पोर्टल.
- सर्व भारतीय मेट्रो रेल्वे कंपन्यांचा एक संघ सुरू करण्यात आला आहे, जो विचारांच्या आदानप्रदानासाठी एक मंचाप्रमाणे कार्य करणार - आय-मेट्रोज.
- भारत सरकारकडून केवळ 2.50 रुपयांमध्ये 100% ऑक्सी-बायोडिग्रेडेबल सॅनेटरी नॅपकिन प्रदान करणार्या या योजनेची घोषणा करण्यात आली – सुविधा.
- या संशोधन संस्थेने मच्छिमारांसाठी एक मल्टी-वेंडर ई-कॉमर्स संकेतस्थळ विकसित केले आहे, जेणेकरुन मत्स्य शेतकरी आणि मच्छिमारांना थेट आपल्या ग्राहकांना थेट ऑनलाइन विक्री करता येईल - केंद्रीयमत्स्य संशोधन संस्था (CMFRI).
- या विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. व्यंकट रामणा आणि त्यांच्या संशोधक चमूने प्लांक्टोपायरस हायड्रिला (किंवा अॅनामोक्स "अॅनारोबीक अमोनिया ऑक्सिडीजिंग") हा जिवाणू शोधला आहे, जो प्रतिजैविक तयार करतो - हैदराबाद विद्यापीठ.
- या शहरात 'विंग्स इंडिया 2018' नामक चार दिवसीय द्वैवार्षिक कार्यक्रमाचा 8 मार्च 2018 रोजी शुभारंभ करण्यात आला - हैदराबाद.
आंतरराष्ट्रीय
- ‘जागतिक ATM परिषद 2018’ या देशात आयोजित केले जाणार आहे – स्पेन.
- या देशातल्या 1921 किलोमीटर उंचीचे ‘शिनमोएडेक’ ज्वालामुखीचा अलीकडेच अनेकदा उद्रेक झाला आणि 2011 सालापासून हा सर्वात मोठा स्फोट आहे - जपान.
- 4-15 मार्च या काळात इस्रायल या देशासोबत संयुक्त सैन्याभ्यास 'जुनिपर कोब्रा 2018' चालवत आहे - अमेरिका.
- अमेरिकेने 1 मार्चपासून पोलादच्या आयातीवर इतका अतिरिक्त शुल्क लागू केला आहे - 25%.
- भारत-चीन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापाराने सन 2017 मध्ये हा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे - USD 84.44 अब्ज (जवळजवळ 5,47,982 कोटी रुपये).
क्रीडा
- या फुटबॉल क्लबने आय लीग (2017-18) हा किताब जिंकला - मिनेर्वा पंजाब.
- या ठिकाणी खेळल्या गेलेल्या ‘2018 आशिया चषक तिरंदाजी स्टेज-1’ स्पर्धेत भारताला एकूण पाच पदके प्राप्त झालीत - बॅंकॉक (मलेशिया).
चर्चेत असलेली व्यक्ती
- ही भारत-तिबेटी सीमा पुलिस (ITBP) मध्ये प्रवेश मिळविणारी पहिली महिला लढाऊ अधिकारी (combat officer) बनली – प्रकृती.
- भारताच्या या प्रसिद्ध वास्तुरचनाकाराला प्रतिष्ठित 'प्रित्झकर' पुरस्कार जाहीर झाला - बालकृष्ण दोशी.
- या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून बिप्लब देब यांनी 8 मार्च 2018 रोजी पदाची शपथ घेतली - त्रिपुरा.
महाराष्ट्र विशेष
- महाराष्ट्र राज्यात या पदार्थाच्या विक्रीला गुन्हा ठरवत विक्रेत्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी कायदा करण्याची योजना आहे - गुटखा.
- राज्यातील या महिलांना भारत सरकारकडून ‘नारी शक्ती पुरस्कार’ दिला गेला - डॉ. सिंधुताई सपकाळ आणि उर्मिला बळवंत आपटे.
सामान्य ज्ञान
- या साली आशियाई तिरंदाजी स्पर्धेची सुरुवात झाली आणि ती स्पर्धा भारतात झाली – सन 1980.
- प्रित्झकर वास्तुरचना (Architecture) पुरस्काराची या साली स्थापना करण्यात आली – सन 1979.
- प्रित्झकर वास्तुरचना (Architecture) पुरस्काराचे पहिले मानकरी ही व्यक्ती होती – फिलिप जॉनसन (1979).
- स्वेच्छा मरणाला या देशाने पहिल्यांदा परवानगी दिली – नेदरलँड्स.
No comments:
Post a Comment