Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, June 5, 2018

    5 June On This Day in History,Dinvishesh] 5 जून ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस. [On This Day - Daily historical facts about Maharashtra,India and World History in Marathi Language].

    Views
    5 June  On This Day in History,Dinvishesh] 5 जून ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस. [On This Day - Daily historical facts about Maharashtra,India and World History in Marathi Language].


    जागतिक दिवस

    १९७२ : जागतिक पर्यावरण दिन.
    संविधान दिन : डेन्मार्क.
    मुक्ती दिन : सेशेल्स.

    ठळक घटना/घडामोडी

    १९०७ : स्वामीनारायण पंथाची स्थापना.
    १९५२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली.
    १९७५ : १९६७ पासून आठ वर्षे वाहतूकीसाठी बंद असलेला ‘सुवेझ कालवा’ पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
    १९८४ : अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीने मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.

    जन्म/वाढदिवस

    १७२३ : अ‍ॅडम स्मिथ, जगप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ.
    १८७९ : नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
    १९४५ : अंबर रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.
    १९५० : हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

    १९१६ : लॉर्ड होरेशियो किचनर, ब्रिटीश फील्ड मार्शल, भारताचा व्हाईसरॉय.
    १९७५ : मा. न. गोळवलकर गुरुजी (माधव सदाशिव गोळवलकर), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.
    १९८७ : ग. ह. खरे, भारतीय इतिहासतज्ञ.

    No comments:

    Post a Comment