Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, February 23, 2018

    २३ फेब्रुवारी दिनविशेष

    Views

    पनामा कालवा - हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो.



    जागतिक दिवस


    • -

    ठळक घटना/घडामोडी


    • १४५५: गटेनबर्ग बायबल प्रकाशित. पाश्चिमात्य देशांतील हे पहिले मुद्रित पुस्तक होय.
    • १६६०: चार्ल्स अकरावा स्वीडनच्या राजेपदी.
    • १८३६: टेक्सासच्या सान अँटोनियो गावाच्या किल्ल्याला (अलामो) मेक्सिकन सैन्याने वेढा घातला.
    • १८७०: अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी परत अमेरिकेत दाखल.
    • १८८७: फ्रेंच रिव्हियेरात भूकंप. २,००० ठार.
    • १८९३: रूडॉल्फ डिझेलने डिझेल ईंजिनचा पेटंट मिळवला.
    • १९०३: क्युबाने आपला ग्वान्टानामो बे हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.
    • १९०४: पनामाने १,००,००,००० अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.
    • १९१९: इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशीस्ट पार्टीची स्थापना केली.
    • १९३४: लिओपोल्ड तिसरा बेल्जियमच्या राजेपदी.
    • १९४०: दुसरे महायुद्ध सोवियेत संघाने लासी बेट जिंकले.
    • १९४१: डॉ.ग्लेन टी. सीबॉर्गने किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथमतः निर्मिती केली.
    • १९४५: दुसरे महायुद्ध - ईवो जिमाची लढाई - काही अमेरिकन मरीन्स माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
    • १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केले.
    • १९४५: दुसरे महायुद्ध - पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
    • १९४५: दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फॉर्झैम शहरा बेचिराख केले.
    • १९४७: आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्थाची स्थापना.
    • १९५५: एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
    • १९६६: सिरीयात लश्करी उठाव.
    • १९९१: पहिले अखाती युद्ध - दोस्त राष्ट्रांची सौदी अरेबियातून इराकवर खुश्की मार्गाने चाल.
    • १९९१: थायलंडमध्ये लश्करी उठाव.
    • १९९७: रशियाच्या अंतराळ स्थानक मिरमध्ये आग.
    • १९९९: ऑस्ट्रियाच्या गाल्ट्युर गावावर हिमप्रपात. ३१ ठार.

    जन्म/वाढदिवस


    • १४१७: पोप पॉल दुसरा.
    • १६४६: तोकुगावा त्सुनायोशी, जपानी शोगन.
    • १६८५: जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल, जर्मन संगीतकार.
    • १८४२: जेम्स लिलिव्हाइट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १८७४: कॉन्स्टेन्टिन पाट्स, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
    • १८६७: जॅक बोर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १९०४: हेन्री प्रॉम्नित्झ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
    • १९०६: फ्रँक वॉर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
    • १९०८: विल्यम मॅकमेहोन, ऑस्ट्रेलियाचा २०वा पंतप्रधान.
    • १९२५: इयान स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
    • १९४०: पीटर फोंडा, अमेरिकन अभिनेता.
    • १९४१: रॉबिन बायनो, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
    • १९४७: जॉफ कोप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १९५४: व्हिक्टर युश्चेन्को, युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष.
    • १९६५: स्टीव्ह एलवर्थी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
    • १९६८: वॉरन हेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १९७३: ब्रॅड यंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
    • १९७४: हर्शल गिब्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • ११००: झ्हेझॉँग, चीनी सम्राट.
    • १४४७: पोप युजेनियस चौथा.
    • १४६४: झेंगटॉँग, चीनी सम्राट.
    • १७३०: पोप बेनेडिक्ट तेरावा.
    • १७६६: स्तानिस्लॉ लेस्झिन्सकी, पोलंडचा राजा.
    • १८४८: जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
    • १८५५: कार्ल फ्रीडरिक गॉस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
    • १८७९: आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.
    • १९६५: स्टॅन लॉरेल, अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग.
    • १९६९: सौद, सौदी अरेबियाचा राजा.
    • १९६९: मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
    • १९९०: होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वाडोरचा राष्ट्राध्यक्ष.
    • २००४: विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
    • २००४: सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल.
    • २००८: यानेझ द्र्नोव्सेक, स्लोव्हेनियाचा पंतप्रधान.

    No comments:

    Post a Comment