एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk 13 January 2018 - Hindi / English / Marathi
Hindi
राष्ट्रीय
- रेल मंत्रालय ने रेल यातायात की प्रवाह और अधिकतम माल ढुलाई संचालन योजना में मदद के लिए यह एप्लीकेशन लांच किया है - स्मार्ट फ्रेट ऑपरेशन आप्टिमाइजेशन एण्ड रियल टाइम इन्फोर्मेशन (स्फूर्ति)
- इस संस्थान ने टिकटों की प्रिंटिंग के लिए ओसीआर किओस्क मशीनें शुरू कीं हैं - भारतीय रेलवे
- निर्वाचन आयोग ने इलेक्ट्रॉनिक और सोशल मीडिया के विस्तार के मद्दनेजर इस कानून की धारा-126 में बदलाव पर सुझाव देने के लिए 14 सदस्यों की समिति गठित की है - जनप्रतिनिधित्व कानून
- इस राज्य की सरकार सीवर सफाई के लिए रोबोट का इस्तेमाल करेगी - केरल
- दक्षिण अमेरिकी देश इक्वाडोर ने इन्हें नागरिकता प्रदान की है - विकीलीक्स के संस्थापक जूलियन असांजे
- इस देश की प्रतिनिधि सभा ने 11 जनवरी 2018 को एक महत्वपूर्ण निगरानी कानून पारित किया - अमेरिका
- दक्षिण कोरिया और इस संस्था के एक आधिकारिक प्रतिनिधिमंडल ने ऑटोमोबाइल, रक्षा और टेक्सटाइल क्षेत्रों पर ध्यान केंद्रित करते हुए गुजरात और पूर्वी एशियाई देशों के उद्योगों के बीच सहयोग हेतु समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए - गुजरात चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री (जीसीसीआई)
- इन प्रसिद्ध कथाकार और जनवादी लेखक संघ के राष्ट्रीय अध्यक्ष का निधन हो गया है - दूधनाथ सिंह
- सुप्रीम कोर्ट कोलेजियम ने इन वरिष्ठ अधिवक्ता को सीधे सुप्रीम कोर्ट जज बनाये जाने की सिफारिश की है - इंदु मल्होत्रा
- विश्व रजत पदक विजेता सोनिया लाठेर इस शहर में हो रही राष्ट्रीय महिला मुक्केबाजी चैंपियनशिप के फाइनल में पहुंच गई हैं - रोहतक
- इन्होंने मैथ्यू एबडन को हराकर कूयोंग ख़िताब जीता है - पाब्लो कार्रेनो बुस्टा
- भारत में इस महापुरुष की जयन्ती, अर्थात 12 जनवरी को प्रतिवर्ष राष्ट्रीय युवा दिवस के रूप में मनाया जाता है - स्वामी विवेकानन्द
- इस राज्य में स्थित मुल्लपेरियार बांध पेरियार नदी पर स्थित एक गुरुत्व बांध है - केरल
English
National
- A new app to track both passenger and freight trains has been launched by railways - SFOORTI
- Indian Railways introduced this facility for quick printing of tickets booked through UTS Mobile App for suburban commuters - OCR Kiosk Machines
- Election Commission has constituted a 14-member committee to suggest changes to Section 126 of the - Representation of the People Act
- State govt. to end age-old practice of manual scavenging by engaging robots to clean the sewers – Kerala
International
- Ecuador has granted citizenship to - Julian Assange
- The US House of Representatives has passed this Law - Crucial surveillance law
- The Gujarat Chamber of Commerce and Industry (GCCI) has signed a MoU for Business co-operation with – South korea
Person In News
- The Famous Hindi litterateur has passed away recently - Doodhnath Singh
- He has been appointed as the Chairman of the Geneva-based World Business Council for Sustainable Development (WBCSD) - Sunny Verghese
- She will be the first woman lawyer to be directly elevated from the Bar to the Supreme Court as a judge – Indu Malhotra
Sports
- She has advanced to the finals of the National Women's Boxing Championships in Rohtak – Sonia Lather
- He has lifted the Kooyong title after defeating Matthew Ebden - Pablo Carreno Busta
General Knowledge
- Every year 12 January is observed as the National youth in India to commemorate the birthday of - Swami Vivekananda
- The Mullaperiyar Dam is a masonry gravity dam on the Periyar River is located in - Kerala
Marathi
राष्ट्रीय
- 12 जानेवारी 2018 रोजी देशभरात या संकल्पनेखाली ‘राष्ट्रीय युवा दिवस’ साजरा करण्यात आला - युथ फॉर डिजिटल इंडिया.
- ॲपच्या माध्यमातून भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) तंत्रज्ञानाचा वापर करुन मालगाडयांच्या वाहतूकीवर लक्ष ठेवण्यासाठी हे ॲप सुरू केले गेले - स्मार्ट फ्रेईट ऑपरेशन ऑप्टीमायझेशन अँड रियल टाईम इन्फॉर्मेशन (SFOORTI).
- या शहरात मोबाईल ॲपद्वारे तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी ऑप्टिकल कॅरक्टर रिकॉगनिशन (OCR) किओस्क यंत्र सुरु करण्यात आले - मुंबई.
- "शांतता काळात" वृत्तवाहिन्या आणि सामाजिक माध्यमांमुळे होणार्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी आणि या कायद्याच्या कलम 126 मध्ये बदल सुचविण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेश सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक 14 सदस्यीय समितीची स्थापना केली – लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951.
- NITI (राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था) आयोगाने एप्रिल 2018 पर्यंत देशातल्या इतक्या ‘महत्वाकांक्षी’ जिल्ह्यांना क्रमवारी प्रदान करण्याचा निर्णय घेतला - 115.
- या राज्याने ‘जेनरोबोटीक्स’ या स्टार्टअपद्वारा विकसित 'बंडीकूट' नामक रोबोटच्या मदतीने सांडपाण्यासाठी असलेल्या भूमिगत नाला साफ ठेवण्याकरिता करार केला - केरळ.
- ISRO चा 12 जानेवारी 2018 रोजी अवकाशात सोडण्यात आलेला भारताचा 100 वा उपग्रह हा आहे - कार्टोसॅट-2 शृंखलेतला तीसरा उपग्रह.
आंतरराष्ट्रीय
- या देशाच्या संसदेत महत्त्वपूर्ण असा एक पाळतीसंबंधी कायदा मंजूर केला गेला, जो देशाच्या खाजगी संपर्काचा वापर करण्याकरिता आणि हस्तक्षेपासाठी देशाच्या गुप्तचर यंत्रणेच्या क्षमतेला आणखी मजबूत करणार – अमेरिका.
- 12 जानेवारी 2018 रोजी या शहरात कृषी व वनीकरण विषयावर चौथी ‘ASEAN-भारत मंत्रिस्तरीय बैठक’ संपन्न झाली - नवी दिल्ली,भारत.
क्रीडा
- भारतात राष्ट्रीय महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2018 स्पर्धा या ठिकाणी खेळली जात आहे – रोहतक.
- या खेळाडूने मॅथ्यू एबडन याचा पराभव करून ‘2018 कूयोंग टेनिस’ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले - पाब्लो कार्रेनो बुस्टा.
चर्चेत असलेली व्यक्ती
- ही महिला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी थेट नियुक्त करण्यात आलेल्या प्रथम महिला न्यायाधीश ठरल्या आहेत - इंदू मल्होत्रा.
- या देशाने विकीलीक्स कंपनीचे संस्थापक ज्युलियन एसेंज हिला नागरिकत्व बहाल केले – इक्वेडोर.
- भारताच्या उत्तरप्रदेशच्या साहित्य भूषण सन्मान प्राप्त प्रसिद्ध साहित्यकार यांचे निधन झाले - दुधनाथ सिंह.
महाराष्ट्र विशेष
- भरता सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे क्रुझ पर्यटन प्रकल्पांतर्गत 2.41 लाख कोटी रुपयांच्या इतक्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली - 86.
सामान्य ज्ञान
- या साली स्थापित दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (ASEAN) हा ब्रुनेई दरुसालेम, कंबोडिया, म्यानमार, मलेशिया, फिलीपीन्स, सिंगापूर, लाओ PDR, इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या राष्ट्रांचा क्षेत्रीय आंतरसरकारी समूह आहे - सन 1967 (8 ऑगस्ट).
- हा भारताचा जवळपास 640 टन वजनी सर्वात भारी अग्निबाण आहे आणि हे सर्वाधिक वजनी उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे - जियोसिंक्रोनस सॅटलाइट लॉंच व्हेइकल मार्क-III (GSLV Mk-III).
- 1962 साली स्थापित इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) याच्या जागी स्थापित करण्यात आलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याचे या ठिकाणी मुख्यालय आहे - बंगळुरू.
- या साली NITI आयोग (राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था) भारत सरकारच्या ‘योजना आयोग’ च्या जागी तयार केले गेले – सन 2015.
- भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व निम-न्यायिक संस्था आहे. ECI ची स्थापना या साली केली गेली – सन 1950 (25 जानेवारी).
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार, स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीत हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ घोषित केले गेले - सन 1984.
- भारतात सन 1984 पासून दरवर्षी या दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिवस’ साजरा करण्यात येतो - 12 जानेवारी.
- ही महिला सर्वोच्च न्यायालयाची प्रथम महिला न्यायाधीश होती - एम. फातिमा बीवी (1989).
- भारतीय घटनेच्या या परिच्छेदामध्ये सर्वोच्च न्यायालयांच्या स्थापनेसंबंधी आणि भारतीय सरन्यायाधीशांच्या नियुक्तीसंदर्भात तरतूद आहे - परिच्छेद 124.
- हा खरेदी करणारा आणि विक्रेत्यामध्ये होणारा एक करार आहे, जो सरकारी कर्जरोख्यांसारख्या कोणत्याही व्याजाने मिळणार्या मालमत्तेच्या भविष्यातील वितरणास सहमती देतो - व्याजदर भविष्य (IRF).
No comments:
Post a Comment