Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, February 14, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk १४ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk १४ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    हिंदी

    राष्ट्रीय
    • नितिन गडकरी ने यहाँ पर पहली राजमार्ग क्षमता नियम पुस्तिका जारी की। इस नियम पुस्तिका का नाम इंडो-एचसीएम है - नई दिल्ली
    • इस राज्य की मुख्यमंत्री वसुंधरा राजे ने वित्त वर्ष 2018-19 के लिए राज्य बजट पेश कर दिया है - राजस्थान
    अंतर्राष्ट्रीय
    • वर्ष 2018 के लिए विश्व रेडियो दिवस की थीम है - रेडियो एंड स्पोर्ट्स
    • हाल ही में इस देश के राष्ट्रपति निकोस एनास्टेसियड्स ने दूसरे कार्यकाल के लिए चुनाव जीता - साइप्रस
    • इस देश में पब्लिक प्रॉसिक्यूटर ऑफिस में वुमन स्टाफ के लिए पहली बार वैकेंसी निकाली गई - सऊदी अरब
    व्यक्ति विशेष
    • इन्होंने कश्मीर रेंज के आइजीपी का कार्यभार संभाल लिया है - स्वयं प्रकाश पाणि
    खेल
    • यह चाइना लेडीज पीजीए टूर के लिए क्वालीफाई करने वाली पहली भारतीय गोल्फर बन गई - शर्मिला निकोलेट
    • इस देश ने प्योंगचांग विंटर ओलिंपिक में अहम माने जाने वाली फिगर स्केटिंग स्पर्धा में टीम स्पर्धा का स्वर्ण पदक जीत लिया - कनाडा
    सामान्य ज्ञान
    • विश्व रेडियो दिवस इस तारीख को मनाया जाता है - 13 फरवरी
    • राष्ट्रीय उत्पादकता परिषद (एनपीसी), राष्ट्रीय उत्पादकता दिवस (एनपीडी) मना रही है - 12 फरवरी 2018 को



    इंग्लिश

    National

    • The Minister of road and Transport Nitin Gadkari released India’s first ever Highway Capacity Manual in - New Delhi
    • Rajasthan Chief Minister Vasundhara Raje presented the Rajasthan Budget for fiscal 2018-19 in -Jaipur

    International

    • For the year 2018, the theme of the world Radio day is - Radio and Sports
    • The Country’s president has won a second five-year term recently – Cyprus
    • The country is to recruit women as investigators for the first time – Saudi Arabia

    Person In News

    • He has taken charge as the new Inspector General of Police (IGP) Kashmir Range - Swayam Prakash Pani

    Sports

    • 1st Indian Golfer to Qualify for China LPGA Tour - Sharmila Nicollet
    • The country won figure skating team gold, in Pyeongchang Winter Olympics - Canada

    General Knowledge

    • Every year 13 February is observed as the – World radio Day
    • The National Productivity Council (NPC) is observing National Productivity Day (NPD) on - 12th February 2018






    मराठी


    राष्ट्रीय

    • 13 फेब्रुवारीला ‘जागतिक रेडियो दिवस 2018’ या विषयाखाली आयोजित केला गेला - रेडियो अँड स्पोर्ट्स.
    • ‘इंडो-HCM’ या शीर्षकाखाली देशाची पहिली-वहिली ‘महामार्ग क्षमता पत्रिका’ या संस्थेनी तयार केली - CSIR-CRRI.
    • या संस्थेनी टोल नाक्यासाठी एक क्रमवारी प्रणाली सुरू करण्यासाठी एक राष्ट्रव्‍यापी अभियान सुरू केले - भारतीय राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI).
    • ‘राजस्थान अर्थसंकल्प 2018-19’ मध्ये तरुणाईमध्ये क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीही योजना प्रस्तावित केली आहे - यूथ आयकन योजना.
    • संयुक्‍त राष्‍ट्रसंघ अन्न व कृषी संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, वार्षिक पातळीवर वन क्षेत्रांच्या बाबतीत सर्वाधिक वाढ नोंदवल्या गेलेल्या 10 देशांमध्ये भारताचा हा क्रमांक आहे - 8 वा.

    आंतरराष्ट्रीय

    • देशातील पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी अमेरिकेने इतक्या आतापर्यंतच्या सर्वाधिक गुंतवणुकीची एक योजना मंजूर केली - $1.5 लाख कोटी.
    • या देशाने फौजदारी प्रकरणाची चौकशी चालविण्यासाठी महिलांची प्रथमच नेमणूक करण्याबाबत निर्णय घेतला - सौदी अरेबिया.
    • चीनी नववर्ष या कालावधीत आहेत - 16 फेब्रुवारी 2018 ते 4 फेब्रुवारी 2019.

    क्रीडा

    • चायना लेडीज PGA टूरसाठी पात्र ठरणारी ही पहिली भारतीय गोल्फर ठरली आहे - शर्मिला निकोलेट.
    • या देशाने प्योंगचांग हिवाळी ओलंपिक 2018 मध्ये फिगर स्केटिंग स्पर्धेच्या सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकले – कॅनडा.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • सायप्रसचे राष्ट्रपती असलेली ही व्यक्ती पुन्हा एकदा राष्ट्रपती पदासाठी निवडून आले आहेत - निकोस अनास्तासीआदेज.
    • तायवानच्या या प्रसिद्ध शिल्पकाराने एका पेन्सिलच्या टोकावर राळपासून प्रत्येकी 0.039 इंच एवढ्या आकारमानाची कुत्र्याची तीन लहान पिल्ल्यांची प्रतिकृती तयार केली - चेन फोर्नग-शिन.

    महाराष्ट्र विशेष

    • या प्रसिध्द मराठी कवीला त्यांच्या ‘बोलावे ते आम्ही...’ या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष 2017 साठी मराठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला - श्रीकांत देशमुख.

    सामान्य ज्ञान

    • या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघ रेडियो (रेडियो UNO) ला सुरुवात करण्यात आली - 13 फेब्रुवारी 1946.
    • संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने पहिल्यांदा या साली 13 फेब्रुवारीला प्रथम ‘जागतिक रेडियो दिवस’ साजरा केला – वर्ष 2012.
    • या साली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ची स्थापणा करण्यात आली – वर्ष 1988.



    No comments:

    Post a Comment