Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, December 22, 2017

    Oneline - एक पंक्ति में -एका ओळीत - Gk 22 December 2017

    Views
    Oneline - एक पंक्ति में -एका ओळीत - Gk 
    22 December 2017


    Hindi

    राष्ट्रीय
    • इस संस्था ने 'शक्ति' योजना लागू करने की दिशा में कदम उठाये हैं - कोल इंडिया बोर्ड
    • केन्द्रीय मंत्रिमंडल ने मानव संसाधनों में कुशलता तथा क्षमता सृजन के लिए इस शहर में देश का पहला राष्‍ट्रीय रेल तथा परिवहन विश्‍वविद्यालय (एनआरटीयू) स्‍थापित करने की स्‍वीकृत दे दी है - वड़ोदरा
    • भारतीय नौसेना ने इस देश की नौसेना के साथ द्विपक्षीय नौसैनिक अभ्यास 'नसीम अल बह्र' शुरू किया - ओमान
    • शराब की बिक्री पर प्रतिबंध लगाने का रेजोल्यूशन महाराष्ट्र के इस नगर निगम द्वारा पारित किया गया है - पनवेल
    अंतर्राष्ट्रीय
    • मंत्रिमडल ने स्वास्थ्य और औषधि के क्षेत्र में भारत तथा इस देश के बीच सहयोग संबंधी सहमति-ज्ञापन को मंजूरी दी - इटली
    • पहले परीक्षण शिपमेंट में एयर कार्गो से हरी मिर्च वाराणसी से इस शहर भेजी गयी है - दुबई
    • बेंगलुरू में भारी ट्रैफिक जाम की समस्या को खत्म करने के लिए इस देश ने शहर में आधुनिक ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम लगाने का ऐलान किया है - जापान
    व्यक्ति विशेष
    • इन्हें राष्ट्रीय ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) का कार्यकारी अध्यक्ष नियुक्त किया गया है - जस्टिस यूडी साल्वी
    • इन्होंने मिस इंडिया-यूएसए 2017 का खिताब जीता है - श्री सैनी
    खेल
    • भारत से इन्हें अगले साल भुवनेश्वर में होने वाले हाकी विश्व कप के लिये अंपायरों के पैनल में शामिल किया गया है - रघु प्रसाद और जावेद शेख
    • 2017 इंटरनेशनल स्वेन लैंग मेमोरियल टूर्नामेंट में इन्हें सर्वश्रेष्ठ बॉक्सर की ट्रॉफी से सम्मानित किया गया - भावेश कट्टमनी
    सामान्य ज्ञान
    • पश्चिमी भारतीय राज्य गुजरात का तीसरा सबसे बड़ा शहर - वड़ोदरा
    • भारत और ओमान के बीच नौसैनिक अभ्यास 'नसीम अल बह्र' की शुरुआत इस वर्ष में की गयी - 1993


    English



    National

    • Coal India Board clears the way for – SHAKTI
    • Govt. will be establishing India's First National Rail and Transportation University at – Vadodara\
    • The 11th edition of the exercise, 'Naseem Al Bahr' or 'Sea Breeze', was held on December 17 off the coast of - Oman.
    • resolution to ban liquor sale has been passed by Municipal Corporation of - Panvel

    International

    • Indian Signed MoU on cooperation in Health and Medicine with – Italy
    • Apeda facilitates green chilli export from Varanasi to – Dubai
    • The country will be providing Aid for the Project for Implementation of Advanced Traffic Information and Management System in Core Bengaluru – Japan

    Person In News

    • He has been appointed acting chairperson of National Green Tribunal (NGT) - U D Salvi
    • She has been Crowned Miss India USA 2017 - Shree Saini

    Sports

    • From India they been named in the panel of umpires for Next year’s Hockey World Cup – Raghu Prasad and Javed Shaikh
    • He has been awarded the best boxer trophy in the 2017 International Sven Lange Memorial Tournament - Bhavesh Kattamani

    General Knowledge

    • The third-largest city in the Western Indian State of Gujarat – Vadodara
    • Naval exercise between India and Oman is a is a biennial feature since - 1993

    Marathi

    राष्ट्रीय

    • कोल इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने अधिसूचित किंमतीवर कोळश्याची शृंखला मंजूर करावयाच्या या योजनेंतर्गत इंधन पुरवठा करारांवर स्वाक्षरी करण्याकरिता मंजूरी दिली - स्कीम फॉर हार्नेसिंग अँड अलॉकेटींग कोयला ट्रान्सपेरंटली इन इंडिया (SHAKTI/शक्ती).
    • डिसेंबर 2017 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने आरोग्य आणि औषधी क्षेत्रात या देशासोबत सहकार्यासंबंधी सामंजस्य करारास पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली – इटली आणि क्युबा.
    • केंद्रीय मंत्रिमंडळाने इतर मागासवर्गीय (OBC) यांच्या उप-वर्गीकरणासंबंधी मुद्द्यांची तपासणी करण्याकरिता या व्यक्तीच्या अध्यक्षेतेखाली गठित आयोगाचा कार्यकालावधी 12 आठवडे म्हणजेच 2 एप्रिल 2018 पर्यंत वाढविण्यास मंजूरी दिली - न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) जी. रोहिणी.
    • या राज्यातून APEDA ने दुबईकडे हिरव्या मिर्चीची पहिली प्रायोगिक तत्वावर खेप पाठवली आहे – उत्तरप्रदेश (वाराणसीहून).
    • केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमध्ये या शहरात देशातले पहिले ‘राष्‍ट्रीय रेल व परिवहन विद्यापीठ (NRTU)’ स्‍थापित करण्यास मंजूरी दिली - वडोदरा.
    • या शहरात प्रगत वाहतूक माहिती व व्यवस्थापन यंत्रणेच्या (ATIMS) अंमलबजावणीसाठीच्या प्रकल्पासाठी जपानच्या सरकारकडून 1.276 अब्ज जपानी येन (सुमारे 72.86 कोटी रुपये) ची वित्तीय मदत होणार - बेंगळुरू.
    • लोकसभेत या कायद्यातील स्थावर संपत्तीचे संपादन करण्यासाठी संरक्षण आणि सुरक्षेच्या हेतूने केंद्र शासनाला देय कराव्या लागणार्‍या प्रशासकीय भरपाईसंबंधी नियमांमध्ये दुरूस्ती करणारे विधेयक मंजूर करण्यात आले - स्थावर संपत्तीची मागणी आणि संपादन अधिनियम 1952.
    • आर्थिक विषयक मंत्रिमंडळाच्या समितीने संघटित क्षेत्रात सूत कातणे आणि विणकाम वगळता वस्त्रोद्योग क्षेत्राच्या संपूर्ण मूल्य श्रृंखलेला समाविष्ट करत या नव्या कौशल्य विकास योजनेला मंजूरी दिली - वस्त्रोद्योग क्षेत्रात क्षमता बांधणीसाठी योजना (SCBTS)’.
    • या राज्याने अनाधिकृत बांधकामास आळा घालण्यासाठी ‘PUDA-UCIC (अनाधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर वसाहती)’ नावाचे मोबाइल अॅप सुरू केले – पंजाब.
    • भारताने IRNSS च्या स्थिती, नौपरिवहन आणि वेळेची माहिती प्रदान करण्याच्या सक्षमतेसह या नावाची आपली स्वदेशी क्षेत्रीय नौपरिवहन प्रणाली तैनात केली आहे, ज्यामध्ये 7 नौपरिवहन उपग्रहांचे जाळे आहे – NAVIC.
    • भारत सरकारने ‘औद्योगिक मूल्‍य संवर्धन कार्यासाठी कौशल्य सुदृढिकरण (STRIVE) प्रकल्प’ हेतु USD 125 दशलक्षच्या IDA कर्जासाठी या बँकेसोबत करा केला – जागतिक बँक.
    • राजस्थानमध्ये या सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या ‘गीता फेस्ट’ या स्पर्धेत नदीम खान या दहावीच्या विद्यार्थ्याने गीतावरील निबंध स्पर्धेत पहिले बक्षीस जिंकले - अक्षय पात्र फाउंडेशन.

    आंतरराष्ट्रीय

    • या देशात भारतीय नौदलासोबत 'नसीम-अल-बहार' किंवा 'सी ब्रीज' या द्विपक्षीय सराव सुरू आहे - ओमान.
    • चीनमधील संशोधकांनी या प्राण्याच्या मलपासून टॉयलेट पेपर, नॅपकिन आणि घरगुती वापराच्या वस्तू बनवल्या – पांडा.

    क्रीडा

    • भारताच्या रघु प्रसाद आणि जावेद शेख यांची 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2018 या काळात ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये आयोजित या खेळाच्या विश्वचषक स्पर्धेत पंचांच्या मंडळात निवड करण्यात आली - हॉकी.
    • त्रिवेंद्रममध्ये झालेल्या 61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत 251.2 चा नवा राष्ट्रीय विक्रम करत या भारतीय नेमबाजाने पुरुष 10 मीटर एयर रायफलचे विजेतेपद जिंकले - रवि कुमार.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • राष्ट्रीय हरित प्राधिकरण (NGT) च्या प्रभारी अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली – यू. डी. साळवी.
    • या महिलेनी ‘मिस इंडिया USA 2017’ चा किताब जिंकला - श्री सैनी.

    सामान्य ज्ञान

    • हे फील्ड हॉकी आणि इनडोर फिल्ड हॉकी खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे, ज्याचे मुख्यालय लुसाने (स्वित्झर्लंड) येथे आहे - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH).
    • 1988 साली स्थापित हे भारतामधील सिक्युरिटीज बाजारपेठेचे नियामक आहे - सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI).

    No comments:

    Post a Comment