Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, December 18, 2017

    Online - एक पंक्ति में -एका ओळीत -GK 18 December 2017

    Views
    Online - एक पंक्ति में -एका ओळीत -GK

    Hindi


    राष्ट्रीय
    • यूआईडीएआई ने इस कंपनी के खिलाफ कड़ी कारवाई करते हुए उनका ई-केवाईसी लाइसेंस अस्थायी तौर पर निलंबित कर दिया है - एयरटेल
    • इस राज्य के मुख्यमंत्री माणिक सरकार ने चटखोला में भारत-बांग्ला मैत्री पार्क का उद्घाटन किया है - त्रिपुरा
    • उप-राष्ट्रपति ने वेदों पर विश्व सम्मेलन का उद्घाटन इस शहर में किया - नई दिल्ली
    • धर्मेंद्र प्रधान ने 16 दिसंबर 2017 को इस शहर के चंद्रशेखरपुर और पटिया में पूर्वी भारत के पहले संपीडित प्राकृतिक गैस (सीएनजी) स्टेशनों का उद्घाटन किया - भुवनेश्वर
    • उपराष्ट्रपति एम वेंकैया नायडू ने इस शहर में पांच दिवसीय विश्व तेलुगु सम्मेलन (डब्ल्यूटीसी) का उद्घाटन किया - हैदराबाद
    • सुप्रीम कोर्ट ने सभी योजनाओं के लिए आधार की अनिवार्यता की समयसीमा इस तारीख तक बढ़ाई - 31 मार्च 2018
    अंतर्राष्ट्रीय
    • डब्ल्यूएचओ ने इस अफ़्रीकी देश को 'पोलियो मुफ्त देश' के रूप में प्रमाणित किया - गैबॉन
    • प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने इस देश के पूर्व राष्ट्रपति हामिद करजई के साथ प्रमुख द्विपक्षीय मुद्दों और क्षेत्र में सुरक्षा स्थिति पर बातचीत की - अफगानिस्तान
    व्यक्ति विशेष
    • इन्होंने नेशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन के निदेशक के रूप में कार्यभार संभाला है - आर हेमलता
    • इन्हें अंतर्राष्ट्रीय बौद्ध परिसंघ (आईबीसी) के नए महासचिव के रूप में चुना गया है - बौद्ध भिक्षु धम्मापिया
    • त्रिपुरा के मुख्यमंत्री हैं - माणिक सरकार
    खेल
    • इस देश में इंटरनेशनल बॉक्सिंग टूर्नामेंट में भारत की जूनियर लड़कियों ने चार स्वर्ण, तीन रजत और एक कांस्य पदक जीते हैं - यूक्रेन
    • जोहानसबर्ग कॉमनवेल्थ रेसलिंग चैम्पियनशिप में भारत ने इतने स्वर्ण पदक जीते हैं - 10
    सामान्य ज्ञान
    • अंतर्राष्ट्रीय प्रवासी दिवस इस तारीख को मनाया जाता है - 18 दिसंबर
    • राजबारी राष्ट्रीय उद्यान (आरएनपी) इस राज्य में स्थित है - त्रिपुरा

    English


    National

    • Service provider has been suspended by UIDAI for violating the different sections of the Aadhaar Act, 2016 – Airtel
    • Indo-Bangla Friendship Park inaugurated in – Tripura
    • World Conference on Vedas inaugurated by Vice president in – New Delhi
    • Minister of Petroleum and Natural Gas Dharmendra Pradhan inaugurated eastern India’s first CNG stations for scooters in – Bhubaneswar
    • Vice President M Venkaiah Naidu inaugurated the five-day event, the World Telugu Conference in – Hyderabad
    • SC extends deadline for all mandatory Aadhaar linkages to - 31 March

    International

    • Country has declared as polio free by WHO – Gabon
    • Moderate to heavy rains caused flooding and landslides in – Phillippines

    Person In News

    • He has Taken Charge as Director of National Institute of Nutrition - R Hemalatha
    • He has been appointed as the new secretary general of the International Buddhist Confederation (IBC) - Buddhist monk Dhammapiya
    • One of the famous English television presenter and actor - Keith Chegwin

    Sports

    • Total medals Indian Junior Girls claimed at Intl. Boxing in Ukraine – Eight
    • Gold Medals won by India at Johannesburg Commonwealth Wrestling Championship – Ten

    General Knowledge

    • Every year 18th December is observed as the - International Migrants Day
    • Rajbari National Park (RNP) is located in  - Tripura

    Marathi


    राष्ट्रीय

    • या शहरात प्रवासी स्कूटरसाठी पूर्व भारतातले पहिले कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस (CNG) केंद्र लोकांसाठी उघडण्यात आले – भुवनेश्वर, ओडिशा.
    • या ठिकाणी 15 डिसेंबर 2017 पासून पाच दिवस चालणार्‍या प्रथम ‘जागतिक तेलुगु परिषद’ या कार्यक्रमाला सुरुवात झाली – हैदराबाद, तेलंगणा.
    • भारताकडून अधिकृत नामांकन म्हणून पाठविलेला अमित मसूराकर दिग्दर्शित हा हिंदी चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेमधून बाद झाला - न्यूटन.
    • सध्याचे भारतीय वैद्यकीय परिषद (MCI) च्या संरचनेला 25 सदस्यीय या संरचनेने पुनर्स्थित करण्याच्या उद्देशाने या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आपली मंजूरी दिली - राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC).
    • या ठिकाणी 15 डिसेंबर 2017 रोजी भारतीय उप-राष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते ‘जागतिक वेद परिषद’ चे उद्घाटन करण्यात आले – नवी दिल्ली.
    • केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी व मत्‍स्‍यपालन क्षेत्रात या देशासोबत सामंजस्य करार करण्यास मंजूरी दिली – कोलंबिया.
    • केंद्रीय मंत्रिमंडळाने नागरी उड्डाण मंत्रालयांतर्गत रेल्वे सुरक्षेच्या आयोगामध्ये मेट्रो रेल्वे सुरक्षा आयोग, जसे की या अधिनियमात संकल्पना मंडळी गेली आहे की कार्य करण्यासाठी सर्व सहायक अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत मेट्रो रेल्वे सुरक्षेच्या आयुक्तासह एक मंडळ कार्यालयाच्या स्थापनेसाठी मंजूरी दिली - मेट्रो रेल (कार्य आणि देखभाल) अधिनियम-2002’.

    आंतरराष्ट्रीय

    • डिसेंबर 2017 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने मध्य आफ्रिकेतील या देशाला "पोलिओ मुक्त देश" घोषित केले - गबॉन.
    • या राज्याच्या दक्षिण भागातील चोट्टाखोला गावात 20 हेक्टरच्या भुखंडावर भारत-बांग्लादेश संबंधाना दर्शविणारे ‘मैत्री’ उद्यान तयार करण्यात आले - त्रिपुरा.
    • 18 डिसेंबर 2017 रोजी आयोजित ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरित व्यक्ती दिवस’ ची ही संकल्पना आहे - सेफ मायग्रेशन इन ए वर्ल्ड ऑन द मुव्ह.

    क्रीडा

    • या देशात खेळल्या गेलेल्या ‘वेलेरिया डिमेआनोव्हा मेमोरियल इंटरनॅशनल बॉक्सिंग’ स्पर्धेत भारतीय ज्युनियर मुलींच्या संघाने 4 सुवर्णपदकांसह एकूण 8 पदकांची कमाई केली - युक्रेन.
    • दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या ‘राष्ट्रकुल कुस्ती’ स्पर्धेत भारताने इतक्या सुवर्णपदकांची कमाई केली - 10.

    चर्चेत असलेली व्यक्ती

    • यांनी नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या संचालक पदाचा कार्यभार सांभाळला – आरहेमलता.
    • या व्यक्तिला आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (IBC) चे नवे महासचिव म्हणून निवडण्यात आले - बौद्ध भिक्षु धम्मापिया.

    सामान्य ज्ञान

    • दरवर्षी या तारखेला संपूर्ण जगात ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरित व्यक्ती दिवस’ साजरा केला जातो - 18 डिसेंबर.
    • या साली 18 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेने स्थलांतरित श्रमिकांच्या अधिकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संरक्षणार्थ आंतरराष्ट्रीय कराराला अंगिकारले होते - सन 1990.
    • 19 सप्टेंबर 2016 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेने निर्वासित आणि स्थलांतरित लोकांसंबंधित प्रथम शिखर परिषदेत निर्वासित आणि स्थलांतरितांचे संरक्षण वाढवण्यासाठी निश्चित केलेल्या प्रतिबद्धतेच्या संचाचा स्वीकार केला, ज्याला या नावाने ओळखल्या जाते - निर्वासित आणि स्थलांतरित व्यक्तींसाठी न्यूयॉर्क घोषणापत्र’
    • अमेरिकेच्या कॅलिफोर्निया स्थित या संस्थेकडून 1929 सालापासून ऑस्कर पुरस्कार दिला जात आहे - अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’.
    • ‘राष्ट्रकुल कुस्ती’ अजिंक्यपद ही राष्ट्रकुल समूहातील देशांमधील शीर्ष कुस्तीपटूंसाठी सुरू केलेली स्पर्धा स्कॉटलंडच्या ग्लास्गो येथे या साली पहिल्यांदा खेळली गेली होती – सन 1985.
    • गबॉन या मध्य आफ्रिकेमधील देशाची राजधानी ही आहे - लिब्रेव्हिल.
    • 12 अंकी आधार क्रमांक प्रदान करणार्‍या ‘भारतीय विशिष्‍ट ओळख प्राधिकरण’ (UIDAI) ची या साली स्थापना करण्यात आली – सन 2009.
    • भारतात या तारखेपासून संविधान (101 वी दुरूस्ती) कायदा 2017 म्हणून वस्तू व सेवा कर (GST) हा अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला - जुलै 2017
    • वस्तू व सेवा कर (GST) ची अंमलबजावणी करणारा जगातला पहिला देश हा आहे - फ्रान्स.

    No comments:

    Post a Comment