Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, November 16, 2017

    १६ नोव्हेंबर- दिनविशेष

    Views

    जागतिक दिवस


    राष्ट्रीय पत्रकारिता दिन

    ठळक घटना/घडामोडी


    २०१३ - २४वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास ’भारतरत्नल’ हा भारतातील सर्वोच्चा नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.

    २००० - कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा ’संस्कृत रचना पुरस्कार’ डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.

    १९९७ - अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान

    १९९६ - कोकण रेल्वेच्या रत्नाकगिरी - मुंबई मार्गाचा शुभारंभ

    १९९६ - ’चतुरंग प्रतिष्ठान’च्या ’पर्सन ऑफ प्राईड’ पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड

    १९८८ - अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.

    १९४५ - युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

    १९३० - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नासगिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.

    १९१५ - लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.

    १९१४ - अमेरिकेतील मध्यवर्ती बँक ’फेडरल रिझर्व्ह' सुरू झाली.

    १९०७ - ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.

    १८९३ - डॉ. अॅकनी बेझंट यांचे भारतात आगमन

    १८६८ - लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता ’हेलिऑस’ वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.

    जयंती/जन्मदिवस


    १९७३ - पुल्लेला गोपीचंद – बॅडमिंटनपटू

    १९६३ - मिनाक्षी शेषाद्री – अभिनेत्री

    १९३० - मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय

    १९२८ - डॉ. निर्मलकुमार फडकुले – मराठी संत साहित्यातील विद्वान

    १९२७ - डॉ. श्रीराम लागू – ’नटसम्राट’, ’हिमालयाची सावली’, ’किरवंत’, ’क्षितीजापासून समुद्र’ इ. अनेक नाटकांतील प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवणारे कलावंत, मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार

    १९१७ - चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार

    १८९४ - ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी

    १८३६ - डेविड कालाकौआ – हवाईचा राजा





    No comments:

    Post a Comment