Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 January 2020 Marathi |
20 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
राष्ट्रीय लसीकरण दिन
19 जानेवारी 2020 रोजी पल्स पोलिओ कार्यक्रम 2020 याचा एक भाग म्हणून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय लसीकरण दिन पाळला गेला.
भारतातल्या वयवर्षे पाच वर्षांखालील सुमारे 17.4 कोटी बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजण्यात आले.
राष्ट्रीय गंगा अभियानाच्या अंतर्गत पाणथळ प्रदेशांचे संवर्धन केले जात आहे
‘नमामि गंगे’ कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) यांनी गंगा नदीच्या खोर्यात येणार्या पाणथळ प्रदेशांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधल्या पाणथळ प्रदेशांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
NMCG संस्था राज्य पाणथळ प्रदेश प्राधिकरण या संस्थांच्या सहकार्याने अश्या प्रदेशांची ओळख पाठवविणार आहे त्यांच्या संवर्धंनासाठी आणि व्यवस्थापनासाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना तयार केली जाणार.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment