Views
राष्ट्रीय
- 25 डिसेंबर 2018 रोजी या डोंगराळ राज्यात ‘अटल आयुषमान ......’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला – उत्तराखंड.
- या राज्यात दिबांग वन्यजीवन अभयारण्य आहे - अरुणाचल प्रदेश.
आंतरराष्ट्रीय
- या आशियाई देशाने ‘मारिजुआना’ वनस्पतीच्या वैद्यकीय वापरास मंजुरी दिली – थायलँड.
- अमेरिकेच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने अमेरिकेच्या वायुदलाचा हा सर्वात शक्तिशाली GPS उपग्रह अवकाशात पाठवला - व्हेस्पुक्की.
क्रिडा
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) हॉल ऑफ फेम यामध्ये अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आलेला 25वा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे - रिकी पॉन्टिंग.
व्यक्ती विशेष
- कर्नाटक राज्यातल्या या सामाजिक कार्यकर्त्याचे 25 डिसेंबर 2018 रोजी बंगळुरूत निधन झाले - डॉ. सुलागिट्टी नरसम्मा.
- ब्रिटीश सिख रिपोर्ट (BSR) याचे संपादक असलेल्या या व्यक्तीला ‘मेंबर ऑफ ब्रिटिश एंपायर (MBE)’चा रॉयल सन्मान प्राप्त झाला - जगदेव सिंग वीरदी.
सामान्य ज्ञान
- थायलँड देशाची राजधानी – बँकॉक.
- थायलँड देशाचे अधिकृत चलन - थाई बाहत.
- भारत सरकारकडून या साली आयुषमान भारत - राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम (AB-NHPM) सुरू करण्यात आली – सन 2018.
- 15व्या शतकात या शोधकाने पृथ्वीचा परीघ मोजला होता - अमेरीगो व्हेस्पुक्की (इटली).
- ब्रिटनची राजधानी – लंडन.
- ब्रिटनची अधिकृत चलन - पाउण्ड स्टर्लिंग (GBP).
No comments:
Post a Comment