ऐका व म्हणा आणि मोठ्याने वाचा..
गीत गायन करा......
अक्षर - "ट"
शब्द - " टमाटा "
वाक्य
१.हा टमाटा आहे.
२.आई टमाटा दे.
३.ताई टमाटा चिर.
४.दादा टमाटा घे.
५.टमाटा पिकला आहे.
६.टमाटा लाला आहे.
७.टमाटा महागला.
८.टमाटा पिशवीत आहे.
९.टमाटा टोपलीत आहे.
१०. टमाटा भाजीत घाल.
गीत गायन करा......
अक्षर - "ट"
शब्द - " टमाटा "
वाक्य
१.हा टमाटा आहे.
२.आई टमाटा दे.
३.ताई टमाटा चिर.
४.दादा टमाटा घे.
५.टमाटा पिकला आहे.
६.टमाटा लाला आहे.
७.टमाटा महागला.
८.टमाटा पिशवीत आहे.
९.टमाटा टोपलीत आहे.
१०. टमाटा भाजीत घाल.
टमाटा गीत
ट ट टमाटा,
गोल गोल टमाटा/१/
रंग त्याचा लाला लाल,
मऊ त्याचे गाल गाल/२/
गोल गोल टमाटा/१/
रंग त्याचा लाला लाल,
मऊ त्याचे गाल गाल/२/
आईने आणला आटा,
ताईने चिरला टमाटा/३/
ताईने चिरला टमाटा/३/
टमाटा घालून केली भाजी,
सगळ्यांनी खाल्ली ताजी ताजी /४/
*रचनाकार
श्री. नवनाथ श्रीहरि बोराडे लातूरकर
सगळ्यांनी खाल्ली ताजी ताजी /४/
*रचनाकार
श्री. नवनाथ श्रीहरि बोराडे लातूरकर
No comments:
Post a Comment