Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, February 26, 2018

    २६ फेब्रुवारी दिनविशेष

    Views




    विनायक दामोदर सावरकर - (२८ मे १८८३ - २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते.

    जागतिक दिवस


    • -

    ठळक घटना/घडामोडी


    • ३६४: व्हॅलेन्टिनियन पहिला रोमन सम्राटपदी.
    • १८६१: कॉलोराडोला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
    • १९२७: ख्रिस्ती धर्मातील गोवेकरांनी हिंदूधर्मात प्रवेश करणाच्या मोहिमेचा प्रारंभ केला.
    • १९३५: जर्मनीच्या वायुसैन्य लुफ्तवाफेची पुनर्रचना.
    • १९३६: जपानच्या तरुण सैनिकांनी सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला.
    • १९५२: युनायटेड किंग्डमने आपल्याकडे परमाणु बॉम्ब असल्याचे जाहीर केले.
    • १९७०: अमेरिकेत नॅशनल पब्लिक रेडियोची स्थापना.
    • १९७२: अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील बफेलो क्रीक बंधारा फुटला. नंतरच्या पुरात १२५ मृत्युमुखी.
    • १९७६: मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांनी मिळाला.
    • १९८४: अमेरिकेने बैरुतमधुन माघार घेतली.
    • १९८६: फिलिपाईन्समध्ये सरकारविरुद्ध उठाव.
    • १९९०: निकारागुआमध्ये निवडणुका. सँडिनिस्ताचा पराभव.
    • १९९१: पहिले अखाती युद्ध - इराकने कुवैतमधुन माघार घेतली.
    • १९९५: युनायटेड किंग्डमची सगळ्या जुनी गुंतवणूक बँक बेरिंग्स बँक कोसळली. काही दिवसांपूर्वी बँकेच्या एक अधिकारी निक लीसनने १.४ अब्ज डॉलरच्या पैजा हरल्यामुळे बँकेवर ही पाळी आली.
    • २००१: अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीने बामियान येथील बुद्धाचे दोन प्रचंड पुतळे धर्मबाह्य ठरवून नष्ट केले.
    • २००४: बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या मोस्तार शहराजवळ विमान कोसळून मॅसिडोनियाच्या राष्ट्राध्यक्ष बोरिस त्राज्कोव्स्कीचा मृत्यू.

    जन्म/वाढदिवस


    • १३६१: वेनेक्लॉस पवित्र रोमन सम्राट.
    • १८०२: व्हिक्टर ह्युगो, फ्रेंच लेखक.
    • १८४६: बफेलो बिल कोडी, अमेरिकन शिकारी, सैन्याधिकारी.
    • १८५१: मोर्डेकाइ शेर्विन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १८६१: फर्डिनांड, बल्गेरियाचा राजा.
    • १८६१: नादेझ्दा कॉन्स्तान्तिनोव्ह्ना कृप्स्काया, रशियन क्रांतीकारी, व्लादिमिर लेनिनची पत्नी.
    • १८६७: चार्ली कोव्हेन्ट्री, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    • १८८५: अलेक्सांद्रास स्टुल्जिन्स्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.
    • १९०९: तलाल, जॉर्डनचा राजा.
    • १९२२: बिल जॉन्स्टन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
    • १९२५: एव्हर्टन वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
    • १९२८: फॅट्स डॉमिनो, अमेरिकन संगीतकार.
    • १९३२: जॉनी कॅश, अमेरिकन संगीतकार.
    • १९४१: कीथ थॉमसन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
    • १९५०: हेलन क्लार्क, न्यू झीलँडची पंतप्रधान.
    • १९५४: मायकेल बोल्टन, अमेरिकन संगीतकार.
    • १९५४: रेसेप तय्यिप एर्दोगान, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
    • १९७१: नोएल डेव्हिड, भारतीय क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • ११५४: रॉजर दुसरा, सिसिलीचा राजा.
    • १२६६: मॅन्फ्रेड, सिसिलीचा राजा.
    • १५२५: कुआह्टेमॉक, ऍझटेक राजा.
    • १५७७: एरिक चौदावा, स्वीडनचा राजा.
    • १९०३: रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग, अमेरिकन संशोधक.
    • १९६१: मोहम्मद पाचवा, मोरोक्कोचा राजा.
    • १९६६: विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवि.
    • १९६९: लेवी एश्कोल, इस्रायेलचा पंतप्रधान.
    • २००४: शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
    • २००४: बोरिस त्रायकोव्स्की, मॅसिडोनियाचा राष्ट्राध्यक्ष.

    No comments:

    Post a Comment