Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, December 25, 2017

    Oneline - एक पंक्ति में -एका ओळीत -GK 25 December 2017

    Views
    Oneline - एक पंक्ति में -एका ओळीत -GK 25 December 2017

    Hindi


    राष्ट्रीय
    • ‘सुशासन एवं सर्वोत्तम प्रथाओं की प्रतिकृति’ पर क्षेत्रीय सम्मेलन का 23 दिसंबर 2017 को इस शहर में समापन हो गया - गुवाहाटी
    • इस शहर को भारत की पहली वातानुकूलित लोकल ट्रेन मिलेगी - मुंबई
    • यह राज्य सिख गुरुओं से जुड़े स्थलों को गुरु सर्किट के रूप मे विकसित करेगा - बिहार
    • यह राज्य भारत अंतर्राष्ट्रीय कॉफी समारोह (आईआईसीएफ - 2018) के 7 वें संस्करण की मेजबानी करेगा - कर्नाटक
    अंतर्राष्ट्रीय
    • इस देश में आये उष्णकटिबंधीय तूफान "टेंबिन" से मरने वालों की संख्या 180 के पार हुई है - फिलीपींस
    • दुनिया के सबसे बड़े एम्फीबियस एयरक्राफ्ट ने इस देश में अपनी पहली उड़ान भरी है - चीन
    व्यक्ति विशेष
    • इन्होंने पुनः फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 की सूची में शीर्ष स्थान प्राप्त किया - सलमान खान
    • इन्हें पेरू गणराज्य में भारत के अगले राजदूत के रूप में नियुक्त किया गया है - एम. सुब्बारायडू
    खेल
    • इन्होंने डब्ल्यूबीओ एशिया पैसिफिक और ओरिएंटल टाइटल खिताब का बचाव किया है - विजेंदर सिंह
    • इस पूर्व भारतीय विकेटकीपर को बीसीसीआई के महाप्रबंधक (क्रिकेट परिचालन) के तौर पर नियुक्त किया गया - सबा करीम
    सामान्य ज्ञान
    • पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य (पीएबीएस) स्थित है - गोंडा, उत्तर प्रदेश
    • राष्ट्रीय किसान दिवस (एनएफडी) इस तारीख को मनाया जाता है - 23 दिसंबर

    English

    National

    • The two-day Regional Conference on Good Governance and Replication of Best Practices concluded in – Guwahati
    • India’s first AC local to enter service on the eve of Christmas in - Mumbai
    • State to develop Guru Circuit connecting Religious destinations of Sikhs – Bihar
    • state to host the 7th edition of the India International Coffee Festival (IICF-2018) - Karnataka

    International

    • The death toll due to a tropical storm that triggered floods and landslides in – Philippines
    • World's largest amphibious aircraft makes maiden flight in - China

    Person In News

    • Indian Celebrity has once again topped the Forbes' annual list of the highest-earning entertainers in the country – Salman Khan
    • He has been appointed as the new Ambassador of India to the Republic of Peru - M. Subbarayudu
    • Bengali Singer Passed Away - Jatileswar Mukhopadhyay

    Sports

    • He has retained WBO Oriental and Asia Pacific Super Middleweight titles – Vijender Singh
    • BCCI appointed him as a General Manager – Saba Karim

    General Knowledge

    • The Parvati Arga Bird Sanctuary (PABS) is located in – Uttar Pradesh
    • The National Farmer’s Day (NFD), popularly known as Kisan Diwas, is celebrated every year in India on - December 23

    Marathi


    राष्ट्रीय

    • कार्मिक, जन तक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या प्रशासकीय सुधारणा व जन तक्रार विभाग (DARPG) च्या नेतृत्वात 22 आणि 23 डिसेंबर 2017 रोजी या शहरात ‘सुशासन व सर्वोत्तम सरावपद्धतींची प्रतिकृती विषयक प्रादेशिक परिषद’ पार पडली – गुवाहाटीआसाम.
    • भारतातली पहिली वातानुकूलित लोकल ट्रेन या ठिकाणी सुरू होणार - मुंबई.
    • हे राज्य शासन शीख समुदायांसाठी समर्पित धार्मिक गंतव्य पर्यटनासाठी ‘गुरु सर्किट’ तयार करणार आहे - बिहार.
    • या अभियानांतर्गत ग्राम विकास विभागाचे पायाभूत सुविधा, मानव विकास आणि आर्थिक क्रियाकलाप यासारख्या मानदंडांच्या आधारावर 50000 ग्रामपंचायतींना क्रम (rank) प्रदान करण्याचे कार्य पूर्ण झाले - ‘मिशन अंत्योदय’.

    आंतरराष्ट्रीय

    • या देशात राष्ट्राच्या कर कायद्यांत 1986 सालापासूनचे सर्वात मोठे फेरबदल ठरणार्‍या $1.5 लाख कोटी खर्च असणार्‍या एका कर फेरबदल विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली - अमेरिका.
    • डिसेंबर 2017 मध्ये या देशात ताशी 125 किलोमीटरच्या वेगाने ‘टेम्पब्लिन’ नावाचे उष्णकटिबंधीय वादळ धडकले - दक्षिण फिलिपीन्स.
    • भारतात या सालापर्यंत गुरूत्वाकर्षण लहरीला मापणारी LIGO (लेझर इंटरफेरोमिटर ग्रॅविटेशनल-व्हेव ऑब्जर्व्हेटरी) प्रयोगशाळा उभारण्याची योजना आहे – सन 2025.
    • भारताची पहिली आणि जगातली तिसरी LIGO (लेझर इंटरफेरोमिटर ग्रॅविटेशनल-व्हेव ऑब्जर्व्हेटरी) प्रयोगशाळा येथे उभारली जाणार आहे - औंध (जिल्हाहिंगोली, महाराष्ट्र).

    क्रीडा

    • या भारतीय मुष्टियोद्धाने आफ्रिकेमधील घानाच्या अर्नेस्ट एमुजु याचा पराभव करत ‘WBO ओरिएंटल अँड एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले - विजेंदर सिंह.  
    • डिसेंबर 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीने (IOC) 2014 हिवाळी ऑलंपिक खेळांमध्ये डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली रशियाच्या 11 खेळाडूंवर आजीवन बंदी घातली आणि यासोबतच आतापर्यंत एकूण रशियाच्या इतक्या खेळाडूंवर बंदी घातली गेली आहे - 43.
    • भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) च्या महाव्यवस्थापकपदी यांची नियुक्ती करण्यात आली आणि ते 1 जानेवारी 2018 रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार - साबा करीम.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय ख्यातनाम व्यक्तींच्या यादीत प्रथम तीन स्थानी यांचा समावेश आहे - सलमान खान (पहिला)शाहरुख खान (दुसरा) आणि विराट कोहली (तिसरा).
    • यांना पेरू प्रजासत्ताकमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त केले गेले - एम. सुब्बारायडू

    सामान्य ज्ञान

    • भारत सरकारच्या या चळवळी अंतर्गत, गावांच्या मूलभूत सुविधांसोबतच आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी ‘मिशन अंत्योदय’ चालवले जात आहे - ‘दारिद्र्य मुक्त भारत 2022’.
    • या दक्षिण-पूर्व आशियातल्या या देशाची राजधानी मनीला शहर हे आहे - फिलिपीन्स.
    • महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये मुख्यालय असलेल्या भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) ची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत या साली स्थापना करण्यात आली – सन 1928 (डिसेंबरमध्ये).
    • पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) चे मुख्यालय येथे आहे – लुसानेस्वित्झर्लंड.
    • येथे मुख्यालय असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध संघटना (WBO) ही 1988 साली स्थापना करण्यात आलेली व्यावसायिक मुष्टियुद्ध (boxing) जगजेत्यांना मान्यता देणारी संघटना आहे – सॅन जुआन (पोर्तो रिको).
    • ही एक स्वायत्त, वैधानिक संस्था आहे, जी भारतातील विमा आणि पुनर्विमा उद्योगांचे विनियमन करते व प्रोत्साहन देते - भारतीय विमा विनियमन व विकास प्राधिकरण (IRDAI).
    • हा मोठ्या प्रमाणावर केला जाणारा भौतिकशास्त्रामधील एक प्रयोग आहे, जो वास्तविक गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यावर लक्ष केंद्रीत करतो - LIGO (‘लेझर इंटरफेरोमिटर ग्रॅविटेशनल-व्हेव ऑब्जर्व्हेटरी’).
    • जगात या ठिकाणी गुरुत्वाकर्षण लहरी शोधणार्‍या LIGO च्या दोन वेधशाळा आहेत – अमेरिकेमध्ये LIGO लिविंग्स्टोन ऑब्जर्व्हेटरी (लिविंग्स्टोन, लुईझियानाआणि LIGO हॅनफोर्ड ऑब्जर्व्हेटरी(रीचलँड, वॉशिंग्टन)

    No comments:

    Post a Comment