Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, February 4, 2018

    विश्व कैंसर दिवस: 4 फरवरी. World Cancer Day: 4 February। -दिनविशेष ४ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views
    दिनविशेष ४ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी


    हिंदी

    विश्व कैंसर दिवस: 4 फरवरी
    4 फरवरी, 2018 को संपूर्ण विश्व में ‘विश्व कैंसर दिवस’ (World Cancer Day) मनाया गया। वर्ष 2018 में इस दिवस का मुख्य विषय (थीम) ‘हम कर सकते हैं, मैं कर सकता हूं’ (We Can I Can) है। गौरतलब है कि उक्त मुख्य विषय वर्ष 2016-17 तथा 18 के लिए निर्धारित किया गया है।
    उद्देश्य:
    उल्लेखनीय है कि विश्व कैंसर दिवस वर्ष 2016-18 तक का उद्देश्य लोगों को व्यक्तिगत या सामुदायिक स्तर पर, योगदान द्वारा कैंसर के वैश्विक बोझ को कम करने लिए सशक्त बनाना है। इस दिवस को मनाने का उद्देश्य कैंसर के बारे में जागरूकता उत्पन्न करना और रोग का जल्दी पता लगाने की जरूरत तथा कैंसर के उपचार पर ध्यान केंद्रित करना है।
    इतिहास:
    विश्व कैंसर दिवस की स्थापना यूनियन फॉर इंटरनेशनल कैंसर कंट्रोल (यूआईसीसी) ने 2008 में घोषित की गई विश्व कैंसर घोषणा के लक्ष्यों का समर्थन करने के लिए की थी। गौरतलब है कि अंतर्राष्ट्रीय कैंसर नियंत्रण संघ (यूआईसीसी) की स्थापना 1933 में हुई थी।
    कैंसर क्या होता है?
    शरीर में कोशिकाओं के समूह की अनियंत्रित वृद्धि कैंसर है। जब ये कोशिकाएं टिश्यू को प्रभावित करती हैं तो कैंसर शरीर के अन्य हिस्सों में फैल जाता है। कैंसर किसी भी उम्र में हो सकता है। लेकिन यदि कैंसर का सही समय पर पता ना लगाया गया और उसका उपचार ना ह तो इससे मौत का जोखिम बढ़ सकता है।
    कैंसर के कई प्रकार हैं, जैसे- स्तन कैंसर, सर्वाइकल कैंसर, ब्रेन कैंसर, बोन कैंसर, ब्लैडर कैंसर, पेंक्रियाटिक कैंसर, प्रोस्टेट कैंसर, गर्भाशय कैंसर, किडनी कैंसर, लंग कैंसर, त्वचा कैंसर, स्टमक कैंसर, थायरॉड कैंसर, मुंह का कैंसर, गले का कैंसर इत्यादि।
    रोकथाम के उपाय:
    सिर्फ तंबाकू और धूम्रपान पर नियंत्रण करके कैंसर मरीजों की संख्या आधी की जा सकती है। धूम्रपान और तंबाकू के उत्पादन, भंडारण और बिक्री पर प्रतिबंध लगाने के लिए बनाए गए नियम-कानून को सख्ती से लागू किया जाना जरूरी है। 35 से 70 वर्ष के लोग कैंसर से सबसे ज्यादा पीड़ित हो रहे हैं। विश्व स्तर पर, अनुमानित 8.8 मिलियन लोग हर साल कैंसर से मर जाते हैं।
    स्तन, गर्भाशय और मुंह के कैंसर का शुरुआती दौर में पता लगाने के लिए प्रोटोकॉल तैयार किया गया है। इसके लिए चिकित्सकों को प्रशिक्षण दिया जा रहा है। बीमारी की पहचान के लिए 100 जिलों में पायलट प्रोजेक्ट की शुरुआत की जा रही है। इसके अलावा पहचान के बाद मरीजों के इलाज के लिए देशभर के 96 कैंसर संस्थानों का एक राष्ट्रीय कैंसर ग्रिड तैयार किया गया है। मरीजों की सुविधा के लिए सभी 96 सेंटर को एक-दूसरे से जोड़ा गया है।
    पुरुषों और महिलाओं में कैंसर:
    पुरुषों में मुंह, फेफड़ा, पेट, मलाशय और गले के कैंसर प्रमुख है, जबकि महिलाओं में स्तन, गर्भाशय, मलाशय, बच्चेदानी के मुंह के कैंसर प्रमुख हैं।


    इंग्लिश


    World Cancer Day: 4 February
    Every year 4 February is observed as the World cancer Day. The day is celebrated to generate awareness among the people about cancer and to encourage its prevention, detection, and treatment.
    Globally, an estimated 8.8 million people die from cancer every year. However, it is the most ill-equipped countries who bear the brunt of this disease, with 70% of deaths occurring in developing countries.
    The day is observed with the motive to ensure fewer people develop cancer, more people are successfully treated and that there is a better quality of life for people during treatment and beyond. World Cancer Day is the ideal opportunity to spread the word and raise the profile of cancer in people's minds and in the world's media.
    It aims to save millions of preventable deaths each year by raising awareness and education about the disease, pressing governments and individuals across the world to take action.
    Taking place under the tagline ‘We can. I can.’, World Cancer Day 2016-2018 will explore how everyone – as a collective or as individuals – can do their part to reduce the global burden of cancer.
    World Cancer Day was founded by the Union for International Cancer Control (UICC) to support the goals of the World Cancer Declaration, written in 2008. The primary goal of the World Cancer Day is to significantly reduce illness and death caused by cancer by 2020.




    मराठी



    जागतिक कर्करोग दिवस - 4 फेब्रुवारी

    दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस आयोजित करण्यात येतो. यावर्षी हा दिवस जागतिक आरोग्य संस्था (WHO) कडून जागतिक कर्करोग दिवस जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे पाळला जात आहे.
    वर्ष 2016-2018 दरम्यानच्या 'वुई कॅन. आय कॅन.' या मोहिमेअंतर्गत (ही संकल्पना सुद्धा आहेया दिवशी जगातील सर्वात प्राणघातक रोगाशी लढण्याकरिता अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करण्याच्या अर्थाने आयोजित केला. 'वुई कॅन. आय कॅन.' मोहीमेचे हे तिसरे वर्ष आहे.
    जागतिक कर्करोग दिवस हा दरवर्षी 4 फेब्रुवारीला कर्करोगाबद्दल जागरुकता वाढविण्याकरिता आणि प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहित करण्याकरिता आयोजित केला जातो. या दिनाची स्थापना आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) ने वर्ष 2008 मध्ये लिहिलेल्या ‘जागतिक कर्करोग घोषणापत्र’ चे समर्थन करण्यासंदर्भात केली होती.
    कर्करोगासंबंधी जागतिक दृश्य आणि मानवी पुढाकार
    गेल्या दोन दशकांत दरवर्षी जवळपास 21.7 दशलक्ष लोकांना कर्करोग झाल्याचे आढळून येत आहे. या भयंकर परिस्थितीला पाहता या रोगाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) ही संस्था निरंतर कार्यरत आहे. त्यांच्या सूचनेनुसार, सर्वप्रकारच्या कर्करोगामध्ये सुमारे एक तृतीयांश प्रकार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून अधिकाधिक शारीरिक कामे करून आणि बैठे काम कमीतकमी करून रोखले जाऊ शकतात. मोठ्या संख्येने असेही दिसून आले आहे की उपचारादरम्यान किंवा त्यानंतर व्यायामामुळे चांगले परिणाम दिसून येतात.
    शारीरिक क्रियेला चालना देण्यासाठी खेळ हा एक सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनी जगभरातील क्रीडा संघटना, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी यांनी याविषयी जागृती करण्यासाठी ‘सपोर्ट थ्रू स्पोर्ट’ पुढाकारामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. शिवाय रोगाबाबत जागृतीसाठी ‘#नो हेयर सेल्फी’ ही चळवळ चालवली जात आहे.
    कर्करोगासंबंधी भारतामधील परिस्थिती आणि उपाययोजना
    भारतात दरवर्षी 2.2 दशलक्ष लोक कर्करोगाने मृत्यूमुखी पडतात. यासंदर्भात कर्करोगाचे प्रमाण पुरुषाहून अधिक महिलांमध्ये आहे. हे चित्र पाहता भारत सरकारकडून देशभरात राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम राबवविला जात आहे.
    भारतात राष्ट्रीय कर्करोग नियंत्रण कार्यक्रम वर्ष 1975-76 मध्ये सुरू करण्यात आला. प्राथमिक प्रतिबंध, लवकर निदान, उपचार आणि पुनर्वसन हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत कार्यक्रमामध्ये तीनदा सुधारण्या झाल्या असून डिसेंबर 2004 मध्ये तिसरी पुनरावृत्ती झाली आहे. या सुधारित कार्यक्रमामध्ये 5 योजनांचा समावेश आहे. ते आहेत -
    • 5 कोटी रुपयांचे एकदाच अनुदान उपलब्ध करून नवीन प्रादेशिक कर्करोग केंद्र (RCCs) उभारणे.
    • 3 कोटी रुपयांचे एकदाच अनुदान उपलब्ध करून विद्यमान RCCs बळकट करणे.
    • सरकारी संस्था (वैद्यकीय महाविद्यालये तसेच सरकारी रुग्णालये) यांना 3 कोटी रुपयांचे अनुदान उपलब्ध करून ऑन्कॉलॉजी विभाग उभारणे.
    • 5 वर्षांच्या कालावधीत 90 लाख रुपये प्रदान करून जिल्हा कर्करोग नियंत्रण कार्यक्रम चालवणे.
    • IEC उपक्रमसाठी स्वयंसेवी संस्थांना प्रति मोहिमेमागे 8000 रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यास विकेंद्रित स्वयंसेवी संस्था योजना राबवणे.
    आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) बद्दल
    आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना (UICC) ही कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठी, जगभरात 160 देशांमध्ये 1000 सदस्य असलेली संस्था आहे. यांच्यामध्ये जगातील प्रमुख कर्करोग संस्था, आरोग्य मंत्रालये, संशोधन संस्था, उपचार केंद्रे आणि रुग्णाचे समूह सदस्य आहेत. ही संघटना जागतिक आरोग्य आणि विकास उद्दिष्टे यामध्ये जागतिक कर्करोगाचा भार कमी करण्यासाठी, अधिकाधिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्करोग नियंत्रण एकाग्रीत करण्यासाठी कर्करोग समुदायांना एकत्र आणण्यासाठी क्षमता बांधणी करण्यासाठी आणि पुढाकारामध्ये आघाडी घेण्यासाठी समर्पित आहे.
    UICC आणि त्याचे बहू-क्षेत्रातील भागीदार हे जगातील सरकारांना यादृष्टीने गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत कार्यक्रम चालवण्यासाठी उत्तेजन देण्यास बांधील आहेत. UICC हा NCD युतीचा संस्थापक सदस्य देखील आहे. NCD युती हे 170 देशांमधील जवळजवळ 2,000 संस्थांचे एक जागतिक नागरी समुदाय जाळे आहे.

    No comments:

    Post a Comment