जागतिक दिन
आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनठळक घटना/घडामोडी
१९३२ : कॉंग्रेसने बहिष्कार घातलेल्या तिसर्या गोलमेज परुषदेची सुरुवात.
जयंती/जन्मदिवस
९ : व्हेस्पासियन, रोमन सम्राट.
१५०२ : अताहुआल्पा, शेवटचा इंका सम्राट.
१७५५ : लुई अठरावा, फ्रांसचा राजा.
१७९० : ऑगस्ट फर्डिनांड मोबियस, जर्मन गणितज्ञ.
१८८३ : हॅरोल्ड बॉमगार्टनर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९०५ : ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.
१९०५ : आर्थर चिप्परफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९२३ : बर्ट सटक्लिफ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९२५ : रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता.
१९२८ : कॉलिन मॅकडोनाल्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९३८ : रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.
१९४९ : न्विन टॅन डुंग, व्हियेतनामचा पंतप्रधान.
१९५६ : स्टॅन्ली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६० : मँडी याचाड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
No comments:
Post a Comment