Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, September 26, 2018

    26 सप्टेंबर दिनविशेष ( September 26 in History)

    Views
    26 सप्टेंबर दिनविशेष ( September 26 in History) सुविचार , ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

    Bold incidents, events | ठळक घटना, घडामोडी


    इ.स.पू. ४६: ज्युलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज व्हिनस गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले.
    १७७७: अमेरिकन क्रांती – ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.
    १९०५: अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख  प्रकाशित केला.
    १९१०: त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.
    १९५०: इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
    १९५४: जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ लोक मृत्युमुखी.
    १९६०: फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.
    १९७३: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.
    १९८४: युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.
    १९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
    १९९७: गरुडा इंडोनेशियाचे विमान मेदान शहराजवळ कोसळले, २३४ लोक ठार.
    २००१: सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.
    २००९: टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस व थायलंडमध्ये ७०० लोक मृत्युमुखी.


    Birthday | जयंती/जन्मदिवस

    १८२०: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाल मध्ये जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९१)
    १८४९: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)
    १८५८: लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १८९८)
    १८७०: डेन्मार्कचा राजा क्रिस्चियन (दहावा) यांचा जन्म.
    १८७६: भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी गुलाम कबीर नैयरंग यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १८५२)
    १८८८: अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते टी. एस. इलिय यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९६५)
    १८९४: प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा मलकापूर कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)
    १९०९: नासकार चे संस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुन १९९२)
    १९१८: मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०००)
    १९२३: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक देव आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)
    १९२७: गेटोरेडे चे सह-संशोधक रॉबर्ट कड यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००७)
    १९३१: भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९८३)
    १९३२: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म.
    १९४३: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू इयान चॅपल यांचा जन्म.
    १९७२: न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू मार्क हॅस्लाम यांचा जन्म.
    १९८१: अमेरिकन टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स यांचा जन्म.


    Death anniversary/ Death | पुण्यतिथी/मृत्यू


    १९०२: लेव्ही स्ट्रॉस कंपनी चे संस्थापकलेवी स्ट्रॉस यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)
    १९५२: स्पॅनिश तत्त्वज्ञानी जॉर्ज सांतायाना यांचे निधन.
    १९५६: भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २० जून १८६९)
    १९७७: भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १९००)
    १९८८: रूद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १९१२)
    १९८९: गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंतकुमार यांचे निधन. (जन्म: १६ जून १९२०)
    १९९६: मराठी नाटककार, पत्रकार विद्याधर गोखले यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२४)
    २००२: मराठी संगीतकार, गायक राम फाटक यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९१७)
    २००८: अमेरिकन अभिनेता पॉल न्यूमन यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९२५)



    English | इंग्लिश

    September 26 in History Specialist, bold events, events, births (birthdays), death (death anniversaries, memorial days) and World Day

    Good thoughts


    Be honest with yourself before being honest with the world.


    Bold incidents, events | Bold incidents, events

    Bc 46: Julius Caesar offered a temple to his mythical ancestor Venus Genetics.

    1777: American Revolution - British soldiers enter the city of Philadelphia.

    1905: Albert Einstein published the first essay on the theory of relativity.

    1910: The criticism made by the Travancore government was arrested and expelled by Indian journalist Odhavsabhimani Ramkrishna Pillai.

    1950: Indonesia enters United Nations

    1954: Toe Maru in Japan, the ferry is sunk in the storm. 1,172 people died

    1960: Fidel Castro S. S. R. Has released support.

    1973: The speed of the compass, which travels faster than the sound, has crossed the Atlantic Ocean in a record time.

    1984: The United Kingdom recognizes transfer of Hong Kong.

    1990: Ranganath Mishra takes over as the 21st Chief Justice of India

    1997: Garuda Indonesia's plane collapses near Maidan City, killing 234 people.

    2001: Executive editor of Sakal newspaper - Director Pratap Pawar, elected as President of Indian Newspaper Society.

    200 9: 700 people died in Philippine, China, Vietnam, Cambodia, Laos and Thailand, including the typhoon Keatsana crackdown.

    Birthday || Birthday / Birthday

    1820: Pt. Ishwarachandra Vidyasagar was born in Bengal. (Death: 29 July 1891)

    1849: Russian scientist Ivan Petrovich Pavlov was born in the Nobel Prize winner. (Death: 27 February 1936)

    1858: Writer Manilal Nathubhai Trivedi was born. (Death: 10 October 1898)

    1870: Birth of King Christine of Denmark (tenth).

    1876: Indian poet, lawyer, and politician Ghulam Kabir Nairang was born. (Death: 16 October 1852)

    1888: British-born British poet, playwright, commentator and Nobel prize winner T. S. Iliya was born. (Death: 4 January 1965)

    1894: Pragyanwant commentator and philosopher Acharya Shankar Dattatreya Javadekar was born at Malkapur Kolhapur. (Death: 10 December 1955)

    1909: The birth of NASCAR founder Bill France Senior. (Death: 7 Jun 1992)

    1918: Miss World founder Eric Morley was born (Death: November 9, 2000)

    1923: Birth of Indian film actors, producers and directors, Dev Anand. (Death: 3 December 2011)

    1927: Gatorade co-authored by Robert Cudd. (Death: 27 November 2007)

    1931: Indian cricketer Vijay Manjrekar was born (October 18, 1983)

    1932: Former Prime Minister of India Manmohan Singh was born.

    1943: Australian cricketer Ian Chappell was born

    1972: New Zealand cricket player Mark Hemslam is born

    1981: American tennis player Serena Williams was born

    Death anniversary / Death | Death / death

    1902: Levi Strauss Company founder Stavias dies (Born 26 February 1829)

    1952: Spanish philosopher George Santyana dies

    1956: Indian, Marathi businessman Laxmanrao Kirloskar dies (Born: 20 June 1869)

    1977: Indian dancer Uday Shankar dies (Born December 8, 1900)

    1988: Rudraveena player Shivarambuwa Diwekar dies (Born: 1 April 1912)

    1989: Singer, composer and producer Hemantkumar dies. (Born June 16, 1920)

    1996: Marathi playwright and journalist Vidyadhar Gokhale passes away (Born 4 January 1924)

    2002: Marathi musician and singer Ram Phatak passes away. (Born October 21, 1917)

    2008: American actor Paul Newman passes away. (Born January 26, 1925)




    No comments:

    Post a Comment