एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk ३० जनवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- गणतंत्र दिवस परेड में भाग लेने वाली 23 झांकियों में से इस राज्य की झांकी को पहला पुरस्कार मिला है - महाराष्ट्र
- महाराष्ट्र सरकार ने इस शहर में कानून विश्वविद्यालय के लिए 750 करोड़ रुपये की मंजूरी दी - नागपुर
- दुनिया में रहने के लिहाज से यह देश दुनिया का दूसरा सबसे सस्ता देश है - भारत
- संयुक्त अरब अमीरात स्थित बीआरएस वेंचर्स ने इस राज्य में बड़े निवेश के लिए समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किये हैं - तेलंगाना
- दुनिया में रहने के लिहाज से दुनिया का सबसे सस्ता देश है - दक्षिण अफ्रीका
- इस देश के निवर्तमान राष्ट्रपति साउली निनिस्टो दोबारा देश के राष्ट्रपति निर्वाचित हुए हैं - फिनलैंड
- "व्हेन द चीफ फेल इन लव" पुस्तक इन्होने लिखी है - तुहिन सिन्हा
- यह आईपीएल टीम में साइन किये जाने वाले पहले नेपाली क्रिकेटर बने - संदीप लमीछाने
- ऑस्ट्रेलियन ओपन 2018 का पुरुष एकल ख़िताब इन्होंने जीता है - रोजर फेडरर
- इस वर्ष में ऑस्ट्रेलियन ओपन की शुरुआत हुई थी - 1905
- केन्द्रीय पक्षी अनुसंधान संस्थान इस शहर में स्थित है - इज्जतनगर, बरेली
- भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थान (आईवीआरआई) इस शहर में स्थित है - इज्जतनगर, बरेली
इंग्लिश
National
- This word was declared as the Hindi Word of the Year 2017 by Oxford Dictionary – Aadhar
- This regiment of Army was given the best marching contingent award of the Republic Day parade 2018 – Punjab Regiment
- This state’s tableau was given the 1st prize of Republic Day parade 2018 – Maharashtra
- Maharashtra government announced to set up a Law University at this place – Nagpur
- UAE-based BRS Ventures signed an MoU for Mega Investments in this State – Telangana
International
- This person was re-elected as the President of Finland for a six year term - Sauli Niinisto
- This country has the lowest rent index in the world, according to a survey by GoBankingRates – Nepal
- This country is the cheapest country to live in the world, according to a survey –South Africa
Person in News
- He is the author of the book titled “When the Chief Fell in Love” – Tuhin Sinha
- This person launched the Khelo India Pledge at the Khelo India School Games Carnival in New Delhi – Rajyavardhan Singh Rathore
Sports
- Caroline Wozniacki, the winner of women’s singles title of Australian Open 2018, belongs to this country – Denmark
- Roger Federer defeated this Croatian tennis player to win the men’s singles title of Australian Open 2018 – Marin Cilic
- She is World No 12 shuttler and recently won the Silver of Indonesia Badminton Open – Saina Nehwal
- Sandeep Lamichhane became the first cricketer from Nepal to have been selected for IPL 2018 and he will play for – Delhi Daredevils
General Knowledge
- In this year, the first Grand Slam of the season Australian Open began – 1905
- The capital and currency of Finland is – Helsinki & Euro
- He is the first Indian sportsperson to win an individual Silver medal in shooting at the 2004 Athens Olympics – Rajyavardhan Singh Rathore
- The National Highway 47 connects Bamanbore in Gujarat to this place in Maharashtra – Nagpur
मराठी
राष्ट्रीय
- ऑक्सफोर्ड डिक्शनरीने हिंदी भाषेचा हा शब्द ‘वर्ष 2017 चा हिंदी शब्द’ म्हणून जाहीर केले - आधार.
- प्रजासत्ताक दिन 2018 सोहळ्यात झालेल्या पथ संचलनात या राज्यांच्या चित्ररथाला पहिले तीन बक्षीसे प्राप्त झालीत – अनुक्रमे महाराष्ट्र, आसाम आणि झारखंड.
- या राज्य शासनाच्या उद्योग व वाणिज्य मंत्रालयाचे UAE च्या BRS व्हेंचर्स कंपनीसोबत 1000 कोटी रुपये गुंतवणूक करण्यासंबंधी सामंजस्य करार झालेत - तेलंगाना.
आंतरराष्ट्रीय
- गो-बँकिंग-रेट्सच्या सर्वेक्षणानुसार, भारत राहण्याच्या दृष्टीने जगातला या क्रमांकाचा सर्वाधिक स्वस्त देश आहे - दुसरा.
- गो-बँकिंग-रेट्सच्या सर्वेक्षणानुसार, राहण्याच्या दृष्टीने सर्वाधिक महाग देश हा आहे - बरमूडा (112).
- गो-बँकिंग-रेट्सच्या सर्वेक्षणानुसार, राहण्याच्या दृष्टीने जगातला सर्वाधिक स्वस्त देश हा आहे – दक्षिण आफ्रिका (1).
क्रीडा
- तायपेईची ताय झ्यू यिंग हिने 'इंडोनेशियन मास्टर्स 2018' या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम लढतीत भारताच्या या खेळाडूचा पराभव करत महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले - सायना नेहवाल.
- इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलावात दिल्ली डेयरडेविल्स संघात सामील झाल्यानंतर हा IPL च्या संघासाठी खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू बनला - संदीप लमीछाने.
- ‘ऑस्ट्रलियन ओपन 2018’ टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीचे उपविजेतेपद या भारतीय खेळाडूने पटकावले - रोहन बोपन्ना (हंगेरीच्या टिमिया बाबोस सोबत).
चर्चेत असलेली व्यक्ती
- फिनलँडचे नवे राष्ट्रपती हे आहेत - शाऊल नीनिस्टो.
- "व्हेन द शेफ फेल इन लव" पुस्तक या भाजपा प्रवक्ताने लिहिले - तुहिन सिन्हा.
- या राजनैतिकाने भारत सरकारच्या केंद्रीय परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सांभाळली - विजय केशव गोखले.
महाराष्ट्र विशेष
- प्रजासत्ताक दिन 2018 सोहळ्यात झालेल्या पथ संचलनात महाराष्ट्राच्या या चमूकडून सादर करण्यात आलेल्या नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला - दक्षिण मध्य कल्चरल झोन (नागपूर).
- या ठिकाणी राज्याचे तिसरे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य शासनाने 750 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला - नागपूर.
सामान्य ज्ञान
- ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ ही ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये जानेवारी महिन्यात दरवर्षी आयोजित होणारी टेनिस स्पर्धा पहिल्यांदा या साली खेळली गेली – वर्ष 1905.
- 2007 साली स्थापित ही भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाद्वारा संचालित ट्वेंटी-20 स्पर्धा आहे - इंडियन प्रीमियर लीग (IPL).
- इंडोनेशियन मास्टर्स ही इंडोनेशियन ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड या नावाने ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पहिल्यांदा या साली खेळली गेली - वर्ष 2010.
- या साली भारत सरकारने ‘खेलो इंडिया’ योजना सुरू केली – वर्ष 2016 (एप्रिलमध्ये).
- फिनलँड या उत्तर युरोपीय देशाची राजधानी ही आहे - हेलसिन्की.
No comments:
Post a Comment