Oneline - एक पंक्ति में -एका ओळीत -GK 28 December 2017
Hindi
राष्ट्रीय
- भारत का पहला संगठन जिसके पर्वतारोहियों की एक टीम ने 'सात शिखरों' (सेवेन सम्मिट्स) पर विजय पायी है - भारतीय वायु सेना
- भारत का यह शहर सनबर्न ईडीएम त्योहार की मेजबानी के लिए तैयार है - पुणे
- भारत, विश्व बैंक ने इस राज्य में क्लाइमेट रेजिलिएंट एग्रीकल्चर का समर्थन करने हेतु 318 मिलियन डॉलर का ऋण समझौता किया है - तमिलनाडु
- यह संस्थान नए रिमोट सेंसर कैमरे को विकसित करेगा - स्पेस एप्लीकेशन सेण्टर
- उत्तर प्रदेश सरकार ने राज्य के गरीब परिवारों को मुफ्त बिजली कनेक्शन के लिए एक नयी योजना शुरु की है - प्रकाश है तो विकास है
- पवन ऊर्जा समाधान प्रदाता यह कंपनी और उसके सहयोगियों ने अरब सागर में अपना पहला परिचालित अपतटीय (ऑफशोर) मेट स्टेशन स्थापित किया है - सुजलॉन एनर्जी
अंतर्राष्ट्रीय
- चीन ने पहली त्रिपक्षीय वार्ता में चीन-पाकिस्तान आर्थिक गलियारे (सीपीईसी) से इस देश को जोड़ने की पेशकश की है - अफगानिस्तान
- चीन की एक अदालत ने देश की सबसे बड़ी ई-कॉमर्स वेबसाइट पर इतने रुपये में एक गगनचुम्बी इमारत की नीलामी करने का फैसला किया है - 84.2 मिलियन डॉलर
- भारत की मदद से वर्ष 2018 में यह देश एक स्वदेशी तेल रिफायनरी का निर्माण करेगा – मंगोलिया
व्यक्ति विशेष
- "द साउंड ऑफ़ म्यूजिक" की अभिनेत्री जिनका 68 साल की उम्र में निधन हुआ है - हीदर मेन्ज़ीज़
- वह 20 वर्षों में विश्व आर्थिक मंच में शामिल होने वाले पहले प्रधान मंत्री हैं - नरेंद्र मोदी
खेल
- दक्षिण अफ्रीका और इस देश के बीच होने वाला 4 दिवसीय टेस्ट मैच नए नियमों के तहत खेला जाएगा - जिंबाब्वे
- हाल ही में उन्होंने अबू धाबी ग्रां प्री में पोल पोजीशन लेकर अपनी मर्सिडीज टीम के साथी लुईस हैमिल्टन को पीछे छोड़ दिया - वॉल्टेरी बोटास
सामान्य ज्ञान
- यह अंटार्कटिका में सबसे बड़ा पर्वत है - माउंट विंसन
- इस भारतीय वैज्ञानिक को भारत के अंतरिक्ष कार्यक्रम के पिता के रूप में माना जाता है - विक्रम साराभाई
English
National
- First organization in India to complete the challenging Seven Summits expedition – Indian Air Force
- The city in India all set to host Sunburn EDM festival – Pune
- The govt. of India and World Bank has signed a loan agreement of $318 million, that will Support Climate Resilient Agriculture technologies in – Tamil Nadu
- This space centre in India is about to develop new Remote Sensor Cameras – Space Application centre
- UP Government has launched a scheme to bright every poor house in the state - Prakash Hai to Vikas Hai Scheme
- Wind energy solutions provider has commissioned its first operational offshore met station in the Arabian Sea - Suzlon Energy
International
- China has offered to extend its ambitious China-Pakistan Economic Corridor (CPEC) to – Afghanistan
- A Chinese court is auctioning a skyscraper on the country’s largest e-commerce website with a sky-high starting price of - $84.2 million
- India will help to develop first oil refinery by 2018 in - Mongolia
Person In News
- "The Sound of Music" actress passed at the age of 68 years - Heather Menzies
- He is the first PM to Attend World Economic Forum in 20 years – Narendra Modi
Sports
- The one-off day-night Test, to be staged under experimental playing conditions is between South Africa and – Zimbabwe
- He outpaced his Mercedes team-mate Lewis Hamilton to claim pole position, at Abu Dhabi Grand Prix - Valtteri Bottas
General Knowledge
- This is the tallest mountain in Antarctica, and one among the mountains of Seven Summits - Mount Vinson
- The Indian Scientist regarded as the father of India's space programme – Vikram Sarabhai
Marathi
राष्ट्रीय
- भारताच्या या संरक्षण दलाच्या पर्वतारोहींच्या चमूने ‘मिशन सेव्हन समिट्स’ पूर्ण केले आणि जगातली सातही सर्वोच्च शिखरे गाठणारी एकमेव संघटना ठरली – भारतीय वायुदल (IAF).
- तामिळनाडू सिंचित कृषी आधुनिकीकरण प्रकल्पासाठी भारताचा या आंतरराष्ट्रीय बँकेसह $318 दशलक्षचा कर्ज करार झाला - जागतिक बँक.
- ISRO चे हे केंद्र 300 कि.मी. पेक्षा अधिक उंचीवरून छायाचित्रे घेण्यास सक्षम असा एक नवीन आधुनिक उच्च-तंत्रज्ञानाचा ‘रिमोट सेन्सर कॅमेरा’ विकसित करीत आहे - स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (SAC), अहमदाबाद.
- 26 डिसेंबर 2017 रोजी या राज्य शासनाने गरीब शेतकऱ्यांसाठी 'प्रकाश है ते विकास है' ही मोफत घरगुती वीज जोडणी योजना सुरू केली - उत्तरप्रदेश.
- कर्नाटक आणि गोवा यांच्यात पाण्यावरून कलासा बंदूरी प्रकल्पाबाबत चालणारा विवाद या नदीबाबत आहे - महादयी नदी.
- भारतात 28-31 डिसेंबर दरम्यान या शहरातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे सर्वात मोठ्या ‘11 व्या सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स म्यूजिक (EDM) महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे – पुणे.
आंतरराष्ट्रीय
- बीजिंगमध्ये आयोजित मंत्रांच्या त्रीपक्षीय बैठकीत, चीनकडून $50 अब्ज खर्चाच्या ‘चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (CPEC)’ चा या देशापर्यंत विस्तार करण्यासाठीचा प्रस्ताव मांडण्यात आला - अफगाणिस्तान.
- या देशाने अलीबाबा या ई-कॉमर्स संकेतस्थळावरून 39 माळ्याच्या गगनचुंबी इमारतीचा लिलाव $8.42 कोटी एवढ्या प्रारंभीक बोलीसह चालविलेला आहे - चीन.
- या देशाला त्यांचे पहिले तेल शुद्धीकरण प्रकल्प मिळण्यासाठी भारत वर्ष 2018 मध्ये मदत करणार आहे - मंगोलिया.
- या विद्यापीठातील शास्त्रज्ञ पुराची पूर्वसूचना प्रदान करण्यासाठी ट्विटर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक नवी प्रणाली विकसित करीत आहेत - ड्युन्डी विद्यापीठ, ब्रिटन.
- या देशाच्या संशोधकांनी हा खुलासा केला कि, मानवी मेंदूचा पुढील ‘सुपेरियर टेम्पोरल गायरस (STG)’ नावाचा भाग आवाज ओळखण्यास मदत करतो – जर्मनी (मॅक्स प्लांक्स इंस्टीट्यूट).
क्रीडा
- ICC च्या कसोटी क्रिकेटबाबत प्रायोगिक तत्वावरील नव्या नियमांवलीनुसार इतक्या दिवसांची आंतरराष्ट्रीय कसोटी मालिका असणार - 4 दिवस.
- स्पेनच्या या टेनिसपटूने केटी ड्यूनेचा पराभव करीत ‘2017 NECC-ITF महिला टेनिस अजिंक्यपद’ स्पर्धेला जिंकून आशियातला आपला पहिला किताब जिंकला - जॉर्जिना गार्सिया पेरेज.
चर्चेत असलेली व्यक्ती
- "द साउंड ऑफ म्यूजिक" या चित्रपटासाठी ओळखल्या जाणार्या आणि पाच ऑस्कर जिंकणार्या कॅनडाच्या या अभिनेत्रीचे निधन झाले - हीदर मेन्झीस उरीच.
- PETA (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स) चा ‘पर्सन ऑफ दी इयर’ हा किताब या अभिनेत्रीला दिला गेला - अनुष्का शर्मा.
सामान्य ज्ञान
- या ठिकाणी मुख्यालय असलेल्या जागतिक बँकेची स्थापना 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली - वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका.
- भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखल्या जाणार्या या व्यक्तीने अहमदाबादमधील ‘स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (SAC) ची स्थापना केली - डॉ. विक्रम साराभाई.
- सन 1990 मध्ये या नावाने स्थापित आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) या क्रिकेट खेळासाठीचे असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळाचे दुबई (UAE) येथे मुख्यालय आहे - ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे वर्तमान चेअरमन ही भारतीय व्यक्ती आहे - शशांक मनोहर.
- उलान बाटोर शहर ही या पूर्व आणि मध्य आशियात स्थित देशाची राजधानी आणि टॉग्रॉग् हे चलन आहे - मंगोलिया.
No comments:
Post a Comment