Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, December 25, 2017

    A new LIGO gravitational wave detector to be built in India by 2025. वर्ष 2025 तक भारत में एक नया लिगो ग्रेविटेशनल वेव डिटेक्टर बनाया जाएगा: Currentaffairs 25 December 2017 - Hindi / English / Marathi

    Views

    Currentaffairs 25 December 2017 - Hindi / English / Marathi


    Hindi

    वर्ष 2025  तक  भारत  में  एक  नया  लिगो  ग्रेविटेशनल  वेव  डिटेक्टर बनाया जाएगा:

    भारत 2025 तक गुरुत्वाकर्षण तरंगों को मापने वाला लिगो (लेजर इंटरफेरोमीटर ग्रेविएशनल वेव आब्जर्वेटरी डिटेक्टर) यंत्र बना लेगा। अभी तक यह सुविधा केवल अमेरिका के पास मौजूद है। वहां इसकी दो प्रयोगशालाएं काम कर रही हैं।
    भारत में यंत्र की स्थापना के लिए जगह का चयन कर लिया गया है, लेकिन नाम अभी तक सार्वजनिक नहीं किया गया है। लिगो यंत्र ने पहली बार गुरुत्वीय तरंगों को खोजा था। 2016 में एक सुरंग में प्रयोग करके इसका पता लगाया था। 2017 का नोबल पुरस्कार इसी शोध के लिए दिया गया है।
    नोबल पुरस्कार विजेता वैज्ञानिक अल्बर्ट आइंस्टीन ने तकरीबन सौ साल पहले पहली बार इन तरंगों के बारे में बताया था। उसके बाद ही इस दिशा में शोध कार्य शुरू हो सके। अमेरिका ने दो लिगो यंत्रों को लंबे शोध के बाद तैयार किया था। इन्हें स्थापित भी कर लिया गया है। अमेरिकी वैज्ञानिकों का मानना है कि तीसरे यंत्र को पृथ्वी में किसी और जगह पर लगाया जाए तो बेहतरीन परिणाम हासिल होंगे।
    पुणे स्थित इंटर यूनिवर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी एंड एस्ट्रो फिजिक्स (आइयूसीएए) के निदेशक सोमेक रॉय चौधरी का कहना है कि लिगो यंत्र तैयार होने के बाद उनकी संस्था इसके संचालन व निगरानी का काम करेगी। इसके लिए भारी तादाद में युवाओं की जरूरत होगी।

    प्रमुख तथ्य:

    • लिगो इंडिया साझेदारी को साइंस एंड टेक्नोलॉजी फैसिलिटीज कौंसिल (एसटीएफसी) द्वारा इसके लिगो पर आधारित न्यूटन-भाभा परियोजना के माध्यम से वित्त पोषित किया गया है।
    • इंदौर का राजा रमन्ना सेंटर व अहमदाबाद का प्लाज्मा रिसर्च सेंटर यंत्र के कलपुर्जों को तैयार कर रहा है।
    • इसमें इस्तेमाल होने वाला दर्पण व अन्य जरूरी चीजें अमेरिका से आएंगी।
    • तीसरा लिगो डिटेक्टर भविष्य में पाए जाने वाले गुरुत्वाकर्षण तरंगों की उत्पत्ति को इंगित करने में मदद करेगा।

    क्या है लिगो?

    लेजर इण्टरफेरोमीटर ग्रेविटेशनल-वेव ऑब्जर्वेटरी (लिगो) भौतिकी विज्ञान का एक विशाल प्रयोग है। जिसका उद्देश्य गुरुत्वाकर्षण तरंगों का पता लगाना है। यह मैसाच्यूसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआईटी) कालटेक तथा अन्य वैज्ञानिक संस्थाओं की सम्मिलित परियोजना है जो अमेरिकी संस्था नेशनल साइंस फाउंडेशन (एनएसएफ) द्वारा संचालित है।

    English

    A new LIGO gravitational wave detector to be built in India by 2025

    In yet another step towards space exploration, India is all set to build a new gravitational wave detector. In order to measure ripples in the fabric of space and time, the gravitational wave detector will be built in India by 2025, in collaboration with universities from across the globe.
    Massive accelerating objects -- such as neutron stars or black holes orbiting each other -- would disrupt space-time in such a way that 'waves' of distorted space would radiate from the source.

    Highlights of the project:

    • The LIGO India partnership is funded by the Science and Technology Facilities Council (STFC) through its Newton-Bhabha project on LIGO
    • The Raja Ramanna Centre for Advanced Technology in Indore and Institute for Plasma Research in Ahmedabad are in charge of building various parts of the system
    • The mirrors and detectors required to build the system will be sent from the LIGO collaborators in the US
    • This third LIGO detector will help pinpoint the origin of the gravitational waves that are detected in future. The existence of these waves was first predicted by Albert Einstein 100 years ago in his general theory of relativity
    • This collaborative programme will enable Indian scientists to work with UK institutes for extended periods of time, with reciprocal visits to the India labs to develop infrastructure and provide onsite training, essential to build the capability to deliver a LIGO-India detector.


    Marathi

    भारतात 2025 सालापर्यंत गुरुत्वाकर्षण लहर शोधणारी ‘LIGO’ वेधशाळा उभारली जाणार

    भारतात 2025 सालापर्यंत गुरूत्वाकर्षण लहरीला मापणारी LIGO (लेझर इंटरफेरोमिटर ग्रॅविटेशनल-व्हेव ऑब्जर्व्हेटरी) प्रयोगशाळा उभारण्याची योजना आहे.
    प्रकल्पात गुंतलेल्या संस्था/संघटना
    • इंदौरचे राजा रमन्ना सेंटर आणि अहमदाबादचे प्लाज्मा रिसर्च सेंटर हे या प्रयोगशाळेला लागणार्‍या भागांना तयार करीत आहेत.
    • LIGO इंडिया भागीदारीला सायन्स अँड टेक्नोलॉजी फॅसिलिटीज कौन्सिल (STFC) द्वारा LIGO वर आधारित ‘न्यूटन-भाभा प्रकल्प’ च्या माध्यमातून अर्थसहाय्य दिले गेले आहे.
    • प्रयोगासाठी लागणारे आरसे आणि डिटेक्टर हे अमेरिकेपासून प्राप्त होतील.
    • इंडिगो (IndIGO) हा गुरुत्वाकर्षण लहरींचा वेध घेण्यासाठीचा भारतीय पुढाकार आहे. हा गुरुत्वाकर्षण लहरीसंदर्भात खगोलशास्त्रातील एका बहु-संस्थात्मक भारतीय राष्ट्रीय प्रकल्पासाठी प्रगत प्रायोगिक सुविधांची स्थापना करण्याचा एक उपक्रम आहे. इंडिगो कॉन्सोर्टियममध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (IISER) आणि दिल्ली विद्यापीठ यांचा समावेश आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (CIT) आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) हे आंतरराष्ट्रीय सहकार्यात सहभागी असलेल्या 108 विद्यापीठांपैकी आहेत.
    2009 सालापासून, इंडिगो कंसोर्टियम आशिया-प्रशांत क्षेत्रामधील महत्वपूर्ण अश्या गुरुत्वाकर्षण लहरींच्या वेधशाळेमधील जाणीवपूर्वक भारतीय सहभागाबद्दल एक धोरण तयार करण्यामध्ये गुंतलेले आहे.
    LIGO बाबत
    LIGO (‘लेझर इंटरफेरोमिटर ग्रॅविटेशनल-व्हेव ऑब्जर्व्हेटरी’) हा मोठ्या प्रमाणावर केला जाणारा भौतिकशास्त्रामधील एक प्रयोग आहे, जो वास्तविक गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यावर लक्ष केंद्रीत करतो.
    LIGO दोन गुरुत्वाकर्षण लहरी वेधशाळा सांभाळते - LIGO लिविंग्स्टोन ऑब्जर्व्हेटरी, लिविंग्स्टोन, लुईझियाना आणि DOE हॅनफोर्ड क्षेत्रामध्ये रीचलँड, वॉशिंग्टन जवळ स्थित LIGO हॅनफोर्ड ऑब्जर्व्हेटरी. या दोन स्थानामधील अंतर 3,002 किलोमीटर आहे. गुरुत्वाकर्षण लहरी प्रकाश वेगाने प्रवास करण्याचे अपेक्षित असल्याने, हे अंतर सुमारे दहा मिलिसेकंदाचे फरक दाखवते.
    गुरुत्वाकर्षण लहरी बाबत
    अमेरिकेमधील वेधशाळेला सप्टेंबर 2015 मध्ये सर्वप्रथम एक गुरुत्वाकर्षण लहर आढळली, जी 11 फेब्रुवारी 2016 रोजी जाहीर करण्यात आली. या घटनेचा अंदाज एक शतकापूर्वीच अल्बर्ट आइनस्टाइन यांनी बांधला होता. गुरुत्वाकर्षण लहरी म्हणजे विश्वातील काही सर्वात भयंकर घटनांपासून अंतराळ-कालावधी (space-time) मध्ये येणारे लहान तरंग (ripple) आहेत. ही लहर प्रकाश गतीने विश्वभर प्रवास करते असे मानले जाते. LIGO (लेझर इंटरफेरोमिटर ग्रॅविटेशनल-व्हेव ऑब्जर्व्हेटरी) हा एक मोठ्या प्रमाणावर केला जाणारा भौतिकशास्त्रमधील प्रयोग आहे, जो प्रत्यक्ष गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यावर लक्ष केंद्रीत आहे.
    गुरुत्वाकर्षण लहरीचा पहिल्यांदा शोध
    अमेरिकन वेधशाळेला 11 फेब्रुवारी 2016 रोजी ला एक गुरुत्वाकर्षण लहर आढळली, त्यावेळी भौतिकशास्त्र जगतात एकच खळबळ उडाली. ही घटनेचा अंदाज एक शतकापूर्वीच अल्बर्ट आइनस्टाइन यांनी बांधला होता आणि आजतोवर त्याची पुष्टी करण्याचे राहिले होते.
    अधिक जाणून घेण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    भारतात कुठे?
    भारताची पहिली LIGO (लेझर इंटरफेरोमिटर ग्रॅविटेशनल-व्हेव ऑब्जर्व्हेटरी) प्रयोगशाळा महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यात औंध येथे उभारली जाणार. ही जगातील तिसरी प्रयोगशाळा असणार आणि अमेरिकेच्या बाहेर ही पहिली प्रयोगशाळा असणार. विद्यमान दोन प्रयोगशाळा हॅनफोर्ड, वॉशिंग्टन आणि लिविंगस्टोन, लुईझियाना येथे आहेत.
    या प्रयोगशाळेमध्ये सपाट प्रदेशात सर्वोच्च व्हॅक्यूममध्ये 8 किमी प्रकाशकिरणासाठी नळीचे बांधकाम केले जाणार. हे ठिकाण विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वैज्ञानिकांनी अनेक संशोधनानंतर निवडले आहे.
    प्रकल्पामागची पार्श्वभूमी
    फेब्रुवारी 2016 मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूत्वाकर्षण लहरीवर संशोधनाकरिता LIGO-इंडिया या सर्वात मोठ्या विज्ञान प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली. LIGO-इंडिया प्रकल्प स्थापन करण्यासाठी एप्रिल 2016 मध्ये अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशन (NSF) आणि भारताच्या अणु ऊर्जा विभाग (DAE) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) दरम्यान करार झाला. 




    No comments:

    Post a Comment