एक पंक्ति में Oneline - एका ओळीत-Gk ४ मार्च २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी
हिंदी
राष्ट्रीय
- केंद्र ने महिलाओं के लिए शहरों को सुरक्षित बनाने हेतु लगभग इतने करोड़ रुपये को मंजूरी दी - 2900 करोड़
- जम्मू कश्मीर के राजौरी जिले में यह शिकायत निवारण हेल्पलाइन पोर्टल शुरू किया गया है - राब्ता
- अरुणाचल एक्सप्रेस को इस शहर में हरी झंडी दिखाई गयी है - ईटानगर
- भारत, बांग्लादेश और रूस ने इस देश की रूपपुर परमाणु ऊर्जा परियोजना को लेकर एक समझौते पर हस्ताक्षर किए हैं - बांग्लादेश
- 'इंडिया बाय द नाइल' उत्सव 6 मार्च से इस देश में शुरू होगा - इजिप्ट
- इस वैश्विक शहर ने 2020 ओलंपिक और पैरालिंपिक्स के लिए शुभंकर का अनावरण किया है - टोक्यो
- इन्हें आर्मेनिया का अगला राष्ट्रपति चुना गया है - आर्मेन सर्किसियन
- इस देश के राष्ट्रपति ट्रान दाई क्वांग 3 दिन की भारत यात्रा पर आये हैं - वियतनाम
- इन प्रसिद्ध ओडिया भजन गायक, संगीतकार और गीतकार का 1 मार्च 2018 को ओडिशा के भुवनेश्वर में निधन हो गया - अरबिंदा मुदुली
- भारत की यह खिलाड़ी सीनियर एशियाई चैम्पियपशिप में स्वर्ण पदक जीतने वाली देश की पहली महिला पहलवान बनीं हैं - नवजोत कौर
- 1896 ग्रीष्मकालीन ओलम्पिक, जो आधिकारिक तौर पर पहले ओलम्पियाड खेल के रूप में जानी जाती है, एक बहु-खेल प्रतियोगिता थी जो इस स्थान पर आयोजित की गयी थी - एथेंस, ग्रीस
- प्रत्येक वर्ष 1 मार्च को मनाया जाता है - जीरो डिस्क्रिमिनेशन डे
इंग्लिश
National
· Centre has approved fund to make cities safer for women of - Rs 2900 Crore· In Jammu and Kashmir, an online portal, to facilitate citizens residing in Rajouri district or other parts of the state register complaints or grievances was launched – Raabta
· Arunachal Express is flagged off in - Itanagar
International
· A Memorandum of Understanding on cooperation on implementing the Rooppur nuclear power plant between India Russia and – Bangladesh· India by the Nile' festival to begin next week in – Egypt
· Country has unveiled its long-awaited mascot for the 2020 Olympic Games - Tokyo
Person In News
· He is elected as the next Armenian president - Armen Sarkisian· The noted Odia Bhajan singer, musician and lyricist, has passed away in Bhubaneswar, Odisha on March 1, 2018 - Arabinda Muduli
Sports
· Indian Women Wrestler scripted history by becoming the first Indian woman wrestler to win a gold in the Senior Asian Championships – Navjot KaurGeneral knowledge
· The first Olympics was held in 1896 in – Greece· Every year March 1 is observed as the – Zero Discrimination Day
मराठी
राष्ट्रीय
- सनदी लेखा अधिकारी आणि त्यांच्या कंपनीच्या तपासासाठी हे प्राधिकरण स्थापन करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली - राष्ट्रीय वित्तीय सूचना प्राधिकरण (NFRA).
- या राज्यात निवासी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी 'राबता' नावाने ऑनलाइन व्यासपीठ कार्यरत करण्यात आले - जम्मू व काश्मीर.
- अरुणाचल प्रदेशच्या नाहरलागुन शहराला या शहराशी जोडण्यासाठी ‘अरुणाचल एक्सप्रेस’ सुर करण्यात आली – नवी दिल्ली.
- देशाच्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आणि लखनऊ या आठ प्रमुख शहरांमध्ये स्त्रियांना सुरक्षित ठेवण्यासाठी या निधीअंतर्गत 2,900 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला - निर्भया.
आंतरराष्ट्रीय
- हा देश रशियाच्या सहाय्याने बांग्लादेशात ‘रूपपुर अणुऊर्जा प्रकल्प’ उभारणार आहे - भारत.
- या देशात 6 मार्चपासून 12 दिवस चालणार्या 'इंडिया बाय द नाइल' महोत्सवाला सुरुवात होणार आहे - इजिप्त.
क्रीडा
- या देशात खेळल्या गेलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद 2018 स्पर्धेत नवज्योत कौर हिने महिलांच्या 65 किलोग्राम फ्री स्टाइल गटात सुवर्णपदक पटकावले - किर्गिस्तान.
- या ठिकाणी 24 जुलै ते 9 ऑगस्ट 2020 या काळात 2020 ऑलंपिक आणि पॅरालंपिक खेळले जाणार आहे – टोकियो (जपान).
- या देशात 27 वी ‘सुल्तान अजलान शाह’ हॉकी स्पर्धा खेळली जात आहे - मलेशिया (इपोह).
- भारतीय कुस्तीपटू बजरंग पूनिया आणि विनदो ओमप्रकाश कुमार यांनी आशियाई कुस्ती अजिंक्यपद 2018 स्पर्धेत हे पदक जिंकले – कांस्यपदक.
- या भारतीय जोडीने अंतिममध्ये पाकिस्तानच्या चमुला हरवत पहिला IBSF स्नूकर सांघिक विश्वचषक जिंकला - पंकज अडवाणी आणि मनन चंद्रा.
चर्चेत असलेली व्यक्ती
- ही व्यक्ती आर्मेनियाचे नवे राष्ट्रपती होणार आहेत - अर्मेन सरकिसियन.
- 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2018 या कालावधीत या देशाचा राजा महाराज अब्दुल्लाह दुसरा बिन अल-हुसेन हे भारत भेटीवर भारतात आले होते - जॉर्डन.
- या व्यक्तीला अफगाणिस्तानमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले - विनय कुमार.
महाराष्ट्र विशेष
- महाराष्ट्राच्या महिला संघाने या राज्यात खेळलेल्या आंतरराज्य राष्ट्रीय टेनिस स्पर्धा 2018 जिंकली - छत्तीसगड.
सामान्य ज्ञान
- एशियन असोसिएटेड व्रेसलिंग कमिटीच्या वतीने आयोजित होणारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद वार्षिक स्पर्धा पुरुषांसाठी पहिल्यांदा या साली खेळली गेली – सन 1979.
- आर्मेनिया या देशाची राजधानी ही आहे आणि हे चलन आहे – येरेवन शहर आणि आर्मेनियन डॅमर.
- या देशाची कैरो ही राजधानी आहे - इजिप्त.
- 10 अब्ज रूपयांच्या ‘निर्भया’ निधीची घोषणा भारत सरकारच्या या सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली गेली होती – सन 2013.
No comments:
Post a Comment