एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk १८ जनवरी २०१८ इवनिंग न्यूज़- हिंदी/मराठी/इंग्लिश
Hindi
राष्ट्रीय
- केंद्र सरकार ने इस यात्रा पर दी जाने वाली सब्सिडी को समाप्त कर दिया है - हज यात्रा
- इस राज्य के वित्त मंत्री हसीब द्राबू ने राज्य में व्यावसायिक गतिविधियों को विस्तार देने और उन्हें प्रोत्साहित करने के लिए एक विशेष औद्योगिक विकास योजना की घोषणा की है - जम्मू और कश्मीर
- प्रधानमंत्री मोदी ने राजस्थान राज्य के इस शहर में स्थित राजस्थान रिफाइनरी के कार्य का शुभारंभ किया है - बाड़मेर
- यह वर्ष 2016 के लिए संगीत नाटक अकादमी अध्येतावृत्तियां और संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करेंगे - राष्ट्रपति रामनाथ कोविंद
- इस देश में दुनिया के पांचवें सबसे बड़े हीरे का अनावरण किया गया है - लेसोथो
- इस देश के प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू ने 16 जनवरी 2018 को नयी दिल्ली में भू-राजनीतिक सम्मेलन ‘रायसीना संवाद’ के तीसरे संस्करण का उद्घाटन किया - इजराइल
- भारत-अमेरिका संयुक्त सैन्य अभ्यास 'वज्र प्रहार 2018' इस स्थान पर आयोजित किया जाएगा - सिएटल
- इन वरिष्ठ भाजपा नेता और पूर्व एमएलसी का हाल ही में पुणे में निधन हो गया - प्रोफेसर नारायण सदाशिव फरांदे
- हाल ही में मुंबई (महाराष्ट्र) में इस दिग्गज छायाकार का निधन हो गया है - डब्ल्यू बी राव
- भारत और अफगानिस्तान के ऐतिहासिक पहले टेस्ट मैच की मेजबानी इस शहर को मिली है – बेंगलुरू
- इस देश की पुरुष हॉकी टीम ने डबल-लेग फोर नेशंस इन्विटेशनल टूर्नामेंट के अपने शुरुआती मैच में जापान को 6-0 से हराया है – भारत
- माही बजाज सागर बांध इस राज्य में स्थित है - बांसवाड़ा, राजस्थान
- अफ्रीकी देश लेसोथो की राजधानी है - मासेरु
English
National
- Central govt. has withdrawn the subsidy for the pilgrims of – Haj
- New Industrial Development scheme is introduce in – J&K
- Prime Minister Narendra Modi launched the commencement of work of an oil refinery in –Rajasthan
- Sangeet Natak Akademi Fellowships and Sangeet Natak Akademi Awards for 2016 will be conferred by – President, Ram Nath kovind
International
- World’s fifth largest diamond has been unveiled in – Lesotho
- This Country’s Prime Minister has inaugurated the third edition of the geo-political conference – Raisina Dialogue 2018 – Israel
- The Indo-US joint military exercise ‘Vajra Prahar 2018’ will be held in – Seattle
Person in News
- The senior BJP leader and former Maharashtra Legislative Council (MLC), passed away recently in Pune - Narayana Sadashiv Pharande
- The veteran Cinematographer passed away recently in Mumbai, Maharashtra - W.B. Rao
Sports
- City, in India to host the Afghanistan's maiden Test in June 2018 – Bengaluru
- The Country’s men hockey team thrashed Japan 6-0 in its opening match of the double-leg Four Nations Invitational Tournament – India
General Knowledge
- The Mahi Bajaj Sagar Dam is located in – Rajasthan
- The capital and the largest city of Lesotho, an enclaved country in southern Africa- Maseru
Marathi
राष्ट्रीय
- या यात्रेला जाणार्या यात्रेकरूंना भारत सरकारकडून दिले जाणारे अनुदान चालू वर्षापासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला – हज यात्रा.
- जम्मू-काश्मीरच्या विशेष औद्योगिक विकास योजनेअंतर्गत केंद्रीय भांडवली गुंतवणूक अनुदानाच्या इतका भाग प्रकल्पांना व यंत्रसामग्रीसाठी आणि हॉटेलच्या बांधकामासाठी प्रदान केले जाणार - 30%.
- या ठिकाणी ‘मॅनेजींग डिसरप्टीव्ह ट्रांझिशन्स: आयडियाज, इंस्टिट्यूशन अँड इडियम’ या संकल्पनेखाली तिसरी 'रायसीना संवाद’ या भू-राजनैतिक परिषद ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन यांच्याद्वारा आयोजित करण्यात आली - नवी दिल्ली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानच्या या जिल्ह्यात राजस्थानच्या एकमेव तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला - बाडमेर (पचपदरा येथे).
- शाळांना स्मार्ट बोर्डने सज्ज आणि डिजिटल करण्यासाठी भारत सरकारकडून हे अभियान चालवले जाणार आहे - ऑपरेशन डिजिटल बोर्ड.
- वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल (ASER)-2017 च्या ‘बियोंड बेसिक’ राष्ट्रीय अहवालासाठी यावेळी प्रथमच मुलांच्या ऐवजी या वयोगटातल्या युवांचे सर्व्हेक्षण केले गेले - 14-18 वर्ष.
- भारतात शिक्षणाचा अधिकार कायदा या साली लागू केला गेला – वर्ष 2009.
आंतरराष्ट्रीय
- आफ्रिकेच्या या देशात ‘डी’ रंग श्रेणीमधील 910 कॅरट वजनी हिरा सापडला, जो जगात या गुणवत्तेचा पाचवा सर्वात मोठा हिरा आहे - लेसोथो.
- भारत-अमेरिका संयुक्त लष्करी युद्धाभ्यास 'वज्र प्रहार 2018' या ठिकाणी आयोजित केले जाणार – सिएटल.
क्रीडा
- क्रिकेटच्या इतिहासात हा देश 14 जून 2018 पासून बेंगळुरूमध्ये भारत विरुद्ध आपली पहिली कसोटी मालिका खेळणार - अफगानिस्तान.
- ICC ने जून 2017 मध्ये या दोन देशांना कसोटी खेळणारा देश हा दर्जा प्रदान केला होता - अफगानिस्तान (11 वा) आणि आयरलँड (12 वा).
- या संघाने केनिया विरूद्धच्या ग्रुप ‘ए’ सामन्यामध्ये जिंकून ICC अंडर-19 विश्वचषक स्पर्धा जिंकली – न्यूझीलंड.
चर्चेत असलेली व्यक्ती
- वर्ष 2016 साठी या 4 प्रख्यात कलाकार आणि विद्वानांना ‘संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती (अकादमी रत्न)’ प्रदान करण्यात आले - अरविंद पारिख, आर.वेड्डावली, रामगोपाल बजाज आणि सुनील कोठारी.
- 2000 साली गृहमंत्रालयाने गुन्हेगारी न्याय यंत्रणेतल्या सुधारणा या संदर्भात या व्यक्तीच्या नेतृत्वात समितीची स्थापना केली होती - व्ही. एस. मलिमथ (केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश).
- ही महिला सुखोई-30 या लढाऊ विमानातून प्रवास करणाऱ्या भारतातल्या पहिल्या संरक्षणमंत्री ठरल्या आहेत - निर्मला सीतारामन.
सामान्य ज्ञान
- ही 2016 सालापासून नवी दिल्लीत ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित होणारी बहुपक्षीय परिषद आहे - रायसीना संवाद.
- ‘संगीत नाटक अकादमी शिष्यवृत्ती आणि पुरस्कार (अकादमी रत्न आणि अकादमी पुरस्कार)’ हा या साली स्थापित भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाटक प्रबोधिनीकडून कलाकारांना देण्यात येणारा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान आहे – वर्ष 1953.
- भारतामध्ये सर्व प्राथमिक शाळांमध्ये किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सालापासून ‘ऑपरेशन ब्लॅकबोर्ड’ हे अभियान चालविले - वर्ष 1987.
No comments:
Post a Comment