पोलिस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा
पेपर- 1
मराठी-
- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे
- मराठी व्याकरण - बाळासाहेब शिंदे
- अनिवार्य मराठी – के सागर प्रकाशन
- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके
इंग्रजी-
- इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी
- Wren and Martin English Grammar
- अनिवार्य इंग्रजी- के. सागर प्रकाशन
पेपर -2
- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर (महाराष्ट्र इतिहास शी निगडित निवडक प्रकरणे)
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे/गाठाळ ( निवडक प्रकारने)
- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी( अभ्यासक्रमानुसार )
- नाकाशा वाचन- निराली प्रकाशन
- भारताची राज्यघटना आणि प्रशासन- रंजन कोळंबे(निवडक प्रकरणे)
- आपली राज्यघटना- सुभाष कश्यप(निवडक प्रकरणे)
- MS-CIT बुक
- संगणक व माहिती तंत्रज्ञान - स्टडी सर्कल
- मावाधिकार- NBT प्रकाश
- YCMOU मानवी हक्क पुस्तके ( आपल्या टेलिग्राम चॅनेल वर पोस्ट केलेली आहेत)
- बुद्धिमत्ता - जी किरण
- बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
- माहितीचा अधिकार- यशदा पुस्तिका
- विविध कायदे- जळगाव लॉ प्रकाशन
- मुंबई पोलिस अधिनियम- प. रा. चांदे / जळगाव लॉ
- फौजदारी प्रक्रिया संहता- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
- भारतीय दंड संहिता- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
- भारतीय पुरावा कायदा- जळगाव लॉ / मुकुंद प्रकाशन
- इंटरनेट वरून कायद्यांची माहिती घ्यावी
- चालू घडामोडी- सकाळ इयर बुक, स्पर्धा परीक्षा / परिक्रमा / eCAD मासिके , लोकराज्य, योजना मासिके, लोकराज्य योजना अंतिम सत्य
-------------------------------------------------
-------------------------------------------------