Oneline - एक पंक्ति में -एका ओळीत -GK 23 December 2017
Hindi
राष्ट्रीय
- सरकार ने तत्काल प्रभाव से चना और इस दाल पर 30 प्रतिशत आयात शुल्क लगाने का निर्णय लिया है - मसूर
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआई) ने राजमार्ग परियोजनाओं के लिए घरेलू एवं विदेशी निवेश आकर्षित करने हेतु बनाया है - राष्ट्रीय राजमार्ग निवेश संवर्धन प्रकोष्ठ (एनएचआईपीसी)
- भारतीय तट रक्षक के महानिदेशक राजेन्द्र सिंह ने इस राज्य में छह 105 एम अपतटीय निगरानी जहाज (ओपीवी) की श्रृंखला में छठा भारतीय तट रक्षक जहाज सुजय को कमिशन किया है - गोवा
- इस मंत्रालय ने ‘भारत में सौर रूपान्तरण के लिए सतत रूफटॉप कार्यान्वयन (सृष्टि)’ पर एक अवधारणा पत्र जारी किया है - नवीन एवं नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (एमएनआरई)
- केंद्र ने यह विधेयक रद्द करने के लिए अगस्त 2015 में लोकसभा में उपभोक्ता संरक्षण विधेयक पेश किया था - उपभोक्ता संरक्षण विधेयक 1986
अंतरराष्ट्रीय
- दक्षिण अफ्रीका की सत्तारूढ़ पार्टी ने इस देश में दूतावास को डाउनग्रेड करने का संकल्प लिया है - इजराइल
- यूएनजीए ने इस स्थान पर अमेरिकी निर्णय को खारिज किया है - यरूशलेम
- इस देश ने पहली बार 2040 तक सभी तेल और गैस उत्पादन पर रोक के लिए कानून पारित किया है – फ़्रांस
व्यक्ति विशेष
- रमेश कुंतल मेघ ने इस भाषा का साहित्य अकादमी पुरस्कार जीता है - हिंदी
- अंग्रेजी भाषा के उपन्यास द ब्लैक हिल के लिए साहित्य अकादमी पुरस्कार इन्होंने जीता है - ममंग दई
- इस अभिनेत्री को ‘ज़ी सिने अवार्ड’ 2018 समारोह में ग्लोबल आइकन एक्सट्रा ऑरडेनेरी अवार्ड से सम्मानित किया गया है - प्रियंका चोपड़ा
खेल
- आईसीसी की सालाना सर्वश्रेष्ठ वनडे टीम में भारत की ओर से इन्हें चुना गया है - मिताली राज और एकता बिष्ट
- भारत की बायें हाथ की स्पिनर आईसीसी द्वारा घोषित साल की सर्वश्रेष्ठ वनडे और टी20 दोनों टीमों में जगह बनाने वाली एकमात्र क्रिकेटर रहीं - एकता बिष्ट
सामान्य ज्ञान
- राष्ट्रीय गणित दिवस मनाया जाता है - 22 दिसम्बर
- उपभोक्ता संरक्षण विधेयक भारत में इस वर्ष में लाया गया था - 1986
English
National
- Centre imposes 30% Import Duty on Masoor (Lentils) and - Chana (Chickpeas)
- To attract domestic as well as overseas investments, NHAI created – NHIPC
- Indian Coast Guard Ship “Sujay”, was commissioned by Director General Indian Coast Guard Shri Rajendra Singh at - Goa
- With a view to accelerate the deployment of rooftop solar power in the country, the Ministry of New and Renewable Energy (MNRE) has prepared a concept note - SRISTI.
- Union Cabinet approves new - Consumer Protection Bill
International
- South Africa's ruling party resolves to downgrade embassy in – Israel
- UNGA rejects US decision on – Jerusalem
- Country’s parliament has recently approved a law banning all exploration and production of oil and natural gas by 2040 - France
Person In News
- He has won Sahitya Akademi award 2017 in English- Mamang Dai
- He has won Sahitya Akademi award 2017 in Hindi - Ramesh Kuntal Megh
- Indian personality has won the Global icon award at the Zee Cine Awards 2018 – Priyanka Chopra
Sports
- She is named in the ICC Women’s ODI Team of the Year- Mithali Raj
- She is the alone women cricketer cricketer to find a place in the both the ODI and T20 Teams of the year – Ekta Bisht
General Knowledge
- Every year 22nd December is observed as the – National Mathematics Day
- Consumer Protection Act, an Act of the Parliament of India to protect the interests of consumers in India was introduced in – 1986
Marathi
राष्ट्रीय
- डिसेंबर 2017 मध्ये केंद्र शासनाने तात्काळ प्रभावाने चणा आणि मसूर यावर इतका आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला - 30%.
- या मंडळाने महामार्ग प्रकल्पांसाठी देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याहेतु एक ‘राष्ट्रीय महामार्ग गुंतवणूक प्रोत्साहन कक्ष (NHIPC)’ तयार केले - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI).
- किनाऱ्यापासून 105 मीटरपर्यंतच्या गस्तीसाठीच्या 6 नौकांच्या मालिकेतली ही सहावी नौका भारतीय तटरक्षक दलाच्या भारतीय सेवेत दाखल करण्यात आली - ICGS सुजय.
- नव व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने भारतात सोलर फोटोव्होल्टाइक (PV) मॉड्यूलची उत्पादन क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने निर्मात्यांना वित्तीय मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना आखत आहे - सोलर पीव्ही विनिर्माण योजना.
- देशात सौरऊर्जेसाठी छतांच्या वापरास चालना देण्यासंदर्भात नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने हा उपक्रम सुरू करणार आहे - सस्टेनेबल रुफटॉप इंप्लिमेन्टेशन फॉर सोलर ट्रान्सफिगरेशन ऑफ इंडिया (SRISTI).
- ग्रामीण टपाल कार्यालयाच्या शाखा अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यासाठी 21 डिसेंबर 2017 रोजी 1400 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला - डिजिटल ॲडव्हान्समेंट ऑफ रुरल पोस्ट ऑफिस फॉर ए न्यू इंडिया (DARPAN/दर्पण).
- केंद्रीय मंत्रिमंडळाने जुन्या या कायद्याच्या जागी आणण्यासाठी ‘नवीन ग्राहक संरक्षण विधेयक-2017’ मंजूर केला - ग्राहक संरक्षण अधिनियम-1986.
- या राज्याच्या विधानसभेने बनावट दारू प्रकरणातील आरोपीला मृत्युदंड आणि जन्मठेपेची शिक्षा देणारा विधेयक मंजूर केला - उत्तर प्रदेश.
आंतरराष्ट्रीय
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 128 देशांनी या शहराला इस्रायलची राजधानी मानण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाविरुद्ध मतदान केले - जेरुसलेम.
- डिसेंबर 2017 मध्ये रशियाने या अरब देशासोबतच्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारण्याच्या करारावर स्वाक्षरी केली - सूदान.
- युरोपिय संघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने ब्रिटिश पासपोर्टला बरगंडी रंगाच्या ऐवजी हा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे - फिकट नीळा (1921 सालापूर्वीचाच).
- या देशाच्या सत्ताधारी पक्षाने इस्रायलमधील देशाचे दूतावास अवनत करण्याची शासनाकडे मागणी केली आणि एकमताने रमात गान येथील दूतावास "संपर्क कार्यालय" मध्ये बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला - दक्षिण आफ्रिका.
क्रीडा
- या दोन महिला खेळाडूंची ‘ICC महिला ODI टिम ऑफ द इयर’ यामध्ये निवड करण्यात आली - मिताली राज आणि एकता बिस्त.
- ‘ICC महिला ODI टिम ऑफ द इयर’ ची कर्णधार ही खेळाडू आहे – हीथर नाइट (इंग्लंड).
- ‘ICC महिला टी-20 इंटरनॅशनल टिम ऑफ द इयर’ ची कर्णधार ही खेळाडू आहे – स्टेफाने टेलर (वेस्टइंडीज).
चर्चेत असलेली व्यक्ती
- ‘राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पुरस्कार 2016-17’ चा विद्यापीठ गटातला प्रथम पुरस्कार या विद्यापीठाला जाहीर झाला - गुजरात विद्यापीठ (कुलगुरु डॉ. हिमांशू पांड्या आणि NSS कार्यक्रम समन्वयक डॉ. नटवरलाल वर्मा).
- ‘विश्व मिथक सरीत सागर’ या टीकात्मक साहित्यासाठी या हिंदी साहित्यकाराला ‘साहित्य अकादमी पुरस्कार-2017’ जाहीर झाला - रमेश कुंतल मेघ.
- महाराष्ट्राच्या या कवीला त्यांच्या मराठी कवितासंग्रह ‘बोलावे ते आम्ही..’) यासाठी ‘साहित्य अकादमी पुरस्कार-2017’ मिळाला - श्रीकांत देशमुख.
- मनोरंजन क्षेत्रातल्या कमाईच्या अंदाजावर आधारित ‘2017 फोर्बस् इंडिया सेलिब्रिटीज’ च्या 100 नावांच्या यादीत हा भारतीय अभिनेता शीर्ष स्थानी आहे - सलमान खान.
- नवनिर्वाचित गुजरात विधानसभेतील भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून यांची निवड करण्यात आली - विजय रुपाणी.
सामान्य ज्ञान
- साहित्य अकादमी पुरस्कार इतक्या प्रमुख भारतीय भाषांमध्ये साहित्यात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे - 24.
- सन 1990 मध्ये स्थापित आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे मुख्यालय येथे आहे – दुबई,UAE.
- स्वयंसेवी सामुदायिक सेवेच्या माध्यमातून युवा विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्व व चरित्राचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही या साली सुरू करण्यात आलेली भारतीय योजना आहे – सन 1969.
No comments:
Post a Comment