Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, February 14, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 14 February 2020 Marathi | 14 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 14 February 2020  Marathi |
       14 फेब्रुवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स



    खादी व ग्रामोद्योग आयोगाचे ‘फिरते मधमाशा पालनगृह’

    Khadi and Village Industries Commission's 'rotating bee breeding house'

    13 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी ह्यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘फिरते मधमाशा पालनगृह’ (Apiary on Wheels) या पुढाकाराला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. मधमाश्यांच्या सुलभ स्थलांतरासाठी बनविलेली ही एक अनोखी कल्पना आहे. हा खादी व ग्रामोद्योग आयोगाचा (KVIC) उपक्रम आहे.
    प्रायोगिक तत्वावर फिरते मधमाशा पालनगृह दिल्लीच्या सीमेवर मोहरीच्या शेतांजवळ तैनात करण्यात येणार आहे. यशस्वी अंमलबजावणीनंतर देशभरात ही संकल्पना राबवली जाणार आहे. एक वाहन 20 पालनगृहांना कोणत्याही अडचणीशिवाय एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेऊ शकते.

    तीन भारतीय कलाविष्कारांचा गिनीज विश्वविक्रम

    Guinness World Record of Three Indian Artists

    त्यागया चॅरिटेबल ट्रस्टचा एक भाग असलेल्या त्यागया टीव्ही वाहिनीच्या पुढाकारामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्यात तीन भारतीय कलाविष्कारांना यश आले आहे. 1 फेब्रुवारी 2020 रोजी चेन्नईच्या रामचंद्र कन्व्हेन्शन सेंटर येथे एका स्पर्धेदरम्यान ही ऐतिहासिक घटना घडली.
    कर्नाटीक संगीत, भरतनाट्यम आणि कुचीपुडी या कलाविष्कारांचा एकजुटीचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. या तीनही श्रेणींमध्ये एकाच मंचावर सर्वाधिक कलाकारांनी कलेचे सादरीकरण करून हा विक्रम नोंदवला.
    त्यागराज पंचरत्नम संगीतावरचे नृत्यदिग्दर्शन पार्वती, कुचीपुडी तज्ञ एम.व्ही.एन. मूर्ती आणि कृष्णकुमार ह्यांनी केले होते. त्यांनी 1200 लोकांच्या बँडला प्रशिक्षण दिले.


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स,

    No comments:

    Post a Comment