२५ मार्च दिनविशेष
ओशो रजनीश -
जागतिक दिवस
- -
ठळक घटना/घडामोडी
- १८९८ : शिवराम परांजपे यांनी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक काढला.
- अत्याधुनिक सागर संशोधक ‘सागरकन्या’ या जहाजाचे जलावतरण झाले.
जन्म/वाढदिवस
- १८९६ : सुप्रसिध्द कादंबरीकार र.वा. दिघे.
- १९३३ : अंतराळ संशोधक वसंतराव गोवरीकर.
- १९३२ : व.पु. काळे, मराठी साहित्यिक.
- गव्हाची पीक देणारी जात शोधून काढणारे शास्त्रज्ञ नॉर्मल बोरलॉग.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- १९९३ : सुप्रसिध्द लेखक मधुकर केचे.
No comments:
Post a Comment