Views
- ११३०: इनोसंट दुसरा पोपपदी.
- १५७५: हेन्री तिसरा फ्रांसच्या राजेपदी.
- १६६८: स्पेनने पोर्तुगालचा स्वातंत्र्य मान्य केले.
- १९३४: चेलियुस्किन हे रशियाचे जहाज आर्क्टिक समुद्राच्या बर्फात अडकुन फुटले व बुडाले.
- १९४५: दुसरे महायुद्ध - सोवियेत सैन्याने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट काबीज केली.
- १९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.
- १९७१: अमेरिकेच्या सैन्याची मदत घेउन दक्षिण व्हियेतनामने लाओसवर चढाई केली.
- १९७४: सोवियेत संघाने अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनला हद्दपार केले.
- १९८४: युरी आंद्रोपोव्ह नंतर कॉन्स्टान्टीन चेरनेन्को सोवियेत संघाचा अध्यक्ष झाला.
- १९८४: भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना.
- १९८८: कॅनडात कॅल्गारी येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- २००१: एल साल्व्हाडोरमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ४०० ठार.
- २००८: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान केव्हिन रडने सरकारच्या वतीने तेथील स्थानिक आदिवासींची चोरलेल्या मुलांबद्दल माफी मागितली.
- २०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी.
जन्म/वाढदिवस
- १५९९: पोप अलेक्झांडर सातवा.
- १८४२: टेड पूली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५८: हॅरी मोझेस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७९: सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री.
- १९०४: एडी डॉसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९११: फैझ अहमद फैझ, पाकिस्तानी कवी.
- १९१५: ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
- १९२३: चक यीगर, नासाचा स्वनातीत विमान चालवणारा प्रथम वैमानिक.
- १९३३: पॉल बिया, कामेरूनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५०: लेन पास्को, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५७: थेल्स्टन पेन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९: सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
- ११३०: पोप ऑनरियस दुसरा.
- १२१९: मिनामोटो नो सानेटोमो, जपानी शोगन.
- १३२२: अँड्रोनिकस, बायझेन्टाईन सम्राट.
- १६६०: चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.
- १८८३: रिचर्ड वॅग्नर, जर्मन संगीतकार.
- १९०१: जयवंतसिंग, शरीर शास्त्रज्ञ.
- १९१४: लल्फ़ान्सो बर्टिलान, मानववंश शास्त्रज्ञ.
- २०१२: अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार.
No comments:
Post a Comment