एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk ८ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
⦁ The Ministry has signed MoU with Ministry of Ayush to augment Ayush services in Railway hospitals – Ministry of Railways
⦁ India has successfully tested-fires nuclear capable of - Agni-1 missile
⦁ The country has new air attacks against Taliban in Afghanistan - US
⦁ He has been sworn-in as the new Chairman of the Federal Reserve - Jerome H Powell
⦁ He has become Best Indian Golfer in the World - Shubhankar Sharma
⦁ Odisha's Dr Abdul Kalam Island, was formerly known as - Wheeler Island
हिंदी
राष्ट्रीय
- स्टॉर्ट-अप की रैंकिंग करने लिये केंद्रीय वाणिज्य एवं उद्योग मंत्री सुरेश प्रभु ने 6 फरवरी 2018 को इस शहर में राज्यों एवं संघीय क्षेत्रों के लिये तीन मानक जारी किये - नयी दिल्ली
- इस मंत्रालय ने आयुष सेवाओं को बढ़ावा देने के लिये आयुष मंत्रालय के साथ सहमति पत्र पर हस्ताक्षर किये - रेल मंत्रालय
- भारत ने ओडिशा अपतटीय क्षेत्र से परमाणु हथियार ले जाने में सक्षम स्वदेश निर्मित इस बैलिस्टिक मिसाइल का परीक्षण किया - अग्नि -1
- इस अमेरिकी कंपनी ने दुनिया का सबसे शक्तिशाली रॉकेट लॉन्च किया है - स्पेसएक्स
- चीन और ताजिकिस्तान सीमाओं के निकट पूर्वोत्तर अफगानिस्तान में पिछले चार दिनों में इस देश के बमवर्षकों ने फिर से हवाई हमला करते हुए कई तालिबानी ठिकानों को निशाना बनाया - अमेरिका
- इन प्रसिद्ध कथकली कलाकार और पद्मभूषण प्राप्तकर्ता का मंच पर प्रदर्शन के दौरान निधन हो गया - मादावूर वासुदेवन नायर
- अल्फाबेट ने इन्हें कंपनी के बोर्ड के नए अध्यक्ष के रूप में नियुक्त किया है - जॉन एल हेनेसी
- इन्होंने इंडिया ओपन बैडमिंटन टूर्नामेंट 2018 का चौथा संस्करण जीता है - बेईवेन झांग
- वह विश्व में सर्वश्रेष्ठ भारतीय गोल्फर बन गए हैं - शुभंकर शर्मा
- वन्यजीव संरक्षण अधिनियम, भारत की संसद का एक अधिनियम जो पौधों और पशु प्रजातियों की सुरक्षा के लिए इस वर्ष में अधिनियमित किया गया था - 1972
- ओडिशा के डॉ अब्दुल कलाम आइलैंड को पूर्व में इस नाम से जाना जाता था - व्हीलर आइलैंड
इंग्लिश
National
⦁ Three new tools for States and Union Territories launched in the country by Union Minister of Commerce and Industry at a function in New Delhi for - Ranking of startups⦁ The Ministry has signed MoU with Ministry of Ayush to augment Ayush services in Railway hospitals – Ministry of Railways
⦁ India has successfully tested-fires nuclear capable of - Agni-1 missile
International
⦁ It has launched the 'world's most powerful rocket -Space X⦁ The country has new air attacks against Taliban in Afghanistan - US
Person in news
⦁ The Kathakali maestro passed away recently ath the age of 89 - Madavoor Vasudevan Nair⦁ He has been sworn-in as the new Chairman of the Federal Reserve - Jerome H Powell
Sports
⦁ She has won the 4th edition of India Open Badminton tournament 2018 - Zhang Beiwen⦁ He has become Best Indian Golfer in the World - Shubhankar Sharma
General knowledge
⦁ The Wildlife Protection Act, an Act of the Parliament of India enacted for protection of plants and animal species was introduced in – 1972⦁ Odisha's Dr Abdul Kalam Island, was formerly known as - Wheeler Island
मराठी
राष्ट्रीय
- हे राज्य शासन राज्यात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत LPG जोडणी देण्याकरिता ‘मुख्यमंत्री अनिला भाग्य योजना (MMABY)’ राबविण्याच्या मार्गावर आहे - कर्नाटक.
- रेल्वेच्या या क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा आयुष मंत्रालयासोबत सामंजस्य करार झाला - नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि गुवाहाटी.
- M-STrIPES (मॉनिटरिंग सिस्टम फॉर टायगर्स- इंटेन्सिव प्रोटेक्शन अँड इकोलॉंजी स्टेटस) तंत्रज्ञानाचा वापर करून ही संस्था देशात चौथी ‘अखिल भारतीय व्याघ्र मोजणी-2018’ करणार आहे – वन्यजीव भारत संस्था (WII).
- 85 भाषांमध्ये अनुवाद केलेल्या 948 कवितांच्या बहुभाषिक संग्रहाचे हे शीर्षक आहे - अमरावती पोयटीक प्रिजम, 2017.
आंतरराष्ट्रीय
- या देशात आंतरराष्ट्रीय काई महोत्सवात हजारोंनी 6 फेब्रुवारी रोजी वेतांगी दिन साजरा केला – न्यूझीलंड.
- सलग चौथ्या वर्षीही, वर्ष 2017 मध्ये 88.2 दशलक्ष प्रवासी संख्येसह हे विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जगातील सर्वात व्यस्त विमानतळ ठरले - दुबई विमानतळ (UAE).
- या तारखेला 120 देशांमध्ये सलग 15 वा वर्षीही ‘आंतरराष्ट्रीय सुरक्षित इंटरनेट दिवस’ पाळला गेला - 6 फेब्रुवारी 2018.
- अमेरिकेच्या स्पेसएक्स या खाजगी कंपनीने 7 फेब्रुवारी 2018 रोजी या नावाचा जगातील सर्वात शक्तिशाली अग्निबाण प्रक्षेपित केला - फॉल्कन हेवी.
- जर्मनीतील मार्टिन ल्यूथर युनिव्हर्सिटी हेल-विट्टेनबर्ग (MLU) आणि टेक्निकल यूनिवर्सिटी ऑफ म्युनिक (TUM) मधील संशोधकांच्या चमूने केलेल्या अभ्यासानुसार, धातूपदार्थ खाणारा या नावाचा जीवाणू विषारी धातूपदार्थाच्या संयुगाचे सेवन करून पचनादरम्यान दुष्परिणाम म्हणून सोन्याचे कण मागे सोडतो - सी मेटॅलिड्यूरन्स.
- ‘सूर्यमाला 2.0’ म्हणून ओळखल्या जाणार्या 39 प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘ट्रॅपीस्ट-1’ सूर्यमालेत इतके ग्रह आढळले आहेत – सात (ट्रॅपीस्ट-1b, c, d, e, f, g,h).
क्रीडा
- इरलँडच्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली - स्कॉट इव्हान्स.
- हा भारतीय खेळाडू जगात सर्वोत्कृष्ट भारतीय गोल्फर ठरला - शुभंकर शर्मा.
चर्चेत असलेली व्यक्ती
- या नृत्यप्रकारासाठी प्रसिद्ध असलेल्या केरळच्या माधव वासुदेवन नायर यांचे निधन झाले - कथकली.
- मालदीवचे माजी राष्ट्रपती असलेल्या या व्यक्तीच्या अटकेनंतर देशात 15 दिवसांसाठी आपत्कालीन परिस्थिती घोषित करण्यात आली - मौमून अब्दुल गयूम.
- गूगलच्या अल्फाबेट कंपनीने संचालक मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून या व्यक्तीची नियुक्ती केली - जॉन एल. हेनेसी.
महाराष्ट्र विशेष
- आसाममधील कलियाबोरमध्ये खेळलेल्या आठव्या हॉकी इंडिया उप-कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद (डिव्हिजन ब) स्पर्धेत हॉकीच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्राच्या या संघाने आतापर्यंतचे सर्वोच्च चौथे स्थान प्राप्त केले – विदर्भ हॉकी.
- राज्याचे गृहनिर्माण मंत्री असलेल्या या व्यक्तीची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून हटवून ते पद रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले - प्रकाश मेहता.
सामान्य ज्ञान
- भारताचे आण्विक युद्धसामुग्री सक्षम ‘अग्नी-1’ क्षेपणास्त्र DRDO च्या या प्रयोगशाळेनी तयार केले - प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (ASL).
- देहरादून मधील भारतीय वन्यजीव संस्था (WII) कडून भारतात या कालांतराने एकदा राष्ट्रीय पातळीवर वाघांची मोजणी केली जाते - दर चार वर्षांमध्ये.
- आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) मंत्रालयाची स्थापना या साली भारतीय औषधी व होमिओपॅथी प्रणाली म्हणून झाली – वर्ष 1995 (मार्चमध्ये).
- भारत सरकारने या साली ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रम सुरू केला – वर्ष 2016 (जानेवारीमध्ये).
No comments:
Post a Comment