उपक्रमाचे नाव
बाराखडीपासून पक्षी,प्राणी, वस्तू यांचे नाव लिहू या.......
उपक्रमाचा हेतू
- विविध शब्दाचा परिचय होणे.
- बाराखडीचा सराव होणे.
- पक्षी.वस्तू प्राणी माहित होणे.
- खेळातून शिक्षण होणे.
- आनंद निर्माण करणे.
उप.कृती/कार्यवाही
सर्वप्रथम विद्यार्थ्यांना काही बाराखडीतील अक्षरे फळ्यावर
द्यावे.उपक्रमाची रुपरेषा समजून सांगावी.आवश्यक सुचना द्याव्यात त्यापासून प्राण्याचे नाव.वस्तूचे नाव.पक्ष्यांची नावे लिहण्यास विद्यार्थ्याना सांगावे.उपक्रम करतांना मुलांना मज्जा येते.
फळ्यावर कसे लिहावे ते पहा
द्यावे.उपक्रमाची रुपरेषा समजून सांगावी.आवश्यक सुचना द्याव्यात त्यापासून प्राण्याचे नाव.वस्तूचे नाव.पक्ष्यांची नावे लिहण्यास विद्यार्थ्याना सांगावे.उपक्रम करतांना मुलांना मज्जा येते.
चि--चिमणी. पो-पोपट
गा--गाढव. बै--बैल
कु--कुत्रा घा-- घार
आ--आरसा. दी--दीवा
प--पतंग. स--ससा.
मा--माठ. द--दरवाजा.
ध--धनुष्य. ह--हत्ती.
क--कबुतर वा--वाघ.
मा---माकड. न--नळ.
पु---पुस्तक. च---चमचा.
श--शहामृग. ब --बकरी.
ता--ताट. खि--खिडकी.
गा--गाढव. बै--बैल
कु--कुत्रा घा-- घार
आ--आरसा. दी--दीवा
प--पतंग. स--ससा.
मा--माठ. द--दरवाजा.
ध--धनुष्य. ह--हत्ती.
क--कबुतर वा--वाघ.
मा---माकड. न--नळ.
पु---पुस्तक. च---चमचा.
श--शहामृग. ब --बकरी.
ता--ताट. खि--खिडकी.
वरीलप्रमाणे विद्यार्थ्यांना केवळ बाराखडीतील काही अक्षरे देऊन त्याना वरील नावे लिहण्यास सांगावे.यामध्ये आपण आणखी नाविन्यता कल्पकता आणू शकता.तर उद्याला वर्गात आयोजित करा.व फलश्रुतीच बघा.
धन्यवाद
संकल्पना देवराव चव्हाण
PDF पुस्तके
No comments:
Post a Comment