एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk ४ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- विश्व वेटलैंड दिवस 2018 के एक भाग के रूप में इस शहर में एक चर्चा कार्यक्रम आयोजित किया गया था - इम्फाल
- 02 फरवरी 2018 को इस शहर में असम सरकार और राष्ट्रीय भवन निर्माण निगम के बीच ट्विन (जुड़वां) टॉवर ट्रेड सेंटर के लिए सहमति पत्र (एमओयू) पर हस्ताक्षर किए गए - गुवाहाटी
- प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने 03 फरवरी 2018 को इस शहर में "एडवांटेज असम-विश्व निवेशक शिखर सम्मेलन 2018" के उद्घाटन सत्र को संबोधित किया - गुवाहाटी
- इस राज्य ने भूस्थानिक विश्व उत्कृष्टता पुरस्कार 2018 जीता है - ओडिशा
- इस देश में नई मैनचेस्टर-इंडिया पार्टनरशिप शुरू की गई है - यूनाइटेड किंगडम
- इस देश ने सिंगापुर के साथ गुवाहाटी को जोड़ने के लिए उड़ान की घोषणा की है - भूटान
- इस देश ने दुनिया की सबसे बड़ी ज़िप लाइन लॉन्च की है - यूएई
- परीक्षाओं की तैयारी और उसके तनाव से निपटने के बारे में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की यह अनूठी पुस्तक 03 फरवरी 2018 को दिल्ली प्रवासी भारतीय केंद्र में जारी की गयी - एक्ज़ाम वॉरियर्स
- इन्होंने भारतीय सेना के सैन्य संचालन महानिदेशक (डीजीएमओ) का पद संभाला है - अनिल चौहान
- खेलो इंडिया स्कूल गेम में इन्होंने तैराकी में 100 मीटर बैकस्ट्रोक श्रेणी में स्वर्ण पदक जीता है - श्रीहरि नटराज
- अंडर 19 विश्व कप 2018 में भारत ने इस देश को 8 विकेट से हराकर खिताब अपने नाम कर लिया - ऑस्ट्रेलिया
- प्रतिवर्ष विश्व वेटलैंड दिवस इस तारीख को मनाया जाता है - 02 फरवरी
- विश्व कैंसर दिवस इस तारीख को मनाया जाता है - 04 फरवरी
इंग्लिश
National
- As part of World Wetlands Day 2018 a discussion programme was held in - Imphal.
- An MoU is signed between the Government of Assam & National Building Construction Corporation for Twin Tower Trade Centre in – Guwahati
- Prime Minister Narendra Modi inaugurated the Global Investors' Summit 'Advantage Assam' in – Guwahati
- The State has bagged Geospatial World Excellence Award-2018 – Odisha
International
- A new Manchester-India Partnership (MIP) to further trade, investment, science and innovation ties between India and Britain has been launched in - UK
- Country has announced flight for connecting Guwahati with Singapore – Bhutan
- Country has launched world’s largest zip line - UAE
Person In News
- 'Exam Warrior' a book to help the students to deal with the stress and anxiety they face during exams is written by – Narendra Modi
- He has taken charge as the new Director General of Military Operations (DGMO) of the Indian Army – Anil Chauhan
Sports
- He has grabbed gold medal in 100-metre Backstroke category in swimming at the Khelo India School Games - Srihari Natraj
- Country has lifted Under-19 World Cup trophy for record 4th time; thrashes Australia by 8 wickets – India
General knowledge
- Every year World Wetland day is observed on - February 2
- Every year 4 February is observed as the – World Cancer Day
मराठी
राष्ट्रीय
- या जहाजबांधणी कंपनीने रशियाच्या यूनायटेड शिपबिल्डिंग कार्पोरेशन (USC) सोबत आंतर्देशीय व तटीय जलमार्गांसाठी समकालीन अत्याधुनिक जहाजांच्या विकासासाठी सामंजस्य करार केला - कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL).
- 3 फेब्रुवारी 2018 रोजी या व्यक्तीच्या हस्ते गुवाहाटीत 'अॅडवांटेज आसाम – वैश्विक गुंतवणूक शिखर परिषद-2018' चे उद्घाटन करण्यात आले - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- केंद्र शासनाने निर्यातीस चालना देण्यासाठी या कृषीमालाची किमान निर्यात किंमत (MEP) रद्द केली - कांदा.
- या शहरात भूटानने महावाणिज्य दूतावास उघडले – गुवाहाटी, आसाम.
- या राज्याने ‘भूस्थानिक जागतिक उत्कृष्टता पुरस्कार 2018’ जिंकला - ओडिशा.
- भारतीय आंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI) ने या दरम्यानच्या राष्ट्रीय जलमार्ग-1 (NW-1) वर जलमार्ग विकास प्रकल्पासाठी जागतिक बँकेसोबत $3.75 कोटींचा ऋण करार केला – बनारस-हल्दिया.
- या ठिकाणी आसामध्ये ‘ट्वीन टॉवर ट्रेड सेंटर’ (व्यापार केंद्र) उभारले जाणार आहे - गुवाहाटी.
आंतरराष्ट्रीय
- 2 फेब्रुवारी रोजी आयोजित 'जागतिक पाणथळ भूमी दिवस’ या संकल्पनेखाली आयोजित केला गेला - वेटलँड्स फॉर ए सस्टेनेबल अर्बन फ्युचर.
- भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये संबंध वाढविण्यासाठी या नव्या भागीदारीचा शुभारंभ करण्यात आला - मँचेस्टर-भारत भागीदारी.
- जागतिक कर्करोगी दिन 2018 ची ही संकल्पना आहे - वुई कॅन. आय कॅन.
- या ठिकाणी 2.83 किलोमीटर लांबीच्या जगातल्या सर्वात प्रदीर्घ झिप लाइनची गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नोंद झाली - रास अल-खैमाह, संयुक्त अरब अमिरात (UAE).
क्रीडा
- 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2018 या काळात या ठिकाणी खेळलेल्या ‘ICC अंडर-19 विश्वचषक 2018’ स्पर्धेचे विजेतेपद भारताने जिंकले - न्यूझीलंड.
- ICC अंडर-19 विश्वचषक 2018 स्पर्धेचा मालिकावीर खेळाडू म्हणून या खेळाडूला घोषित करण्यात आले – शबमन गिल (भारत).
- खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मुलींच्या 10 मीटर एयर रायफल नेमबाजीमध्ये या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले - जीना खिट्टा.
चर्चेत असलेली व्यक्ती
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहीलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले - एक्झॅम वॉरीयर.
- या व्यक्तीने भारतीय लष्कराच्या लष्करी मोहिमा (DGMO) चे महानिदेशक म्हणून पदभार स्वीकारला - अनिल चौहान.
महाराष्ट्र विशेष
- खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मुलांच्या 10 मीटर एयर रायफल नेमबाजीमध्ये महाराष्ट्राच्या या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले - शाहू माने.
- या शहरात 6 फेब्रुवारीपासून 'समभाव चित्रपट महोत्सव' ला प्रारंभ होणार आहे - कोल्हापूर.
सामान्य ज्ञान
- वर्ष 2008 मध्ये स्थापित जागतिक कर्करोग दिवस दरवर्षी या तारखेला आयोजित केला जातो - 4 फेब्रुवारी.
- या सालापासून ‘भूस्थानिक जागतिक उत्कृष्टता पुरस्कार’ हा जागतिक भूस्थानिक उद्योग क्षेत्रात अनुकरणीय नवकल्पना आणि प्रथा वापरात आणणार्याला दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशंसनीय खाजगी पुरस्कार आहे - वर्ष 2007.
- या साली पहिल्यांदा 'जागतिक पाणथळ भूमी दिवस’ पाळला गेला – वर्ष 1997 (2 फेब्रुवारी).
- या साली स्थापित राष्ट्रीय इमारत बांधकाम महामंडळ (NBCC) ही शहरी विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी एक नवरत्न बांधकाम कंपनी आहे – वर्ष 1960.
No comments:
Post a Comment