Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, April 22, 2018

    २२ एप्रिल दिनविशेष | April 22 in History | २२ अप्रैल दिनविशेष

    Views
    वसुंधरा दिवस - वसुंधरा दिवस/पृथ्वी दिवस हा जगभरातून पृथ्वीच्या पर्यावरण संवर्धनासाठी जागृती दिवस म्हणुन जगभरात पाळला जातो.
    अमेरिकेत वसुंधरा दिवस/पृथ्वी दिवस हा २२ एप्रिल रोजी पाळला जातो तर संयुक्त राष्ट्रे हाच दिवस २० मार्च रोजी म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी पाळतात.

    जागतिक दिवस


    • वसुंधरा दिवस.

    ठळक घटना/घडामोडी


    • -

    जन्म/वाढदिवस


    • १६१०:पोप अलेक्झांडर आठवा.
    • १६९२:जेम्स स्टर्लिंग, स्कॉटिश गणितज्ञ.
    • १७०७:हेन्री फील्डिंग, इंग्लिश लेखक.
    • १८७०:व्लादिमिर इलिच लेनिन, सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष.
    • १९०४:रॉबर्ट ओपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
    • १९१४:बलदेव राज चोप्रा, भारतीय दिग्दर्शक व निर्माता.
    • १९१९:डोनाल्ड जे. क्रॅम, नोबेल पारितोषिकविजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
    • १९५७:डोनाल्ड टस्क, पोलिश पंतप्रधान.
    • १९८१:बेन स्कॉट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • २९६:पोप कैयस.
    • ४५५:पेट्रोनियस मॅक्सिमस, रोमन सम्राट.
    • ५३६:पोप अगापेटस पहिला.
    • १९०८:हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
    • १९३३:हेन्री रॉइस, कार उद्योगपती.
    • १९४५:विल्हेल्म कौअर, जर्मन गणितज्ञ.
    • १९८०:फ्रित्झ स्ट्रासमान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
    • १९९४:रिचर्ड निक्सन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
    • २००५:फिलिप मॉरिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

    No comments:

    Post a Comment