Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, June 15, 2018

    June 15 in History | 15 जून दिनविशेष

    Views

    किसन बाबूराव हजारे - ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७:भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत.
    जागतिक दिवस
    -
    ठळक घटना/घडामोडी
    ९२३ : सॉइसाँची लढाई - फ्रांसचा राजा रॉबर्ट पहिला मारला गेला.
    ११८४ : फिमराइटची लढाई - नॉर्वेचा राजा मॅग्नुस पाचवा मारला गेला.
    १२१५ : इंग्लंडच्या राजा जॉनने मॅग्ना कार्टा मान्य केले मारला गेला.
    १३८९ : कोसोवोची लढाई - ऑट्टोमन सैन्याने सर्बिया व बॉस्नियाच्या सैन्याला हरवले.
    १५२० : पोप लिओ दहाव्याने एक्सर्जे डॉमने हा पोपचा फतवा काढून मार्टिन ल्युथरला वाळीत टाकण्याची धमकी दिली.
    १६६७ : डॉ.ज्याँ-बॅप्टिस्ट डेनिसने पहिल्यांदा मानवाला दुसर्‍याचे रक्त दिले.
    १७५२ : बेंजामिन फ्रँकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले.
    १७७५ : अमेरिकन क्रांती - जॉर्ज वॉशिंग्टनची खंडीय सेनेच्या नेतेपदी नेमणूक.
    १८०४ : अमेरिकेच्या संविधानातील बारावा बदल स्वीकृत.
    १८०८ : जोसेफ बोनापार्ट स्पेनच्या राजेपदी.
    १८३६ : आर्कान्सा अमेरिकेची २५वे राज्य झाले.
    १८४६ : ऑरेगोनचा तह - ४९० उत्तर अक्षांश अमेरिका व कॅनडामधील सीमा ठरवण्यात आली.
    १८५९ : ऑरेगोनच्या तहाबद्दलच्या गैरसमजूतीमुळे अमेरिका व कॅनडाच्या नागरिकांत युद्ध.
    १८८८ : विल्हेल्म दुसरा जर्मनीच्या कैसरपदी.
    १९०४ : न्यू यॉर्कमध्ये एस.एस. जनरल स्लोकम या बोटीला आग लागून १,००० मृत्युमुखी.
    १९११ : आय.बी.एम.च्या पूर्वज कंपनी टॅब्युलेटिंग कम्प्युटिंग रेकोर्डिंग कंपनीची स्थापना.
    १९४४ : दुसरे महायुद्ध - सैपानची लढाई सुरू.
    १९५४ : युएफाची स्थापना.
    १९९२ : अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की अमेरिकेला हव्या असलेल्या संशयितांना इतर देशांतून पळवून आणणे कायदेशीर आहे.
    २००२ : नियर अर्थ ऍस्टेरॉइड २००२ एम.एन. पृथ्वीपासून फक्त १,२०,००० कि.मी. (७५,००० मैल) दूरून गेला.
    जन्म/वाढदिवस
    १८९८ : डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ आणि गीतेचे अभ्यासक.
    १९२९ : सुरैय्या, हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका.
    १९३३ : सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
    १९३८ : अण्णा हजारे, मराठी समाजसेवक.
    १९६३ : नानासाहेब गोरे, ज्येष्ठ समाजवादी नेते.
    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
    १९३१ : अच्युत बळवंत कोल्हटकर, ‘संदेश’कार.
    १९७१ : वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ.


    Kisan Baburao Hazare - alias Anna Hazare (June 15, 1937: Bhingar, Ahmednagar district, Maharashtra - all over). Kisan Baburao and Anna Hazare, who is driving the original army, is a senior Maharashtrian social worker in India.

    World Day

    -

    Bold Events / Events

    9 23: Battle of Souasani - The King of France, Robert, was first killed.

    1184: Battle of Fimarit - Magnus King of Norway was killed.

    1215: Magna Carta of England King John was killed.

    1389: Battle of Kosovo - The Ottoman forces defeated Serbia and Bosnia's army.

    1520: Pope Leo Tsev Exx. Dow, threatens to demoralize Martin Luther by taking Pope's obituary.

    1667: Dr. Jean-Baptiste Dennis first gave blood to another person.

    1752: Benjamin Franklin proves that electricity in the sky is the power.

    1775: American Revolution - Appointment of George Washington's Revenue Leader

    1804: US Constitution 12th Amendment Accepted.

    1808: Joseph Bonaparte, the ruler of Spain

    1836: Arkansas becomes the 25th state of the United States.

    1846: Treaty of Oregon - 490 North America Latitude was fixed in the United States and Canada.

    1859: War of the US and Canadian citizens due to the absence of Oregon's formation.

    1888: Wilhelm II is the Kaiserpad of Germany.

    1904: SS in New York 1,000 dead dead in General Slokam or a fire

    1911: Founding IBM's parent company, Tabulating Computing Recording Company.

    1944: World War II - The battle of Sapna continues.

    1954: Establishment of UEFA

    1992: The Supreme Court of the United States decides that it is legal for the Americans to abduct the suspects in other countries.

    2002: Near Earth Asteroid 2002 M.N. Only 120,000 km from Earth (75,000 miles) went away.

    Birth / birthday

    1898: Dr. C. Mr. True, educationist and gynecologist.

    1929: Suraiya, actress and singer in Hindi film.

    1933: Sarojini Vaidya, Marathi Writer, Review.

    1938: Anna Hazare, Marathi social worker.

    1963: Nanasaheb Gore, Senior Socialist Leader.

    Death / death / death anniversary

    1931: Achyut Balvant Kolhatkar, 'Message' writer

    1971: Wendell Meredith Stanley, Nobel Prize winner American biochemist.

    No comments:

    Post a Comment