आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन
सेना दिन-बांगलादेश
ठळक घटना/घडामोडी
१९७१ : भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
जयंती/जन्मदिवस
१६९४ : व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी.
१८५४ : पोप बेनेडिक्ट पंधरावा.
१९१० : छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
१९४३ : लॅरी महान, अमेरिकन काउबॉय.
No comments:
Post a Comment