Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, January 18, 2018

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk 17 January 2018 - Hindi / English / Marathi

    Views

    एक पंक्ति में Online - एका ओळीत-Gk 17 January 2018 - Hindi / English / Marathi

    Hindi


    राष्ट्रीय
    • इन्होंने खेलो भारत गान का अनावरण किया है - राज्‍यवर्द्धन सिंह राठौर
    • रायसीना वार्ता 2018 का तीसरा संस्करण आयोजित किया जाएगा - नयी दिल्ली में
    • गृह मंत्री ने इस शहर में आपदा प्रतिरोधी बुनियादी ढांचे पर अंतर्राष्‍ट्रीय कार्यशाला का उद्घाटन किया है - नयी दिल्ली
    • देश में स्वास्थ्य देखभाल पर होने वाले कुल व्यय का केवल इतने प्रतिशत हिस्सा ही सार्वजनिक क्षेत्र का है - 30%
    अंतर्राष्ट्रीय
    • केंद्रीय कानून एवं न्याय और इलेक्ट्रॉनिक्स एवं आईटी मंत्री रवि शंकर प्रसाद ने भारत के राष्ट्रीय ज्ञान नेटवर्क (नेशनल नॉलेज नेटवर्क) और इस देश के लर्न नेटवर्क के बीच गीगाबिट कनेक्टिविटी का उद्घाटन किया - श्रीलंका
    • बांग्‍लादेश, भारत और इस देश ने यात्री वाहनों की आवाजाही के लिए परिचालनगत प्रक्रियाओं पर सहमति जताई है - नेपाल
    • इस देश की सरकार ने 15 जनवरी 2018 को अपनी राजधानी इस्तांबुल के लिए बनाई जाने वाले नई नहर के मार्ग का अनावरण किया - तुर्की
    व्यक्ति विशेष
    • इस देश के प्रधानमंत्री मिहाई ट्यूडोज ने अपने पद से इस्तीफा दे दिया है - रोमानिया
    • इन पूर्व केंद्रीय मंत्री का 78 वर्ष की आयु में निधन हो गया - रघुनाथ झा
    • हाल ही में कई टीवी धारावाहिकों में रोल निभा चुकी इस वरिष्ठ अभिनेत्री का निधन हो गया है - चारु रोहतगी
    खेल
    • भारतीय मुक्केबाजों ने सर्बिया के सोंबोर में चल रहे सातवें नेशंस कप टूर्नामेंट में इतने स्वर्ण पदक जीते हैं - 11
    • यू -19 विश्वकप में भारत ने पापुआ न्यू गिनी को इतने विकेट से हराया है - 10
    सामान्य ज्ञान
    • केन्द्रीय भारतीय भाषा संस्थान (सीआईआईएल) स्थित है - मैसूर, कर्नाटक
    • व्यापारियों के लिए आधार से जुड़ी अखिल भारतीय भुगतान सेवा की शुरूआत करने वाला पहला बैंक - आईडीएफसी बैंक

    English


    National

    • The Khelo India Anthem unveiled by - Ministry of Youth Affairs and Sports Rajyavardhan Singh Rathore
    • The 3rd edition of Raisina Dialogue 2018 will be held in – New Delhi
    • The city is hosting the International Workshop on Disaster Resilient Infrastructure (IWDRI) – New Delhi
    • Percentage Public sector accounts for the total healthcare expenditure in India – 30%

    International

    • Ravi Shankar Prasad inaugurated the gigabit connectivity between the National Knowledge Network of India and LEARN network of - Sri Lanka
    • Three countries have agreed on operating procedures for movement of Passenger Vehicles include Bangladesh, India and – Nepal
    • The Turkish government unveiled the route of its planned new canal for Istanbul, a hugely ambitious - 45 kilometer project

    Person in News

    • He has resigned after losing party support - Romanian PM Mihai Tudose
    • Former Union Minister passed away recently at the age of 78 – Raghunath Jha
    • TV actress, known for her roles in serials like Iss Pyaar Ko Kya Naam Doon and Uttaran, passed away - Charu Rohatgi

    Sports

    • No. of gold medals India has won in the Nation's Cup tournament – Eleven
    • In U-19 World Cup: India beat Papua New Guinea by - 10 wickets

    General Knowledge

    • The Central Institute of Indian Languages (CIIL) is located in – Karnataka
    • The first Bank in India to launch aadhaar-linked cashless merchant solution – IDFC Bank




    Marathi


    राष्ट्रीय

    • सर्वोच्च न्यायालयाने अतिमहत्त्वपूर्ण प्रकरणांच्या सुनावणीसाठी भारताचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेत या 5 न्यायाधीशांचे एक संवैधानिक खंडपीठ तयार केले - ए. के. सीकरी, ए. एम. खानविलकर,डी. वाय. चंद्रचूड आणि अशोक भूषण.
    • वर्तमानातल्या UIDAI बॉयोमेट्रिक प्रमाणीकरणाच्या या दोन पद्धतीसोबतच आधार सत्यापनासाठी एक अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्य म्हणून ‘चेहर्‍याची ओळख’ सादर केले जात आहे - फिंगरप्रिंट आणि आयरिस.
    • रेटिंग संस्था ICRA च्या अहवालानुसार, भारतात आरोग्यसेवावरील सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक ही देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) च्या इतक्या टक्क्याहून कमी आहे - 1.5%.

    आंतरराष्ट्रीय

    • भारताचे राष्ट्रीय ज्ञान जाळे (NKN) आणि या देशाच्या LEARN जाळ्यादरम्यानच्या गिगाबिट कनेक्टिव्हिटीचे उद्घाटन करण्यात आले - श्रीलंका
    • बांग्‍लादेश, भारत आणि नेपाळ या देशांनी जून 2015 मध्ये केलेल्या या करारांतर्गत उप-क्षेत्रात प्रवासी वाहनांच्या आवागमणासाठी क्रियान्वयन प्रक्रियांच्या मुळ विषयावर सहमती दिली आहे - बांग्‍लादेश-भुटान-भारत-नेपाळ (BBIN) मोटर वाहन करारनामा (MVA).
    • टर्कीच्या सरकारने या शहारासाठी 45 किलोमीटर (28 मैल) लांबीचा त्यांचा नियोजित कालवा मार्ग अनावरीत केला - इस्तंबूल.
    • या जातीच्या माशीच्या अध्ययनातून, अमेरिकेमधील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील शास्त्रज्ञांनी एक अशी पद्धत विकसित केली आहे की, ज्याद्वारे जिवंत माशीमध्ये वास्तविक वेळेत संप्रेषणाची जोडणी आणि त्यामधील प्रवाह सहजपणे पाहता येऊ शकते - ड्रोसोफिला फ्रूट्स.

    क्रीडा

    • भारत सरकारकडून अनावरीत ‘खेलो इंडिया’ गीताची संकल्पना या संस्थेद्वारे तयार केली गेली आहे - ओगिलवाई.
    • भारतीय मुष्टियोद्ध्यांनी या ठिकाणी खेळलेल्या ‘नेशन्स कप टूर्नामेंट फॉर ज्युनियर अँड यूथ वुमन 2018’ या स्पर्धेत 11 सुवर्णपदके पटकावली आणि दोन्ही संघांनी स्पर्धेचे एकूणच विजेतेपद पटकावले - सोम्बोर (सर्बिया)
    • जर्मनीच्या पाचव्या स्वेन लेंज मेमोरिअल स्पर्धेत या भारतीय ज्युनिअर मुष्टियोद्ध्याला स्पर्धेतला सर्वोत्तम मुष्टियोद्धा म्हणून निवडण्यात आले - भावेश कट्टमणी (52 किलो).

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • या मध्य-पूर्व युरोपमधील देशाच्या पंतप्रधान मिहाई ट्यूडोज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला - रोमानिया.
    • पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात अवजड उद्योग राज्यमंत्री राहिलेल्या रघुनाथ झा यांचे निधन झाले - बिहार.

    महाराष्ट्र विशेष

    • औरंगाबाद परिक्षेत्राच्या या विशेष पोलीस महानिरीक्षकाने मुंबई येथे राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत 4 सुवर्णपदक मिळवले - मिलिंद भारंबे.
    • मुंबई येथे राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत ग्रामीण विभागाच्या या महिला पोलीस अधीक्षकाने अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली - आरती सिंह.
    • मुंबई येथे राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत या खेळाडूने बॉक्सिंगमध्ये 52 किलो वजन गटात सुवर्णपदक आणि सर्वोत्तम बॉक्सरचा किताब पटकावला - रफिउद्दीन कादरी.
    • महाराष्ट्र विधान परिषदेच्या या माजी सभापतीचे पुण्यात निधन झाले - प्रा. ना. स. फरांदे.
    • एकेकाळी दरोडे घालण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात कुप्रसिद्ध असलेल्या या व्यक्तीचे वयाच्या 102 व्या वर्षी निधन झाले - बापू बिरू वाटेगावकर.

    सामान्य ज्ञान

    • या दक्षिण-पूर्व युरोपियन देशाची राजधानी शहर बुकारेस्ट आणि चलन ल्यू हे आहे - रोमानिया.
    • बांग्‍लादेश-भुटान-भारत-नेपाळ (BBIN) मोटर वाहन करारनामा (MVA) हा ऐतिहासिक MVA वर या साली भुटानच्या थिम्‍पूमध्ये BBIN देशांनी केला – सन 2015 (15 जून).
    • भारताचे हे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) द्वारे विकसित एक अत्याधुनिक राष्ट्रव्यापी जाळे आहे, जे 40/100 गिगाबाइट प्रति सेकंद (GBps) या अल्ट्रा-हाय स्पीड कोर क्षमतेसह देशभरातल्या सर्व विद्यापीठ, शोध संस्था, पुस्तकालये, प्रयोगशाळा, आरोग्य देखरेख आणि कृषी संबंधित संस्था यांना जोडते - राष्ट्रीय ज्ञान जाळे (NKN).



    No comments:

    Post a Comment