Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, August 2, 2018

    Excellent MP Award 2013-2017 | उत्कृष्ट सांसद पुरस्कार 2013-2017 | उत्कृष्ट संसद सभासद पुरस्कार (सन 2013 ते सन 2017)

    Views
    Current Affairs 2 August 2018
    करेंट अफेयर्स 2 ऑगस्ट 2018 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Excellent MP Award 2013-2017

    उत्कृष्ट सांसद पुरस्कार 2013-2017

    उत्कृष्ट संसद सभासद पुरस्कार (सन 2013 ते सन 2017)

    Hindi | हिंदी

    उत्कृष्ट सांसद पुरस्कार 2013-2017

    • राज्यसभा में विपक्षी नेता गुलाम नबी आजाद, मणिपुर की राज्यपाल नजमा हेपतुल्ला और बीजद सांसद भृतुहरि महताब को 1 अगस्त 2018 को राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने उत्कृष्ट सांसद पुरस्कार से सम्मानित किया।
    • इस दौरान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समेत अन्य गणमान्य मौजूद रहे।
              पुरस्कार का विवरण
    • राज्यसभा की पूर्व सदस्य हेपतुल्ला को वर्ष 2013 और लोकसभा सदस्य हुकुमदेव नारायण यादव को साल 2014 के लिए इस पुरस्कार से सम्मानित किया गया। ख़ास बात यह रही कि दोनों ही बीजेपी से हैं।
    • इसके अतिरिक्त गुलाम नबी आजाद को साल 2015, तृणमूल कांग्रेस सांसद दिनेश त्रिवेदी को साल 2016 और महताब को साल 2017 के लिए यह उत्कृष्ट सम्मानित दिया गया।
    • इनमे 2 भाजपा के और 3 विपक्ष के नेता हैं।
    • पांचों नेताओं को राष्ट्रपति रामनाथ कोविंद ने संसद भवन में एक कार्यक्रम में सम्मानित किया. इसमें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपति एम वेंकैया नायडू और लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन भी मौजूद रहे।
              यह भी जानें
    • उत्कृष्ट सांसद पुरस्कार 1995 में शुरू किए गए थे।
    • आईपीजी द्वारा यह पुरस्कार पाने वाले पहले सदस्य समाजवादी जनता पार्टी के चंद्रशेखर थे।
    • यह समूह भारत के अंतर-संसदीय संघ (आईपीयू) के रूप में भी कार्य करता है।
    • अब तक 19 सांसदों को यह सम्मान मिल चुका है।




    English | इंग्लिश

    Excellent MP Award 2013-2017

    In the Rajya Sabha, Opposition leader Ghulam Nabi Azad, Manipura Governor Najma Heptullah and BJD MP Bhatruhari Mahtab were honored by President Ramnath Kovind by outstanding Parliamentarians on August 1, 2018.
    During this period, other dignitaries, including Prime Minister Narendra Modi, were present.

              Reward details

    Heptullah, a former Rajya Sabha member, was honored with the award for the year 2013 and Lok Sabha member Hukumdev Narayan Yadav for the year 2014. The main thing is that both are from BJP.
    In addition to this, Ghulam Nabi Azad was conferred the honor for the year 2015, Trinamool Congress MP Dinesh Trivedi for the year 2016 and Mahatab for the year 2017.
    They are the leaders of BJP and 3 opposition.
    The five leaders were honored by President Ramnath Kovind in a program at Parliament House. Prime Minister Narendra Modi, Vice President M. Venkaiah Naidu and Lok Sabha Speaker Sumitra Mahajan were also present.

              Learn also

    Excellent MP awards were started in 1995.
    The first member to receive this award by the IPG was Chandrashekhar from Samajwadi Janata Party.
    This group also acts as the Inter-Parliamentary Union (IPU) of India.
    So far, 19 MPs have got this honor.







    Marathi | मराठी


    उत्कृष्ट संसद सभासद पुरस्कार (सन 2013 ते सन 2017)

    राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सन 2013 ते सन 2017 या वर्षांसाठी ‘उत्कृष्ट संसद सभासद’ (Outstanding Parliamentarian/ संसदपटू) पुरस्कारांचे वाटप करण्यात आले आहे.
    पुरस्काराचे विजेते –
    • 2013 सालासाठी - नजमा हेपतुल्लाह
    • 2014 सालासाठी - हुकूमदेव नारायण यादव
    • 2015 सालासाठी - गुलाम नबी आझाद
    • 2016 सालासाठी - दिनेश त्रिवेदी
    • 2017 सालासाठी - भर्तृहरी मेहताब
    चला तर येथे आपण विजेत्यांविषयी जाणून घेऊयात –
    नजमा हेपतुल्लाह
    नजमा हेपतुल्लाह यांचा जन्म 13 एप्रिल 1940 रोजी झाला. त्या सध्या मणिपूरच्या राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. त्या जामिया मिलिया इस्लामियाच्या कुलगुरू देखील आहेत. त्या सन 1980 ते सन 2016 या काळात सहावेळा राज्यसभेचे सदस्य राहिलेल्या आहेत. राज्यसभेचे उप-सभापती म्हणून 16 वेळा त्यांनी पदभार सांभाळला आहे.
    हुकूमदेव नारायण यादव
    हुकूमदेव नारायण यादव यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1939 रोजी झाला. ते सन 1977, सन 1989, सन 1999 आणि सन 2009 साली लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून आले. ते सन 1980 ते सन 1986 या काळात राज्यसभेचे सदस्य होते.
    गुलाम नबी आझाद
    गुलाम नबी आझाद यांचा जन्म 7 मार्च 1949 रोजी झाला. ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून पदावर होते. सध्या ते राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते 27 ऑक्टोबर 2005 पर्यंत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये भारताचे संसदीय कामकाज मंत्री होते, तेव्हा त्यांना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले होते.
    दिनेश त्रिवेदी
    दिनेश त्रिवेदी यांचा जन्म 4 जून 1950 रोजी झाला. ते लोकसभेत संसद सदस्य म्हणून राहिलेले आहेत. ते माजी केंद्रीय मंत्री रेल्वे आणि माजी केंद्रीय राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. ते इंडो-युरोपियन युनियन पार्लीमेंटरी फोरम (IEUPF) आणि इतर संसदीय मंचाचे अध्यक्ष म्हणून देखील आहेत.
    भर्तृहरी मेहताब
    भर्तृहरी मेहताब यांचा जन्म 8 सप्टेंबर 1957 रोजी झाला. ते सन 1998, सन 1999, सन 2004, सन 2009 आणि सन 2014 मध्ये लोकसभेवर निवडून आले. त्यांना 'वादविवाद' गटाचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन 2017 आणि सन 2018 सालचा संसद रत्न पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.
    उत्कृष्ट संसदीय सभासद पुरस्कार बाबत
    हा पुरस्कार भारतीय संसदेतील योगदानासाठी भारतीय संसदीय गटाकडून दिला जातो. तत्कालीन लोकसभा सभापती शिवराज पाटील यांनी 1992 साली या पुरस्काराची स्थापना केली. पहिल्यांदा 1992 साली इंद्रजीत गुप्ता यांना हा पुरस्कार दिला गेला.




    No comments:

    Post a Comment