Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, February 25, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk २४ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk २४ फरवरी २०१८ हिंदी/ इंग्लिश/मराठी

    हिंदी

    राष्ट्रीय
    • हाल ही में भारत और इस देश के बीच दोहरे कराधान से बचने का संशोधित समझौता अधिसूचित किया गया है - केन्‍या
    • इस मंत्रालय ने पारदर्शिता में सुधार के लिए डिजिटल रसीद नोट, रसीद चालान और डिजिटल बिल प्रस्‍तुति की शुरूआत की है - रेल मंत्रालय
    • रेल मंत्रालय ने 'आपूर्तिकर्ता संवाद' का आयोजन किया था। यह आयोजन इन संस्थाओं के सहयोग से किया गया था - राइट्स लिमिटेड और एसोचैम
    • स्‍वच्‍छ ऊर्जा तैयार करने के लिए इस संस्थान के भारतीय वैज्ञानिकों ने अगली पी‍ढ़ी का टेक्‍नोलॉजी लूप विकसित किया है - भारतीय विज्ञान संस्‍थान, बैंगलोर
    • इस राज्य में बिजली ट्रांसमिशन को मजबूत करने के लिए 925 करोड़ रुपये का विशेष पैकेज दिया गया है - अरुणाचल प्रदेश
    • इस देश के मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ने 17,123 करोड़ का गोवा बजट पेश किया है - गोवा
    • भारत ने 21 फरवरी 2018 को देश में निर्मित एवं परमाणु आयुध ले जाने में सक्षम तथा 350 किलोमीटर की दूरी तक मार करने वाली इस मिसाइल का ओडिशा के एक परीक्षण केंद्र से सफल रात्रि परीक्षण किया - पृथ्वी-2
    • इस राज्य की सरकार ने नई मसौदा स्वास्थ्य नीति पेश की है जिसमें स्कूलों में बच्चों के प्रवेश के लिए टीकाकरण का प्रमाणपत्र देना अनिवार्य बनाने का प्रस्ताव है - केरल
    • यह देश 11 मार्च 2018 को पहले अंतर्राष्ट्रीय सौर गठबंधन शिखर सम्मेलन की मेजबानी करेगा - भारत
    अंतर्राष्ट्रीय
    • यह देश अपनी डिजिटल मुद्रा 'पेट्रो' जारी करने वाला दुनिया का पहला देश बना - वेनेजुएला
    • हाल ही में इस भाषा को पाकिस्तान की आधिकारिक भाषा बनाने की मंजूरी दी गयी है - मैन्डरिन
    व्यक्ति विशेष
    • हाल ही में इन पद्म विभूषण हृदय रोग विशेषज्ञ का निधन हो गया है - बीके गोयल
    खेल
    • इस देश की महिला आइस हॉकी टीम ने शीतकालीन ओलंपिक 2018 खेलों में आइस हॉकी प्रतियोगिता का स्वर्ण पदक जीता है - अमेरिका
    सामान्य ज्ञान
    • 'गरुड़ शक्ति' सैन्य अभ्यास इन दो देशों के बीच आयोजित किया जाता है - भारत एवं इंडोनेशिया
    • पहले अंतर्राष्ट्रीय सौर गठबंधन शिखर सम्मेलन का आयोजन इस शहर में होगा - दिल्ली
    • अंतर्राष्ट्रीय सौर गठबंधन का शुभारम्भ इस वर्ष में किया गया था - 2015
    • इंदिरा गाँधी नेशनल फॉरेस्ट एकडेमी इस शहर में स्थित है - देहरादून
    • इंस्टिट्यूट ऑफ़ प्लाज्मा रिसर्च इस शहर में स्थित है - गाँधीनगर, गुजरात


    इंग्लिश

    National

    Recently, the amended agreement to prevent double taxation between India and this country has been notified - Kenya

    This Ministry has started digital receipt notes, receipt invoices and digital bills for improving transparency - Ministry of Railways

    Ministry of Railways had organized 'Supplier Dialogue' This was done in collaboration with these institutions - Rights Limited and Assocham

    To prepare clean energy, Indian scientists of this institute have developed the next generation technology loop - Indian Institute of Science, Bangalore

    A special package of Rs.925 crore has been given to strengthen power transmission in this state - Arunachal Pradesh

    This country's Chief Minister Manohar Parrikar has presented a budget of Rs 17,123 crore - Goa

    India successfully built a nationwide and nuclear warhead on February 21, 2018, successfully test-firing this missile from a test center in Odisha - Earth-2

    Government of this state has introduced a new draft health policy in which it is mandatory to make vaccination certificates mandatory for the admission of children in schools - Kerala

    This country will host the first International Solar Coalition Summit on March 11, 2018 - India

    International

    This country becomes the world's first country to issue its digital currency 'Petro' - Venezuela

    Recently this language has been approved to be the official language of Pakistan - Mandirin

    Person special

    Recently, these Padma Vibhushan cardiologist died - BK Goyal

    sport

    Women's ice hockey team of this country has won the gold medal of Ice Hockey in the Winter Olympics 2018 Games - America

    Common Sense

    'Garuda Shakti' military exercises are organized between these two countries - India and Indonesia

    The first International Solar Coalition Summit will be organized in this city - Delhi

    International Solar Coalition was inaugurated this year - 2015

    Indira Gandhi National Forest Academy is located in this city - Dehradun

    The Institute of Plasma Research is located in this city - Gandhinagar, Gujarat





    मराठी




    राष्ट्रीय

    • या देशासोबत भारताने केलेल्या दुहेरी कर आकारणी टाळण्यासंबंधी करार (DTAA) मध्ये 11 जुलै 2016 रोजी झालेल्या सुधारणा 19 फेब्रुवारी 2018 रोजी अधिसूचित करण्यात आल्या - केनिया.
    • रेल्वे मंत्रालयाने या ठिकाणी ‘पुरवठादार संवाद - डिजिटायझेशन, ट्रान्सपिरेंन्सी आंद इज ऑफ डूइंग बिजनेस’ या कार्यक्रमाचे आयोजन केले - नवी दिल्ली.
    • कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी स्वच्छ ऊर्जेसाठी उत्‍कृष्‍ट सूक्ष्‍म कार्बन डायऑक्‍साइड ब्रेटन टेस्‍ट लूप सुविधा विकसीत केली आहे – IISc बंगळुरू.
    • या राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 22 फेब्रुवारीला विधानसभेत 17,123.28 कोटी रुपयांचा राज्य अर्थसंकल्प 2018-19 सादर केला - गोवा.
    • या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची प्रथमच अशी रात्रीच्या वेळी चाचणी घेण्यात आली - पृथ्वी-2.
    • या राज्यात शाळेमधील मुलांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र प्रस्तुत करणे अनिवार्य करण्यासंबंधी धोरण तयार केले जात आहे - केरळ.
    • या शहरात आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता – जयपूर,राजस्थान.
    • केंद्र सरकारने या राज्यातील वीज पारेषण आणि वितरण यंत्रणेला मजबूत करण्यासाठी 925 कोटी रुपयांचा विशेष निधी जाहीर केला - अरुणाचल प्रदेश.

    आंतरराष्ट्रीय

    • या देशात 11 मार्च 2018 रोजी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) च्या प्रथम शिखर परिषदेचे आयोजन केले जाणार - भारत.
    • अमेरिकेच्या लॉक्सो ऑन्कोलॉजी ऑफ स्टॅमफोर्ड संस्थेला हे औषध अचूक कर्करोग उपचारपद्धतीसाठी वापरण्यात यश आले - लॅरोट्रेक्टिनिब.
    • या दोन देशांच्या ‘गरुडा शक्ती’ या वार्षिक संयुक्त लष्करी सरावाला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली - भारत आणि इंडोनेशिया.
    • हा देश अमेरिकेच्या नेतृत्वाखाली ‘पेट्रो’ या नावाने स्वतःची क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला सार्वभौम देश बनला - व्हेनेझुएला.
    • या देशाने चीनच्या ‘मेंडेरिन’ भाषेला देशाच्या अधिकृत भाषांपैकी एक म्हणून मंजुरी केले – पाकिस्तान

    क्रीडा

    • या देशाच्या महिला आइस हॉकी संघाने हिवाळी ऑलंपिक 2018 मध्ये कॅनडाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले - अमेरिका.
    • हा भारतीय खेळाडू कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात 900 अंकांची बरोबरी साधणारा एबी डी’व्हिलियर्स नंतर दुसरा फलंदाज बनला - विराट कोहली.
    • भारताचा हा वेगवान गोलंदाज ताज्या ICC एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अफगाणिस्तानच्या रशीद खानसोबत शीर्ष स्थानी आहे - जसप्रित बूमरा.
    • ताज्या ICC एकदिवसीय क्रिकेट संघ क्रमवारीत हा संघ प्रथम क्रमांकावर आहे – भारत.
    • या संघाने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या ‘कॉमनवेल्थ ब्रीज चॅम्पियनशिप 2018’ स्पर्धेत विजय मिळवला - भारत.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • कॅनडाचे पंतप्रधान असलेले हे व्यक्ती 18-24 फेब्रुवारी 2018 या काळात भारत दौर्‍यावर आलेत - डॉ. जस्टीन ट्रूडो.
    • इंग्लंडमधील नॉरफोकमधील जॉन इंस सेंटरने वनस्पती आणि सूक्ष्मजीव शास्त्राचा अभ्यास करू इच्छिणार्‍या 88 पात्र देशांच्या पदव्युत्तर संशोधकांसाठी ही या भारतीय महिला वनस्पतीशास्त्रज्ञाच्या नावाने शिष्यवृत्ती योजना सुरू केली - डॉ. जानकी अम्मल.
    • ‘हलाहला’ या ग्राफिकल दंतकथा शृंखलेचे ‘द स्नेक अँड द लोटस’ हे पुस्तक या व्हिज्युअल आर्टिस्ट आणि कॉमिक्स निर्माताचे आहे – अॅप्युपेन.

    महाराष्ट्र विशेष

    • या गावातील 60 हून अधिक वय असलेल्या विद्यार्थी जेष्ठ महिलांच्या शाळेची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली – फांगणे (नाणेघाट).
    • महाराष्ट्र परिचर्या परिषदेची निवडणूक विहित मुदतीत न झाल्यास परिषदेवर प्रशासकाची नेमणूक करता येण्यासाठी या कायद्यात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली - महाराष्ट्र परिचारिका अधिनियम-1966.

    सामान्य ज्ञान

    • 2003 साली DRDO ने विकसित केलेले हे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र 350 किलोमीटरपर्यंत पृष्ठभागावरुन पृष्ठभागावर मारा करू शकते - पृथ्वी-2.
    • स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समिती (IOC) ची या साली स्थापना झाली – सन 1894 (23 जून).
    • 30 नोव्हेंबर 2015 रोजी स्थापित आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) हा या दोन देशांकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे - भारत आणि फ्रान्स.
    • विल्यम पेट्री यांनी सर्वात आधीच्या आधुनिक वेधशाळांपैकी एक अश्या मद्रास वेधशाळेची या साली स्थापना केली – सन 1786.
    • कोडाइकनल सोलर ऑब्जर्व्हेशन (KSO) ची या साली स्थापना करण्यात आली – सन 1899.

    No comments:

    Post a Comment