Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, December 22, 2017

    २२ डिसेंबर -दिनविशेष

    Views
    २२ डिसेंबर -दिनविशेष



    जागतिक दिन


    राष्ट्रीय गणित दिन

    सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ
    उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस

    ठळक घडामोडी



    १८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली.

     १८८५ - इटो हिरोबुमी जपानचा पहिला सामुराई पंतप्रधान झाला.

     १९०९ - भारतीय क्रांतिकारी अनंत कान्हेरेनी नासिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली.
     १९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.



    जयंती/ जन्म दिवस



     १६६६ - गुरू गोबिंद सिंघ, शिख धर्मगुरू.

     १८८७ - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.
    यांची पूर्ण माहिती वाचा येथे क्लिक करा 

     १९०३ - आबासाहेब तथा भालचंद्र दिगंबर गरवारे, भारतीय उद्योगपती.

    मृत्यू , पुण्यतिथ , स्मृती दिन


    १९९७ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष.

     १९९७ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक.

     १६०३ - महमद तिसरा, ऑट्टोमन सुलतान.


    No comments:

    Post a Comment