Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, February 25, 2019

    Oneline Gk 25 February 2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 25 फेब्रुवारी 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views
    PicsArt_02-09-11.01.56

    Marathi

    राष्ट्रीय

    • केंद्रीय जल आयोगाने केलेल्या एका अभ्यासामधून असे दिसून आले आहे की, सन 2019 ते सन 2040 या कालावधीत गंगा नदीच्या किनार्‍यालगत असलेल्या राज्यांमध्ये नापिकीमध्ये इतक्या प्रमाणात वाढ होणार - तिप्पट.
    • ‘दिल्ली 2018-2019’ या शीर्षकाखाली केल्या गेलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, दिल्लीच्या रहिवासींचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या इतक्या पटीने अधिक आहे – तिप्पट (2018-19 या आर्थिक वर्षात सध्याचे दरडोई उत्पन्न 3,65,529 रुपये).
    • 24 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते उत्तरप्रदेशाच्या या शहरात ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना’ (PM-KISAN) याचा शुभारंभ करण्यात आला - गोरखपूर.
    • 22 फेब्रुवारीला या ठिकाणी "भारतीय बँकिंगचे भविष्य" या विषयावरील परिषद भरविण्यात आली - नवी दिल्ली.

    आंतरराष्ट्रीय

    • 23 फेब्रुवारीला आफ्रिकेच्या या देशाचे राष्ट्रपती ओमर अल-बशीर यांनी आपले मंत्रिमंडळ आणि स्थानिक सरकारे विसर्जित करून संपूर्ण देशभरात एक वर्षासाठी आणीबाणी घोषित केली - सुदान.

    क्रिडा

    • आशियाई हॉकी महासंघाकडून (AHF) दिल्या गेलेल्या ‘2018 या वर्षाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू (पुरुष)’ या पुरस्काराचा विजेता - मनप्रीत सिंग (भारत).
    • आशियाई हॉकी महासंघाकडून (AHF) दिल्या गेलेल्या ‘2018 या वर्षातले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन’ या पुरस्काराचा विजेता संघ - भारतीय पुरुष हॉकी संघ.

    व्यक्ती विशेष

    • सौदी अरबची पहिली महिला राजदूत (अमेरिकेसाठी) - राजकुमारी रिमा बिंत बंदार.

    सामान्य ज्ञान

    • भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM-KISAN) याच्या अंतर्गत, 2 हेक्टर क्षेत्रफळापर्यंत स्वमालकीचा भूखंड असलेल्या छोट्या शेतकरी कुटुंबाला दरवर्षी एवढा निधी दिला जातो - 6000 रुपये.
    • भारत सरकारची पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM-KISAN) या साली देशात लागू करण्यात आली - सन 2018.
    • आशियाई हॉकी महासंघ (AHF) याचे स्थापना वर्ष – सन 1958.
    • आशियाई हॉकी महासंघ (AHF) याचे मुख्यालय - क्वालालंपुर (मलेशिया).
    • केंद्रीय जल आयोग (CWC) याचे स्थापना वर्ष - सन 1945.
    • सौदी अरबची राजधानी – रियाध.
    • सौदी अरबचे राष्ट्रीय चलन - सौदी रियाल.

    No comments:

    Post a Comment