Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, March 3, 2018

    ३ मार्च दिनविशेष

    Views
    अभिजित कुंटे - (३ मार्च १९७७) हे भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे.२००० साली त्याना ‘ग्रँडमास्टर’ पदवीने संमानीत केल होत.

    जागतिक दिवस


    • हिनामात्सुरी: जपान.
    • शहीद दिन: मलावी.
    • मुक्ति दिन: बल्गेरिया.

    ठळक घटना/घडामोडी


    • ७८: शालीवाहन शक सुरु.
    • ८६: युजेनियस चौथा पोपपदी.
    • १८४५: फ्लोरिडा अमेरिकेचा २७वे राज्य झाले.
    • १८४९: मिनेसोटाला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
    • १८५७: फ्रांस व युनायटेड किंग्डमने चीन विरुद्ध युद्ध पुकारले.
    • १८६३: आयडाहोला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
    • १८७८: बल्गेरियाला ओट्टोमान साम्राज्यापासून स्वातंत्र्य. १९०४ - जर्मनीचा कैसर विल्हेम दुसर्‍याचा आवाज प्रथम मुद्रित केला गेला.
    • १९१८: पहिले महायुद्ध - ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह - युद्धातील रशियाचा सहभाग समाप्त. फिनलंड, लात्व्हिया, एस्टोनिया, पोलंड व लिथुएनियाच्या स्वतंत्र अस्तित्त्वाला मान्यता.
    • १९३१: अमेरिकेने स्टार स्पँगल्ड बॅनर या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.
    • १९३८: सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.
    • १९३९: गांधीजींनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले.
    • १९४२: दुसरे महायुद्ध - जपानी वायुदलाने पश्चिम ऑस्ट्रेलियातील ब्रूम गावावर बॉम्बफेक केली. १०० ठार.
    • १९४३: दुसरे महायुद्ध - लंडनमध्ये बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार.
    • १९४५: दुसरे महायुद्ध - आत्तापर्यंत तटस्थ असलेल्या फिनलंडने जर्मनी, जपान व मित्रदेशांविरुद्ध युद्ध पुकारले.
    • १९५३: कॅनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान पाकिस्तानच्या कराची शहराजवळ कोसळले. ११ ठार.
    • १९५८: नुरी अस सैद १४व्यांदा इराकच्या पंतप्रधानपदी.
    • १९६१: हसन दुसरा मोरोक्कोच्या राजेपदी.
    • १९६६: ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान जपानच्या माउंट फुजीवर कोसळले. १२४ ठार.
    • १९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट.
    • १९७४: तुर्कस्तानचे डी.सी.१० जातीचे विमान पॅरिसजवळ कोसळले.३४६ ठार.
    • १९९१: रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले.
    • १९९१: लॉस एन्जेल्सच्या पोलिसांचे रॉडनी किंग नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले.
    • १९९५: सोमालियातून संयुक्त राष्ट्रांचे शांतिदल बाहेर पडले.
    • २००१: अमेरिकन वायु दलाचे सी. २३ जातीचे विमान जॉर्जियात कोसळले. २१ ठार.

    जन्म/वाढदिवस


    • १४५५: जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा.
    • १९२८: अख्तर हुसेन, ज्येष्ठ राजकारणी व्यक्ती आणि पाकिस्तानी नागरी सेवक.
    • १९३०: इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.
    • १८३९: जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.
    • १८४७: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक.
    • १८६०: डॉ. हापकीन, प्लेग प्रतिबंधक लस शोधणाऱ्या.
    • १९७७: अभिजित कुंटे - भारतीय ग्रँडमास्टर.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • ५६१: पोप पेलाजियस पहिला.
    • १७०७: औरंगझेब, मोगल सम्राट.
    • १९३७: आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक (बेपत्ता).
    • १९४३: जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १९९९: गेर्हार्ड हर्झबर्ग, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
    • २०००: रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री

    No comments:

    Post a Comment