Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, December 19, 2017

    Oneline - एक पंक्ति में -एका ओळीत -GK

    Views
    Oneline - एक पंक्ति में -एका ओळीत -GK

    Hindi


    राष्ट्रीय
    • एमआई 8 "प्रताप" हेलिकॉप्टरों को रिटायर करने के लिए इस शहर में एक समारोह आयोजित किया गया - बेंगलुरु
    • लाडली फाउंडेशन और इस राज्य की पुलिस ने मिलकर 'रन फॉर लाडली' हाफ मैराथन का आयोजन किया - दिल्ली
    • इस राज्य ने भारत के पहले सामाजिक लेखा परीक्षा कानून की शुरुआत की है - मेघालय
    अंतर्राष्ट्रीय
    • द्विपक्षीय सैन्य अभ्यास "एकुवेरिन 2017" का 8वां संस्करण भारत और इस देश के मध्य आयोजित किया गया - मालदीव
    • इस शब्द को ऑक्सफोर्ड शब्दकोश के द्वारा वर्ष का शब्द कहा गया है - यूथक्वेक
    व्यक्ति विशेष
    • सबैस्टियन पिनेरा ने इस देश के राष्ट्रपति पद का चुनाव जीता है - चिली
    • जुआन ऑरलैंडो हर्नान्डेज इस देश राष्ट्रपति पद के विजेता के रूप में घोषित किये गए - होंडुरास
    खेल
    • इन्होंने राष्ट्रमंडल कुश्ती चैंपियनशिप में स्वर्ण पदक जीता है - सुशील कुमार
    • इन्होंने दुबई वर्ल्ड सुपर-सीरीज फाइनल्स बैडमिंटन टूर्नामेंट में रजत पदक जीता है - पी.वी. सिंधू
    • भारतीय खिलाडिय़ों ने चीन के गुवांगझोउ में संपन्न हुये पहले वुशु सांदा एशियाई कप में इतने पदक जीते हैं - 10
    • भारत ने श्रीलंका को हराकर तीन एकदिवसीय अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैचों की श्रृंखला 2-1 से जीती है। इस श्रृंखला में इन्हें मैन ऑफ़ द सीरीज दिया गया है - शिखर धवन
    सामान्य ज्ञान
    • राष्ट्रीय आपदा प्रबंधन प्राधिकरण (एनडीएमए) का मुख्यालय स्थित है - नयी दिल्ली
    • लाख बहोसी अभयारण्य (एलबीएस) स्थित है - उत्तर प्रदेश

    English


    National

    • Phasing out ceremony of MI 8 “PRATAP” helicopters was held in – Bangalore
    • Home Minister Rajnath Singh flagged off 'Run For Laadli' half marathon in - New Delhi.
    • State govt. has launched India’s first social audit law - Meghalaya

    International

    • The 8th edition of bilateral military exercise “EKUVERIN 2017” has started between India and – Maldives
    • The word has been Named Word of the Year by Oxford Dictionaries - Youthquake

    Person In news

    • He has won the Chile's presidential election - Sebastian Pinera
    • Winner of the of presidential vote in Honduras election - Juan Orlando Hernandez
    • She is the newly appointed director of National Institute of Nutrition - R Hemalatha

    Sports

    • He has clinches gold at Commonwealth Wrestling Championships – Sushil Kumar
    • She has won silver at Dubai World Badminton Superseries Finals – PV Sindhu
    • He has won Silver medal in 48 Kg category at Wushu Sanda Asian Cup- Praveen
    • She has won Bronze medal in 65 Kg category at Wushu Sanda Asian Cup – Pooja Kadian
    • Player of the series of the India  Sri Lanka ODI series that concluded on 17thDecember – Shikhar Dhawan

    General Knowledge

    • The headquarters of National Disaster Management Authority (NDMA) is situated in – New Delhi
    • The Lakh Bahosi Sanctuary (LBS) is located in – Uttar Pradesh

    Marathi

    राष्ट्रीय

    • डिसेंबर 2017 मध्ये 1972 साली भारतीय वायुदलात समाविष्ट केले गेलेले या नावाने MI-8 हेलिकॉप्टर 45 सालाच्या सेवेनंतर निवृत्त होत आहे - ‘प्रताप’ हेलिकॉप्टर.
    • या भारतीय शहरात 16 ते 18 डिसेंबर 2017 या कालावधीत प्रथम ‘जागतिक संत्रा महोत्सव’ साजरा केला गेला – नागपूरमहाराष्ट्र.
    • लाडली फाउंडेशनच्या वतीने 17 डिसेंबर 2017 रोजी या शहरात "रन फॉर लाडली" अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते - नवी दिल्ली.
    • हे ‘समुदाय सहभाग व जनसेवा सामाजिक लेखापरिक्षण कायदा-2017’ करणारे भारतातले पहिले राज्य ठरले - मेघालय.

    आंतरराष्ट्रीय

    • UN-IMO च्या 'वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट (2018)' अनुसार, जगभरात सर्वाधिक संख्येने स्थलांतरण करणार्‍यांमध्ये या देशातील रहिवाश्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे – भारत (15.6 दशलक्षहून अधिक जवळपास 6%).
    • UN-IMO च्या 'वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट (2018)' अनुसार, 7.3 अब्ज जागतिक लोकसंख्येपैकी आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांमध्ये 2015 साली इतक्या लोकांचा समावेश आहे - अंदाजे 244 दशलक्ष.

    क्रीडा

    • दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या ‘2017 राष्ट्रकुल कुस्ती’ स्पर्धेत भारताच्या या खेळाडूने 74 किलो फ्रीस्टाईल गटात सुवर्णपदक जिंकले - सुशील कुमार.
    • UAE च्या दुबई येथे खेळल्या गेलेल्या ‘2017 BWF सुपरसिरिज’ स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने हे पदक जिंकले - रौप्य.
    • येथे खेळण्यात आलेल्या प्रथम ‘2017 वुशु सांदा आशियाई चषक’ स्पर्धेत भारतीय संघाने एकूण 10 पदके पटकवली – ग्वांगझू, चीन.
    • डिसेंबर 2017 मध्ये खेळण्यात आलेल्या भारत-श्रीलंका ODI क्रिकेट मालिकेचा मालिकावीर म्हणून या खेळाडूला निवडण्यात आले - शिखर धवन (भारत).

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • सेबॅस्टियन पिनरा यांनी या देशात नुकतीच झालेली राष्ट्रपती पदाची निवडणुक जिंकली - चिली.
    • जुआन ऑरलँडो हर्नांडेझ यांनी या देशाच्या राष्ट्रपती पदासाठी झालेली निवडणूक जिंकली - होंडुरास.

    सामान्य ज्ञान

    • BWF सुपर सीरिज ही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून या सालापासून या प्रकारच्या प्रमुख बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन केले जात आहे – सन 2007.
    • ‘राष्ट्रकुल कुस्ती’ अजिंक्यपद ही राष्ट्रकुल समूहातील देशांमधील शीर्ष कुस्तीपटूंसाठी सुरू केलेली स्पर्धा स्कॉटलंडच्या ग्लास्गो येथे या साली पहिल्यांदा खेळली गेली होती – सन 1985.
    • चिली या दक्षिण अमेरिकेमधील देशाची राजधानी ही आहे आणि देशाचे हे आहे – सॅंटियागो आणि चलन चिली पेसो.
    • या मध्य अमेरिकामधील देशाची राजधानी टेगुसिगल्पा ही आहे आणि होंडुरियन लंपिरा हे देशाचे चलन आहे - होंडुरास.

    No comments:

    Post a Comment