Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, November 19, 2017

    १९ नोव्हेंबर-दिनविशेष

    Views

    ठळक घटना/घडामोडी


    १४९३ : क्रिस्टोफर कोलंबस आदल्या दिवशी पाहिलेल्या बेटावर उतरला व त्याचे नामकरण सान हुआन बॉतिस्ता (आता पोर्तो रिको) असे केले.


    १८६३ : अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने गेटिसबर्गचे भाषण केले.


    १९४१ : दुसरे महायुद्ध - एच.एम.एस. सिडनी आणि एच.एस.के. कॉर्मोरानमध्ये लढाई. दोन्ही युद्धनौका बुडाल्या, ऑस्ट्रेलियाचे ६४५ तर जर्मनीचे ७७ खलाशी मृत्युमुखी.


    १९४२ : स्टालिनग्राडची लढाई - जनरल जॉर्जी झुकोव्हच्या नेतृत्त्वाखाली ऑपरेशन युरेनस ही मोहीम सुरू झाली.


    १९४३ : ज्यूंचे शिरकाण - जानोव्सका छळछावणीतील कैद्यांच्या फसलेल्या उठावानंतर नाझी सैनिकांनी सुमारे ६,००० ज्यूंना ठार मारले.


    १९४६ : अफगाणिस्तान, आइसलँड आणि स्वीडन संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल झाले.


    १९६९ : अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.


    १९७७ : त्रांसपोर्तेस एरियोस पोर्तुगीझेस कंपनीचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान मदेरा द्वीपसमूहात कोसळले. १३० ठार.


    १९७९ : इराणच्या नेता आयातोल्ला रुहोल्ला खोमेनीने तेहरानमध्ये ओलिस धरलेल्या अमेरिकन नागरिकांपैकी १३ स्त्री व श्यामवर्णियांची मुक्तता केली.


    १९८४ : मेक्सिको सिटीतील तेलसाठ्याला लागलेल्या आगीत सुमारे ५०० ठार.



    १९९८ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.


    १९९८ : फिंसेंत फान घोचे पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट विदाउट बियर्ड ७ कोटी १५ लाख अमेरिक डॉलरला विकले गेले.


    १९९९ : चीनने शेन्झू १ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.


    जयंती/जन्मदिवस


    १८२८ : मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई.


    १८७५ : देवदत्त रामकृष्ण भांडारकर, प्राचीन भारतीय इतिहासाचे अभ्यासक.


    १९१७ : इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.

    १९५१ : झीनत अमान, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

    १९७५ : सुष्मिता सेन, ‘मिस युनिव्हर्स’ आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री.






    No comments:

    Post a Comment