१९ डिसेंबर-दिनविशेष
गोवा मुक्ती दिन
१९६१ - भारताने दमण आणि दीव पोर्तुगालकडून काबीज केले.
१९६३ - झांझिबारला (ध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य
१९७४ - रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज
१९३४ - प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती
१९१९ - ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते
१९०६ - लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
१८९९ - मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
१८९४ - कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या.
१९५३ - - अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
१९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
२०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती.
जागतिक दिन
गोवा मुक्ती दिन
ठळक घडामोडी
१९६१ - भारताने दमण आणि दीव पोर्तुगालकडून काबीज केले.
१९६३ - झांझिबारला (ध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य
जयंती/ जन्म दिवस
१९७४ - रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज
१९३४ - प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती
१९१९ - ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते
१९०६ - लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
१८९९ - मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते
१८९४ - कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ - १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या.
मृत्यू , पुण्यतिथ , स्मृती दिन
१९५३ - - अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
१९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
२०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती.
No comments:
Post a Comment